क्ररता! युवतीचे फेविक्विकने चिटकवले ओठ; जखमेवर मिरची पावडर…
भोपाळ (मध्य प्रदेश) : एकतर्फी प्रेमातून युवतीला क्रूर वागणूक देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना भागातून उघडकीस आली आहे. आरोपीने लग्नासाठी प्रपोज केलं; पण तिने नकार दिल्यावर संतापलेल्या युवकाने तिला बेल्ट व पाइपने मारहाण केली आणि फेव्हिक्विकने तिचे ओठ चिकटवले. या मुलीशी क्रूर वागणाऱ्या आरोपी अयान पठाण याला अटक करण्यात आली आहे. युवतीवर सध्या रुग्णालयात […]
अधिक वाचा...महिला ips अधिकाऱ्याचा पाठलाग करत राहिला अन् जाळ्यात सापडला…
भोपाळ (मध्य प्रदेश): एक व्यक्ती महिन्यापासून कारने महिला आयपीएस अधिकाऱ्याचा पाठलाग करत होता. एक कार आपल्या पाठिमागे असते, हा संशय आल्यानंतर महिला अधिकाऱ्याने आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. खाण माफियाशी संबंधित हे प्रकरण आहे. आरोपी एका महिन्यापासून ट्रेनी लेडी IPS अधिकारी अनु बेनीवाल यांचे मोबाइल लोकेशन ट्रेस करत होता. आरोपी महिला […]
अधिक वाचा...मामीसोबत होते भाच्याचे प्रेमसंबंध अन् पुढे…
भोपाळ (मध्य प्रदेश): मामीच्या प्रेमात वेड्या झालेल्या भाच्याने मित्रांसोबत मिळून मामाची हत्या केल्याची धक्कादायक घटना इंदूर येथे घडली आहे. पोलिसांनी हत्येनंतर 12 तासांच्या आत खूनाचा तपास करत सहा आरोपींना अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. विदुर नगरमध्ये रूपसिंह राठोरचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी चौकशी केल्यावर समजले की, रूपसिंहची हत्या त्याचा भाचा शुभम (वय […]
अधिक वाचा...बस आणि डंपरची समोरासमोर धडक; 13 जणांचा होरपळून मृत्यू…
भोपाळ (मध्य प्रदेश): गुना येथे बस आणि डंपरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण धडकेनंतर बस उलटली आणि आग लागून १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. २५ जण बसची काच तोडून बाहेर आल्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. अपघातानंतर एकच खळबळ उडाली होती. मृतांच्या नातेवाईकांनी आक्रोश केला आहे. अपघातग्रस्त बस बुधवारी (ता. २७) रात्री साडे आठच्या सुमारास […]
अधिक वाचा...Video: शौचालय साफ करायला लावल्याप्रकरणी खासदारावर गुन्हा दाखल…
नांदेड : नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूनंतर खासदार हेमंत पाटील यांनी डीन डॉ. एस. आर. वाकोडे यांना शौचालय साफ करायला लावले होते. वाकोडे यांनी हेमंत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूनंतर शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाला भेट दिली होती. यावेळी रुग्णालयातील अस्वच्छता पाहून संतापलेल्या हेमंत पाटील […]
अधिक वाचा...मुलगा स्वप्नात येऊन विचारायचा; आई तू मला का मारले? अन् पुढे…
भोपाळ (मध्य प्रदेश): एका महिलेचे शेजारील व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. दोघांना नको त्या अवस्थेत तिन वर्षाच्या चिमुकल्याने पाहिल्यामुळे तिने मुलाला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून खून केल्याची धक्कादायक घटना ग्वालेर येथे घडली होती. एका पोलिसाने २८ एप्रिल रोजी दुकानाच्या उद्धाटनाचा कार्यक्रम होता. त्यावेळी त्याच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबालाही आमंत्रित केले होते. त्यावेळी हेड कॉन्स्टेबलची पत्नी आणि शेजारी […]
अधिक वाचा...
