तोतया पोलिसाला न्यायालयाबाहेर पकडले पैसे उकळताना…

भोपाळ (मध्य प्रदेश): भोपाळ जिल्हा न्यायालयाबाहेर पैसे उकळताना पकडलेल्या बनावट पोलिसाने पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक खुलासा केला आहे. आनंद सेन असे या तोतया पोलिसचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. पोलिस तपासात त्याने सांगितले की, ‘भोपाळला येण्यापूर्वी त्याने छतरपूरमध्ये पोलिस म्हणून काम केले होते. आरोपी हा तिथल्या एका पोलिस चौकीत हवालदार […]

अधिक वाचा...

सेवानिवृत्त पोलिस अधिकारी DGP च्या मुलाने घेतला जगाचा निरोप…

भोपाळ (मध्य प्रदेश): सेवानिवृत्त पोलिस अधिकारी DGP च्या मुलाने हाताची नस कापली आणि नंतर स्वत: चा गळा चिरुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तुषार शुक्ला असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेनंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी त्यांना DGP च्या मुलाने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. तातडीने त्याचा […]

अधिक वाचा...

धक्कादायक! नवऱ्यासमोर महिलेवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार…

भोपाळ (मध्य प्रदेश): मध्य प्रदेशातील रीवा येथे एका महिलेवर तिच्या नवऱ्यासमोरच पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी शंभरहून अधिक जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्यापैकी एका आरोपीने गुन्हा कबूल केला आहे. पोलिस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गूढ पोलिस ठाण्याच्या हद्दीतल्या भैरव बाबा डोंगराजवळ सोमवारी (ता. 21) युवा […]

अधिक वाचा...

नागपूरवरून निघालेल्या बसला भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू…

भोपाळ (मध्य प्रदेश) : मैहर येथे प्रवाशांनी भरलेली बस रस्त्याकडेला उभा असलेल्या डंपरला शनिवारी (ता. २८) रात्री उशिरा धडकली. यावेळी झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून, २४ जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त बस ही नागपूरवरून निघाली होती. राष्ट्रीय महामार्ग ३० वर हा अपघात झाला. बस प्रयागराजहून रीवा मार्गे नागपूरला जात होती. बस भरधाव वेगात […]

अधिक वाचा...

युवतीने केली 13 दिवसांमध्ये 3 लग्न अन् हनिमूनच्या वेळी…

भोपाळ (मध्य प्रदेश): विवाहाच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढले असून, अनेकांची फसवणूक होत आहे. एका युवतीने तेरा दिवसांत तीन लग्न केली. लग्नाच्या पहिल्या रात्री म्हणजे हनिमूनच्यावेळी तिने या तिघांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी या वधूसह तिच्या टोळीतल्या चौघांना अटक केली आहे. लुटारू वधूने तेरा दिवसांत एकामागून एक तीन विवाह केले आणि तिन्ही वरांना लुटले. […]

अधिक वाचा...

भरदिवसा चौकात रस्त्याकडेलाच बलात्कार; Video Viral…

भोपाळ (मध्य प्रदेश): उज्जैनमध्ये एका महिलेवर भरदिवसा रस्त्याकडेला बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने महिलेला दारू पाजली, त्यानंतर लग्नाचं आमिष दाखवून तिच्याशी संबंध ठेवले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पीडित महिलेने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, ‘लोकेश या युवकाने […]

अधिक वाचा...

धक्कादायक! वहिनीने मध्यरात्रीच्या सुमारास दिराला बेडरुममध्ये बोलावलं अन्…

भोपाळ (मध्य प्रदेश): वहिनीने मध्यरात्रीच्या सुमारास दिराला बेडरूममध्ये बोलावले आणि दिराचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना सिधी जिल्ह्यातील वनांचल कुसमी येथे घडली आहे. जमिनीच्या वादातून दिराचे गुप्तांग कापल्याचे महिलेने पोलिसांना तपासादरम्यान सांगितले. वहिनीने दिराचं गुप्तांग कापल्यानंतर तो वेदनेनं विव्हळतच रुमच्या बाहेर पळाला. कुटुंबियांना या बद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी जखमी दिराला कुसमी सामुदायिक स्वास्थ्य केंद्रात दाखल केले. […]

अधिक वाचा...

पत्नी आणि प्रियकराचा नको त्या अवस्थेतच पतीने केला खून…

भोपाळ (मध्य प्रदेश): एका युवकाने पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेडरुममध्ये नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर दोघांचाही जागेवरच खून केल्याची धक्कादायक घटना दतिया जिल्ह्यात घडली आहे. पत्नी आणि तिच्या प्रियकराचा खून केल्यानंतर आरोपी पती रक्ताने माखलेल्या कपड्यांसह जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपीने पोलिसांना सांगितले की, वर्षभरापूर्वी […]

अधिक वाचा...

भोंदूबाबाच्या खोलीच्या आत खोली; महिलांना तिथे बोलवायचा अन्…

ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) : पतीचे मद्यपानाचं व्यसन सोडवण्यासाठी भोंदूबाबकडे गेलेल्या महिलेवर भोंदूबाबाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे. ग्वाल्हेरजवळील उटीला गावात ही घटना घडली आहे. पीडित महिला भोंदूबाबाकडे पतीचे दारुचे व्यसन सुटावे यासाठी गेली होती. तुझ्या पतीवर काळ्या शक्तीचा प्रभाव असल्याचे भोंदबाबाने महिलेला […]

अधिक वाचा...

महिलेवर अंत्यसंस्कारही झाले पण ‘लाडली बहीण योजने’चा लाभ घेताना सापडली…

भोपाळ (मध्य प्रदेश): बेपत्ता झालेल्या महिलेचा तपास करताना पोलिसांना एका महिलेचा जळलेला मृतदेह सापडला होता. तो मृतदेह त्याच बेपत्ता महिलेचा असल्याचे समजून त्यावर कुटुंबीयांकडून अंत्यसंस्कारही करण्यात आले. मात्र, ‘लाडली बहीण योजने’चा लाभ घेताना महिला नोएडामध्ये पकडली गेली आहे. मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातल्या मेहगावमध्ये राहणाऱ्या सुनील शर्मा यांची पत्नी ज्योती शर्मा घरातून गायब झाली. सुनील यांनी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!