युवतीची गळा चिरून हत्या अन् पोलिसांनी काही वेळातच आवळल्या मुसक्या…
छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील मुरमी येथे युवतीची अज्ञाताने घरात गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. वैष्णवी संतोष नीळ (वय १८) असे मृत युवतीचे नाव आहे. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या चार तासांत वाळूज पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. नानासाहेब कडूबा मोरे (वय २७, रा. मुरमी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]
अधिक वाचा...महाराष्ट्र हादरला! कलाकेंद्रात कामाचं अन् पैशांचं आमिष दाखवलं, सामूहिक अत्याचार…
बीड: नृत्याची आवड असलेल्या मुलीला कलाकेंद्रात काम देण्याच्या आणि पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने अंबाजोगाईला आणून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, एका महिलेसह चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित गुन्हा आंबेजोगाई ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आला आहे. या […]
अधिक वाचा...धक्कादायक! मालिश करून देण्याच्या नावाखाली मुलींशी गैरप्रकार…
पुणे: पतीपासून विभक्त झाल्यानंतर एका युवकासोबत राहणाऱ्या महिलेच्या दोन अल्पवयीन मुलींवर संबंधित युवकानेच लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी संबंधित युवकाला ताब्यात घेतले आहे. पीडित मुलींच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पतीपासून विभक्त राहत […]
अधिक वाचा...पुणे! युवतीने 9व्या मजल्यावरून घेतली उडी; हृदयद्रावक चिठ्ठी…
पुणे: पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात गुरुवारी (ता. २७) सायंकाळी उशिरा एका युवतीने 9व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी पीडित युवतीची ओळख पटवली असून तिने आत्महत्या करण्याआधी लिहिलेली सुसाईड नोटही पोलिसांना सापडली आहे. मानसी (वय १९) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. सुसाइड नोटमध्ये आत्महत्येचं कारणही सांगितले आहे. “मी घरातल्या लोकांच्या […]
अधिक वाचा...महाराष्ट्र हादरला! चिमुकलीवर अत्याचार करून डोकं ठेचलं; मृतदेह पाहून आक्रोश…
नाशिक : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चिमुकलीवर (वय ३) अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पीडित मुलीचा मृतदेह जेव्हा तिच्या राहत्या घरी आणला. त्यावेळी एकच आक्रोश झाला. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. डोंगराळे गावात 16 नोव्हेंबर रोजी गावातील विजय संजय खैरनर (वय […]
अधिक वाचा...नांदेड हादरलं! मित्राच्या रूमवर अभ्यास करण्यासाठी गेलेल्या युवतीचा आढळला मृतदेह…
नांदेड: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवतीचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शीतल मोरे असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. पांगरी परिसरात राहणाऱ्या आपल्या मित्राच्या भाड्याच्या खोलीत अभ्यासासाठी जात असे. मात्र, त्याच खोलीमध्ये शीतलचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला आहे. शीतलच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. […]
अधिक वाचा...सोलापूर! MBBSचे शिक्षण घेणाऱ्या साक्षीने टोकाचा निर्णय का घेतला…
सोलापूर: एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या युवतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जुळे सोलापुरातील आयएमएस शाळेसमोर घडली आहे. साक्षी सुरेश मैलापुरे असे मृत युवतीचे नाव आहे. साक्षी सोलापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. सोलापूरच्या विजापूर नाका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत […]
अधिक वाचा...स्वामी चैतन्यानंदचे लैंगिक शोषणाचे काळे धंदे आले समोर…
नवी दिल्ली: वसंत कुंज आश्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींवर स्वयंघोषित स्वामी चैतन्यानंद सरस्वतीने लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलींनी धैर्याने तक्रार केल्यानंतर प्रकरण उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. पीडित मुलीने आरोप करताना म्हटले आहे की, ‘स्वामीने काही मुलींना शारीरिक संबंधासाठी धमकावले होते. संबंधित विद्यार्थिनीच्या मोबाईलमधील संभाषण आधीच डिलीट केले गेले असून […]
अधिक वाचा...आश्रमाच्या नावाखाली स्वामी चैतन्यानंद करत होता अश्लीलता…
नवी दिल्ली: दिल्लीतील एका नामांकित आश्रमात सुरू असलेल्या गैरकृत्यांचा पर्दाफाश झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आश्रमात शिकणाऱ्या १७ विद्यार्थिनींनी अश्लिल प्रकार पोलिसांसमोर उघड केला आहे. वसंत कुंज येथील एका पॉश परिसरातील या प्रसिद्ध आश्रमात मॅनेजमेंट कोर्सची शिकणाऱ्या १७ विद्यार्थिनींनी संचालक चैतन्यानंदवर छेडछाडीचे आरोप लावले आहेत. श्री शृंगेरी मठ आणि त्याच्या मालमत्तांचे प्रशासक पी.ए. मुरली यांच्या […]
अधिक वाचा...युवकाने नवविवाहित पत्नीचा मोबाईल तपासला अन् बसला धक्का…
नाशिक: युवतीने आपल्या मैत्रिणीसोबत समलिंगी विवाह केल्यानंतर युवकासोबत लग्न करत त्याची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. युवतीसह तिच्या आई-वडिलांच्या विरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. युवकाला लग्नानंतर पत्नीच्या वागण्यात विचित्रपणा जाणवू लागला. पत्नीच्या अंगाला हात लावल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचा फिर्यादीत आरोप करण्यात आला आहे. युवकाने पत्नीचा […]
अधिक वाचा...
