आश्रमाच्या नावाखाली स्वामी चैतन्यानंद करत होता अश्लीलता…

नवी दिल्ली: दिल्लीतील एका नामांकित आश्रमात सुरू असलेल्या गैरकृत्यांचा पर्दाफाश झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आश्रमात शिकणाऱ्या १७ विद्यार्थिनींनी अश्लिल प्रकार पोलिसांसमोर उघड केला आहे. वसंत कुंज येथील एका पॉश परिसरातील या प्रसिद्ध आश्रमात मॅनेजमेंट कोर्सची शिकणाऱ्या १७ विद्यार्थिनींनी संचालक चैतन्यानंदवर छेडछाडीचे आरोप लावले आहेत. श्री शृंगेरी मठ आणि त्याच्या मालमत्तांचे प्रशासक पी.ए. मुरली यांच्या […]

अधिक वाचा...

युवकाने नवविवाहित पत्नीचा मोबाईल तपासला अन् बसला धक्का…

नाशिक: युवतीने आपल्या मैत्रिणीसोबत समलिंगी विवाह केल्यानंतर युवकासोबत लग्न करत त्याची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. युवतीसह तिच्या आई-वडिलांच्या विरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. युवकाला लग्नानंतर पत्नीच्या वागण्यात विचित्रपणा जाणवू लागला. पत्नीच्या अंगाला हात लावल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचा फिर्यादीत आरोप करण्यात आला आहे. युवकाने पत्नीचा […]

अधिक वाचा...

नगरमध्ये 4 सख्ख्या बहि‍णींवर नातलगाने केला लैंगिक अत्याचार…

अहिल्यानगर : एकाच कुटुंबातील चार बहिणींवर एकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यात घडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा आरोपी चारही बहिणींचे शारीरिक शोषण करत होता. धक्कादायक म्हणजे आरोपी हा त्यांचा लांबचा नातेवाईक आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीसह त्याच्या पत्नीला देखील अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. आई-वडील विभक्त झाल्याने एका कुटुंबातील चार […]

अधिक वाचा...

लातूर! सुटकेसमध्ये मृतावस्थेत आढळला युवतीचा मृतदेह…

लातूर: लातूर जिल्ह्यातील वाढवणा-चाकूर रोडवर शेळगाव परिसराजवळ असलेल्या तिरु नदीच्या बाजूला झुडपात एक बॅग आढळली आहे. या बॅगेत अज्ञात युवतीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात लांबपर्यंत दुर्गंधी पसरली होती. परिसरातील एका शेतकऱ्याने शोध घेतल्यानंतर ही भयानक घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी […]

अधिक वाचा...

शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा लैंगिक छळ; रात्रीच्या वेळी भेटायला बोलवायचा अन्…

मुंबई : कांदिवली पूर्व परिसरात एका शिक्षकाने १५ वर्षीय विद्यार्थिनीचा वारंवार लैंगिक छळ केला आहे. आरोपी शिक्षकाने पीडित मुलीला दहावीच्या परीक्षेत नापास करण्याची धमकी देत, तिच्यावर वारंवार अत्याचार केला आहे. पीडितेच्या आईला संशय आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यानंतर समतानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुलदीप पांडे (वय ३८) असे गुन्हा दाखल […]

अधिक वाचा...

मैत्रिणीने हॉस्टेलच्या रूममधील खिडकीतून आत डोकावले अन् बसला धक्का…

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठातील गर्ल्स हॉस्टेलमध्ये एका युवतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गायत्री पंढरीनाथ रेळेकर (वय २१) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. नैराश्यातून गायत्रीने टोकाच पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे सध्या खळबळ उडाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत. राजारामपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. पण गायत्रीने […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यात विद्यार्थिनीने गळफास घेत केली आत्महत्या…

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील राहू जवळ एका विद्यार्थिनीने घरामध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रणाली मधुकर नवले (वय १९) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. राहू गावा जवळ असलेल्या सोनवणे मळा (ता. दौंड) येथे शुक्रवारी (ता. ८) […]

अधिक वाचा...

Video: पुणे शहरातून भीक मागण्यासाठी चिमुकलीचे अपहरण; टोळीचा पर्दाफाश…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील कात्रज परिसरातून दोन वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून तिला भीक मागायला लावण्यासाठी नेणाऱ्या एका टोळीचा भारती विद्यापीठ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथून चिमुकलीची सुखरूप सुटका केली असून, टोळीतील पाच जणांना अटक केली आहे. सुनील सिताराम भोसले (वय ५१), शंकर उजण्या पवार (वय ५०), शालुबाई प्रकाश काळे (वय […]

अधिक वाचा...

श्रीमंत घरातील मुलीच्या अपहरणाचा डाव फसला; पावतीमुळे अलगद अडकले…

छ. संभाजीनगर: काका-पुतण्याने झटपट श्रीमंत होण्यासाठी एका धनाढ्य व्यक्तीच्या ११ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा कट रचला. अपहरण करून दीड कोटीची खंडणी मागण्याचा त्यांचा डाव होता. मात्र त्यांचा हा डाव फसला. ११ वर्षांच्या मुलीने दाखवलेलं प्रसंगावधान आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. यावेळी रस्त्यावर लागलेल्या ट्रॅफिकमुळे आरोपींचा प्लॅन फसला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अवघ्या आठ तासांत अटक […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! आई वडिलांचं छत्र लहानपणीच हरवलं अन् बहिणीची पण सोडली साथ…

सोलापूर: दक्षिण सोलापूर येथील विंचूरमध्ये एका महाविद्यालयीन युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लहानपणी आई वडिलांचं छत्र हरपल्यानंतरही ती जिद्दीने आपलं शिक्षण पूर्ण करत होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. श्रेया पुंडलिक गायकवाड (वय १८) असे आत्महत्या युवतीचे नाव आहे. आपल्या बहिणीसोबत ती राहत होती. मृत श्रेया आणि तिची बहीण स्नेहल यांच्या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!