पूजा खेडकरला बनावट प्रमाणपत्र दिलेल्या रुग्णालयातील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश…
अहमदनगर : पूजा खेडकर हिला दिव्यंगत्वाची खोटी प्रमाणपत्रे देणाऱ्या अहमदनगर जिल्हा रुग्णालयात खोटी प्रमाणपत्रे देणारे रॅकेट चालत असल्याचे समोर आले आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयाकडून याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोन जण रुग्णालयात काम करणारे कर्मचारी आहेत तर चौघांनी अपंगांना मिळणाऱ्या योजनांचा लाभ घेता यावा यासाठी खोटी […]
अधिक वाचा...प्रशिक्षणार्थी डॉक्टर युवतीची अत्याचार करून क्रूरपणे हत्या…
कोलकाता : कोलकात्याच्या सरकारी रुग्णालयात (आरजी कार मेडिकल कॉलेज) पोस्ट ग्रॅज्युएट प्रशिक्षणार्थी डॉक्टर युवतीचा मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. प्रशिक्षणार्थी डॉक्टरची बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. युवतीचे डोळे, तोंड आणि प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव होत होता. तसेच पोटावर, डाव्या पायाला, मानेला, उजव्या हाताला, ओठांना जखमा आढळून आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]
अधिक वाचा...ससूनचा कारभार! दिशा भोईटे प्रकरण अद्याप संपलेले नाही…
पुणेः पत्रकार संतोष धायबर यांनी ‘दिशा भोईटे मृत्यू आणि ससूनमधील शवविच्छेदन अहवाल… ‘ या शिर्षकाखाली एक लेख लिहीला आहे. संबंधित लेख मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. संबंधित लेख जसाची तसा पुढील प्रमाणे… दिशा भोईटे मृत्यू आणि ससूनमधील शवविच्छेदन अहवाल… माझी भाची दिशा राजू भोईटे (वय २१) हिचे २९ ऑगस्ट […]
अधिक वाचा...स्मशानभूमीत चितेवर झोपवलेल्या व्यक्तीचे ओठ आणि गाल लागले हलू अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले होते. मात्र चितेवर ठेवल्यानंतर ती वृद्ध व्यक्ती हालचाल करु लागल्याने नातेवाईकांनी त्याला चितेवरुन थेट रुग्णालयात दाखल केल्याची घटना बांदामध्ये घडली आहे. एका वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंबीय त्याला अंत्यसंस्कारासाठी मुक्तिधाममध्ये घेऊन गेले होते. मृत झालेल्या वृद्ध व्यक्तीचे अंत्यसंस्कार चितेवर सुरू झाले होते. अचानक […]
अधिक वाचा...दिशा भोईटे हिचा वैद्यकीय खून समजावा का?
पुणेः पत्रकार संतोष धायबर यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली असून, ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दिशा भोईटे हिचा वैद्यकीय खून समजावा का? एका युवतीच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित पोस्ट जशीच्या तशी पुढीलप्रमाणे… दिशा भोईटे हिचा वैद्यकीय खून समजावा का? माझी भाची दिशा राजू भोईटे (वय २१) हिचे २९ ऑगस्ट […]
अधिक वाचा...Video: शौचालय साफ करायला लावल्याप्रकरणी खासदारावर गुन्हा दाखल…
नांदेड : नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूनंतर खासदार हेमंत पाटील यांनी डीन डॉ. एस. आर. वाकोडे यांना शौचालय साफ करायला लावले होते. वाकोडे यांनी हेमंत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूनंतर शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाला भेट दिली होती. यावेळी रुग्णालयातील अस्वच्छता पाहून संतापलेल्या हेमंत पाटील […]
अधिक वाचा...दिशा भोईटे हिच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन; चौकशीची मागणी…
पुणे: दिशा राजू भोईटे (वय २१, रा. घाणेगाव, ता. पारनेर, जि. अहमदनगर) हिचे मंगळवारी (ता. २९) निधन झाले. तिच्या मृत्यूबाबत चौकशी करण्याची मागणी तिच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. दिशा भोईटे हिला ताप येत असल्यामुळे पारनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण, चार दिवस उपचार केल्यानंतरही तिच्या प्रकृतीत कोणतीच सुधारणा होत नव्हती. यामुळे पुढील […]
अधिक वाचा...खाजगी रुग्णालयात गेलेल्या महिलेचा तासाभरातच मृत्यू…
कल्याण: मूल होत नसल्यामुळे हिस्ट्रोलेप्रोस्कोपीसाठी खाजगी रुग्णालयात गेलेल्या महिलेचा लेप्रोस्कोपी सुरु असताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पूजा लोखंडे असे मृत महिलेचे नाव आहे. कल्याण अॅपेक्स रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रुग्णालयातील डॉक्टर मानसी घोसाळकर यांनी मात्र आरोप फेटाळले आहेत. महिलेला वाचवण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न केले. […]
अधिक वाचा...डॉ. आदिनाथ पाटीलने स्वतःला इंजेक्शन घेऊन घेतला जगाचा निरोप…
मुंबई : नीट पीजी परीक्षेचा टॉप असलेल्या आणि केईएममध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने स्वत: ला इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली आहे. आदित्यनाथ पाटील असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. शिवडीतील टीबी रुग्णालयात ही घटना घडली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. आदित्यनाथ पाटील (मूळ रा. जळगाव) हा केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टर होता. मेडिसिन विभागात प्रथम वर्षाचे पदव्युत्तरचा विद्यार्थी […]
अधिक वाचा...
