दीर-वहिनीचे प्रेमसंबंध अन् मृत्यूनंतरही चार महिने ‘एक दुजे के लिए’…

भोपाळ (मध्य प्रदेश) : मुरैनामधल्या गोपी गावामधील दिर-वहिनीचे प्रेमसंबध होते. दोघांच्या प्रेमप्रकरणाचा अपघाती शेवट झाला आहे. मृत्यूनंतरही चार महिने ते एकत्र असल्याचे आढळून आले आहे. पोलिसांना एका तलावात एक कार सापडली, ती कार बाहेर काढण्यात आली तेव्हा सर्वांना धक्का बसला. कारण त्यात दोन मानवी सांगाडे होते. त्यानंतर तपास केल्यानंतर हे सांगाडे दीर आणि भावजयीचे असून, […]

अधिक वाचा...

महिला रात्री बेल वाजवून रडत असल्याची अफवा पसरली अन्…

भोपाळ (मध्य प्रदेश) : एक महिला रात्रीच्या सुमारास गल्लीमधील घरांच्या बेल वाजवून रडत बसल्याची अफवा परिसरात पसरल्यानंतर भितीचे वातावरण पसरले होते. पण, पोलिसांनी सीसीटीव्ही तपासल्यानंतर महिलेचा शोध घेतला आणि माहिती समजली. संबंधित महिला ग्वाल्हेरच्या चंदन नगरमधून आपल्या लिव्ह इन पार्टनरच्या शोधासाठी येथे आली होती. तिचा लिव्ह-इन पार्टनर विक्की शाक्य याच्यासोबत आपागंज भागात राहते. विकी शाक्य […]

अधिक वाचा...

संतापजनक! पत्नीने कापला पतीचा प्रायव्हेट पार्ट…

भोपाळ (मध्य प्रदेश) : एका संतापलेल्या पत्नीने पतीच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला करून कापल्याची धक्कादायक घटना रतलाम शहरातील त्रिवेणी रोड परिसरात घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पत्नीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित पती हा व्यवसायाने मेकॅनिक आहे. पत्नी आपले ऐकत नसल्याचा आरोप पतीने केला […]

अधिक वाचा...

प्रेमविवाहाचा धक्कादायक शेवट; सुसाईड नोटमध्ये पत्नीविषयी लिहीले…

भोपाळ (मध्य प्रदेश): प्रेमविवाह केलेल्या पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आणि नंतर स्वत:ही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उजैनमध्ये घडली आहे. सात वर्षांच्या मुलामुळे हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. घटनास्थळी एक सुसाईड नोटही सापडली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. बडनगरमधील नयापूरमध्ये अमित आचार्य (वय ३०) याने सोमवारी (ता. […]

अधिक वाचा...

संतापजनक! वडिलांच्या मृतदेहाशेजारीच मुलीने प्रियकरासोबत ठेवले शारीरिक संबंध…

भोपाळ (मध्य प्रदेश): जबलपूर येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली होती. या हत्याकांडातील मुख्य आरोपी मुकुल सिंह याला अटक झाल्यापासून या प्रकरणात दररोज काही ना काही धक्कादायक माहिती समोर येत आहे. आणखी एक संतापजनक गोष्ट समोर आली आहे. आरोपी मुकुलने पोलिसांच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मुकुलने सांगितले की, घटनेनंतर 75 दिवसांत मुकुलने अल्पवयीन […]

अधिक वाचा...

भीषण अपघात! वऱ्हाडाच्या वाहनाला अपघात; 13 जणांचा मृत्यू…

भोपाळ (मध्य प्रदेश) : राजस्थानमधून लग्नाचे वऱ्हाड राजगढ जिल्ह्यातल्या कुलामपुरा गावात येण्यासाठी निघाले होते. मात्र, वाटेतच वऱ्हाडाच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मध्य प्रदेशच्या राजगढमध्ये भीषण अपघात झाला आहे. राजस्थानमधून लग्नाचं वऱ्हाड रविवारी (ता. २) रात्री राजगढ जिल्ह्यातल्या […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! डॉक्टर युवतीने प्रेमभंगातून 8 पानी पत्र लिहून घेतला जगाचा निरोप…

भोपळ (मध्य प्रदेश): एका डॉक्टर युवतीने प्रेमभंगातून टोकाचे पाऊल उचलले आहे. मंदसौरमध्ये फिजिओथेरपिस्ट असलेल्या युवतीने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर सुसाइड नोट पोस्ट करून गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवाय, प्रियकराचे फोटोदेखील अपलोड केले. डॉ. आशू मेघवाल असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. युवतीने आत्महत्या करण्यापूर्वी युवतीने आठ पानी सुसाइड नोट लिहिली. […]

अधिक वाचा...

धक्कादायक! कुटुंबातील आठ जणांना झोपेत असतानाच कुऱ्हाडीने तोडले…

भोपाळ (मध्य प्रदेश) : छिंदवाडा जिल्ह्यात एकाच कुटुंबातील ८ जणांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्यानंतर कुटुंब प्रमुखाने आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. आदिवासी कुटुंबातील युवकाने आई-वडील, पत्नी, मुलगा आणि भावाची हत्या केली. कुटुंबातील ८ जणांची हत्या केल्यानतंर स्वत: गळफास घेतला. मंगळवारी (ता. २८) मध्यरात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. […]

अधिक वाचा...

ट्रक आणि बसमध्ये झालेल्या अपघातात २१ पोलिस जखमी…

बैतूल (मध्य प्रदेश): छिंदवाडा मतदार संघातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस बैतुलमार्गे राजगडला जात असताना झालेल्या अपघातात बस मधील २१ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! अपघाता जखमी झालेल्या पोलिसांपैकी १२ पोलिस कर्मचाऱ्यांना शाहपूर […]

अधिक वाचा...

अनैतिक संबंधाला कटाळून महिलेची आत्महत्या; हातावर लिहीले की…

इंदुर (मध्य प्रदेश): इंदूर शहरातील एका महिलेने नवऱ्याच्या अनैतिक संबंधाला कंटाळून हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. महिलेला तिचा पती आणि त्याची मैत्रीण त्रास देत होते. त्यामुळे तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तथापि, तेजाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी मृत महिलेचा पती […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!