पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ८३वी कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): लोणी काळभोर पोलिस स्टेशन हद्दीमधील अभिजीत अभिमन्यू आहेरकर (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०४ साथीदारांविरूध्द मकोका कारवाई करण्यात आली आहे. पुणे शहरचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत केलेली ही ८३ वी कारवाई आहे. फिर्यादी हे २५/०९/२०२३ रोजी रात्रौ त्यांचे मित्र सलमान पठाण यांच्यासह इंदिरानगर चौक, लोणी-काळभोर (ता. हवेली, जि. पुणे) […]
अधिक वाचा...पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ८०वी कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): हडपसर पोलिस स्टेशन हद्दीतील बाबु नामदेव मिरेकर (टोळी प्रमुख) व त्यांचे इतर ०८ साथीदारां मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत केलेली ही ८० वी कारवाई आहे. फिर्यादी यांच्या मुलास १७/०९/२०२३ रोजी मिरेकर वस्ती, हडपसर, पुणे या ठिकाणी आरोपी सनी कांबळे, अमन शेख, आकाश कांबळे व […]
अधिक वाचा...पोलिस आयुक्त रितेश कुमार त्यांची मकोका अंतर्गत ७७वी कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील हडपसर पोलिस स्टेशन हद्दीतील स्वप्नील ऊर्फ बिट्या संजय कुचेकर (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०७ साथीदार यांचेविरुध्द मकोका अतंर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार त्यांची मकोका अंतर्गत केलेली सन-२०२३ या चालू वर्षातील ७७वी कारवाई आहे. फिर्यादी (वय ५०, रा. मांजरी ब्रु पुणे) हे २४/०९/२०२३ रोजी त्यांचे राहते […]
अधिक वाचा...विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीमधील टोळीवर मोक्का; ७२वी कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीमधील करण युवराज हतागळे (टोळी प्रमुख) व त्याचा ०१ साथीदार यांचे टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मकोका अंतर्गत केलेली ही ७२ वी कारवाई आहे. विमानतळ पोलिस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं.५०७/२०२३ भा.दं.वि. कलम ३९४, ३४ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील दोन आरोपी यांनी ०२/१०/२०२३ […]
अधिक वाचा...पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७१ वी कारवाई; पाहा आरोपींची नावे…
पुणे (संदीप कद्रे): पर्वती पोलिस स्टेशन हद्दमधील ऋषिकेश दिपक जगताप (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०५ साथीदारां विरूध्द मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत केलेली ही ७१ वी कारवाई आहे. ०५/०९/२०२३ रोजी फिर्यादी हे त्यांचे मित्रांसोबत बिल्डींग चौक, दत्तवाडी पुणे येथे गप्पा मारत थांबले असताना,दुचाकीवरून आलेल्या इसमांनी फिर्यादी […]
अधिक वाचा...‘तुला आम्ही खल्लासच करतो’ म्हणणाऱ्या आरोपींवर मोक्का कायद्यान्वये कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून गंभीर गुन्हयाच्या ठिकाणी स्वतः भेट देवून कठोर व कडक कारवाई करणेबाबत वैयक्तीक मार्गदर्शन करून गुन्हयाचा सखोल तपास करून गुन्हेगारीचे समुळ उच्च्याटन होईल यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार खुनाचा कट रचणा-या आरोपींवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. १७/०६/२०२३ […]
अधिक वाचा...हडपसर पोलिस स्टेशनची दोन महिन्यात दुसरी मोक्का अंतर्गत कारवाई…
पुणेः टोळी प्रमुख पंकज ऊर्फ पंक्या गोरख वाघमारे व त्याचे इतर ०४ साथीदार यांच्याविरूध्द मकोका कारवाई करण्यात आली आहे. हडपसर पोलिस स्टेशनची दोन महिन्यात दुसरी तर पुणे पोलिसांची नवीन वर्षात 15 वी मोका कारवाई आहे. १) पंकज ऊर्फ पंक्या गोरख वाघमारे (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०४ साथीदारांसोबत संघटित टोळी तयार करुन फिर्यादी हे २५/१२/२०२२ रोजी […]
अधिक वाचा...पुणे शहरात माथाडीच्या नावाखाली खंडणी उकळणा-या विरोधात प्रथमच मोक्का अंतर्गत कारवाई…
पुणेः फिनिक्स मॉल येथील व्यापा-यांकडून बेकायदेशीर माथाडीच्या नावाखाली खंडणी उकळणा-या रविंद्र ससाणे व त्याचे इतर ०२ साथीदारांविरूध्द मकोका कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही १३ वी कारवाई आहे. हनुमान फिनिक्स मॉल येथे फिर्यादी यांच्या कामगारांना ट्रक मधील माल खाली करुन न देता खंडणी मागून, मॉल मध्ये व्यवसाय करु […]
अधिक वाचा...
