महाराष्ट्र दिनी पुणे जिल्ह्यात चिमुकलीवर अत्याचार केल्यानंतर ठेचून केली हत्या…

पुणे: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात महाराष्ट्र दिनी एक अतिशय धक्कादायक आणि संताप जनक घटना घडली आहे. नसरापूर येथे साडेतीन वय वर्ष असलेल्या अल्पवयीन मुलीवर एका ६५ वर्षीय नराधमाने अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे. ग्रामस्थांनी मुलीचा मृतदेह पोलीस स्टेशनच्या बाहेर ठेवून गावकऱ्यांनी रास्ता रोको […]

अधिक वाचा...

कोल्हापुरातून युवतींवरील अत्याचाराचं प्रकरणानंतर मोठी खळबळ; आरोपीचा व्हिडिओ…

कोल्हापूर : नाशिक, अमरावतीनंतर कोल्हापुरातून युवतींवरील अत्याचाराचं प्रकरण पुढे आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. शाहीद समीर सनदे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. शाहीद सनदे याने महाविद्यालयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केले. मित्रासोबत मिळून त्याचे व्हीडिओ केले. तसेच ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी तो युवतींना देत होता. […]

अधिक वाचा...

कोल्हापूरमध्ये युवतींचे लैंगिक शोषणानंतर बनवले Video; मित्रानेच केला गेम…

कोल्हापूर: शाहिद सनदी याने 15 हून अधिक मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाल्यानंतर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शाहिद सनदी याने अनेक मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले होते. याच व्हिडीओचा वापर करून तो युवतींना ब्लॅकमेल करत होता. शिवाय, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. […]

अधिक वाचा...

अमरावती व्हिडीओकांड प्रकरणील आरोपीचा ‘गुरूमंत्र’ ठरलेला ‘आप वही हो ना?…

अमरावती : मेळघाटातील बीएससीचा विद्यार्थी ते अनेक मुलींच्या आयुष्याशी खेळणारा परतवाडा ‘व्हिडीओ कांड’चा मुख्य सूत्रधार असलेल्या अयान अहमद याच्या विकृतीचा रोज नव्याने पर्दाफाश होत आहे. ‘आप वही हो ना?’ या एका साध्या वाक्यातून संवादाच जाळ विणून मुलींना आपल्या जाळ्यात ओढणारा अयान अहमद सध्या पोलिस कोठडीत असून, त्याने दिलेली कबुली ऐकून एसआयटी चक्रावून गेली आहे. एका […]

अधिक वाचा...

अमरावतीच्या मोहम्मदला अटक, १८० तरुणींचे लैंगिक शोषण अन् ३५० Video…

अमरावती : अमरावतीच्या परतवाडा शहरातील मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर नावाच्या युवकाने अनेक युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर! आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर याने १८० युवतींचे लैंगिक शोषण करून ३५० व्हिडिओ व्हायरल केल्याचा […]

अधिक वाचा...

पंढरपूरमधील युवतीवरील ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट…

पंढरपूर: पंढरपूर शहरात युवतीवर ॲसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. पोलिसांनी रात्रभर केलेल्या सखोल तपासानंतर युवतीवर कोणताही हल्ला झाला नसून, तिने स्वतःच हा ॲसिड हल्ल्याचा बनाव रचल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा सर्व प्रकार घरगुती वादातून आणि वैयक्तिक कारणातून घडला आहे. युवतीने स्वतःच घरातील टॉयलेट साफ करण्याचे ॲसिड घेतले आणि एका […]

अधिक वाचा...

धक्कादायक! पंढरपुरात युवती भेळ खाऊन निघाली अन् झाला ॲसिड हल्ला…

सोलापूर : पंढरपूर शहरांमध्ये एका युवतीवर ॲसिड हल्ला करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. वैष्णवी भागवत (वय २१) असे या पीडित युवतीचे नाव असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकारात अज्ञात युवकाचा शोध सुरू केला असून, या परिसरातील सीसीटीव्ही चेक करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या प्रकाराने परिसरात दहशत निर्माण झाली […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यातून बेपत्ता असलेल्या युवतीचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर…

पुणे : बारामती तालुक्यातील शारदानगर येथून सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवतीचा मृतदेह माळेगाव खुर्द-केव्हीके रस्त्यालगतच्या एका विहिरीत आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. प्रतीक्षा दत्तात्रेय मेमाणे (वय २१) असे या मृत युवतीचे नाव आहे. या घटनेमुळे मेमाणे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रतीक्षा ही शिक्षण घेत होती. ९ मार्च रोजी सकाळी ती घरातून बाहेर पडली […]

अधिक वाचा...

पुणे! लेकीची छेड काढणाऱ्या विद्यार्थ्याला बापाने लोळवून लोळवून मारलं…

पुणे: पुणे शहरातील MIT ADT विद्यापीठाच्या आवारात संतापलेल्या पित्याने एका विद्यार्थ्याला लोळवून लोळवून मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका युवतीचा ऑनलाईन छळ करणाऱ्या डी. वाय. पाटील (DY Patil) कॉलेजच्या विद्यार्थ्याला तिच्या पित्याने कॅम्पसमध्येच गाठले आणि जाब विचारला. यावरून दोन्ही बाजूंमध्ये मोठी झटापट झाली. संतापलेल्या पित्याने त्या विद्यार्थ्याला खडेबोल सुनावत चोप दिला. संबंधित विद्यार्थी […]

अधिक वाचा...

नगर हादरलं! विद्यार्थिनी घरात एकटी असताना शिक्षक यायचा अन्…

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील घारगावमध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका शिक्षकाने शाळेतील एका आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. पीडित मुलगी गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. अमोल बाबासाहेब भोसले (वय २३, रा. संगमनेर) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. मुलगी सातवीत असतानापासूनच भोसले याने तिच्याशी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!