अभिनेते धर्मेंद्र 12 दिवसानंतर रुग्णालयातून घरी…

मुंबईः अभिनेते धर्मेंद्र यांना 12 दिवसानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. धर्मेंद्र यांच्यावर पुढील उपचार हे त्यांच्या घरी केले जाणार असल्याची माहिती ब्रीच कँडीच्या डॉक्टरांनी दिली. अभिनेते धर्मेंद्र यांना रुटीन चेकअपसाठी 30 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण काही दिवसांत त्यांची प्रकृती आणखी बिघडली. पण, आता प्रकृती सुधारल्याने घरी सोडण्यात आले आहे. ब्रीच […]

अधिक वाचा...

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत हेमा मालिनी यांनी ट्वीट करत दिली माहिती…

मुंबईः बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या ते व्हेंटिलेटरवर असून डॉक्टरांचे त्यांच्या प्रकृतीवर लक्ष आहे. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत हेमा मालिनी यांनी ट्विट करत प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती दिली आहे. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने चाहत्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. हेमा मालिनी यांनी […]

अधिक वाचा...

अभिनेते धर्मेंद्र उपचारासाठी अमेरिकेला रवाना…

मुंबई : हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (वय ८७) यांची तब्येत बिघडली असून ते उपचारांसाठी अमेरिकेला रवाना झाला आहेत. त्यांचा मुलगा आणि अभिनेता सनी देओलही त्यांच्यासोबत आहे. धर्मेंद्र यांच्या उपचारांसाठी सनी त्यांना अमेरिकेला घेऊन गेला आहे. पुढील 20 दिवस तो त्यांच्यासोबत राहणार आहे. धर्मेंद्र यांची प्रकृती खालावल्याने चाहते चिंता व्यक्त करत आहेत. पण आता […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!