नाशिक! वैष्णवी आवारे हत्येचा उलगडा; प्रियकराला दुसऱ्यासोबत लग्न जमल्याचा राग…
नाशिक : नाशिकच्या इंदिरानगर परिसरात पीजीमध्ये राहणारी तरुणी वैष्णवी आवारे हिचा खून झाल्यानंतर संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. वैष्णवी हिचं लग्न दुसऱ्यासोबत ठरल्यानं प्रियकराने हत्या केल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. तक्रारीनुसार, आरोपी आणि मयत वैष्णवी हिची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. वैष्णवी हिच्या मैत्रिणीने तक्रारदार […]
अधिक वाचा...सॉफ्टवेअर इंजिनीअर युवती निर्वस्त्र अवस्थेत गेली मंदिरात अन्…
हैदराबाद: सॉफ्टवेअर इंजिनीअर तेजस्विनी निर्वस्त्र अवस्थेत मंदिरात गेली. मंदिरातून तिने देवी अम्मावरुची मूर्ती उचलली आणि जवळच असलेल्या तलावाजवळ गेली. मूर्ती घेऊन तिनं तलावात उडी घेतली. यानंतर तेजस्विनीचं शव सापडले आहे. पण मूर्ती अद्यापही गायब आहे. या प्रकरणातील गूढ वाढत चालले आहे. मेडिपल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, तेजस्विनी कपडे […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये युवतीची भररस्त्यात सपासप वार करत हत्या…
नाशिक : नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत असून, सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नाशिकच्या इंदिरानगर परिसरामध्ये एका युवतीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. नाशिकच्या इंदिरानगर येथील वनसंपदा सोसायटीतील गार्डनजवळ रात्री 10:30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. वैष्णवी अनिल आवारे […]
अधिक वाचा...पुणे! विद्यार्थिनीचा पाचव्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू; सॉरी, मम्मी पप्पा…
पुणे: धनकवडी परिसरातील एका सोसायटीच्या पाचव्या मजल्यावरून पडल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. रिद्धी रवी केडिया (वय १७) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती इयत्ता बारावीच्या वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्राथमिक माहितीनुसार, धनकवडी येथील निर्मल पार्क सोसायटीमधील पाचव्या मजल्यावरून पडून रिद्धीचा मृत्यू झाला. ही […]
अधिक वाचा...नाशिक! आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; आरोपी निघाला…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मोहनदरी (ता. कळवण) येथील एका शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच नात्यातील एका अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. कळवण पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित अल्पवयीन मुलाला […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात युवतीला ढकललं कालव्यात अन् 18 तासांनंतर…
पुणे : पुणे जिल्ह्यातील मंचरजवळील निघोटवाडी फाटा येथे एका युवतीला डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यात फेकून दिल्याची व त्यानंतर आरोपी युवकाने स्वतः पाण्यात उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीला स्थानिकांनी वाचविले असले तरी युवतीचा मृत्यू झाला आहे. सुमारे 18 तासांच्या शोध मोहिमेनंतर या युवतीचा मृतदेह सापडला आहे. मंचर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. रमेश बबन […]
अधिक वाचा...पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीचा पाण्यात बुडून मृत्यू…
जालना : पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीचा खदानीत बुडून मृ्त्यू झाल्याची हृदयद्रावक घटना अंबड तालुक्यात घडली आहे. प्रीती काशीराम भाकड (वय १९, रा. अंबड) असे मृत युवतीचे नाव आहे. या प्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत खदानीचे संचालक आणि प्रशिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रीती भाकड ही गेल्या काही काळापासून आगामी […]
अधिक वाचा...पंढरपूर! युवतीवर लैंगिक अत्याचार; पीडितेनं ॲसिड पिऊन संपवलं जीवन…
सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथे एका लैंगिक अत्याचार पीडित मुलीनं ॲसिड पिऊन आयुष्याचा शेवट केला आहे. पीडित मुलीने दीड महिन्यांपूर्वी ॲसिड प्राशन केले होते. यानंतर तिच्यावर पंढरपूर, सोलापूर, पुणे अशा विविध ठिकाणी उपचार सुरू होते. मात्र तिची मृत्यूची झुंज संपली आहे. तिने सोलापूरात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे. या संतापजनक घटनेमुळे संपूर्ण सोलापूर […]
अधिक वाचा...जळगाव जिल्ह्यात शिक्षकाचा चौथीतील मुलीवर लैंगिक अत्याचार; पोट दुखू लागल्याने…
जळगाव: जळगाव जिल्ह्याच्या धरणगाव तालुक्यातील एका शिक्षकाने चौथीतील मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी मागील दोन वर्षांपासून पीडित मुलीचं लैंगिक शोषण करत होता. आरोपीनं पीडितेला धमकी दिल्याने तिने हा प्रकार कुणालाही सांगितला नव्हता. मात्र, तिचं पोट दुखत असल्याने हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपी शिक्षकाविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक […]
अधिक वाचा...नसरापूर! पोलीस मध्यरात्रीच्या अंधारात आरोपीला गुपचूप ‘त्या’ जागेवर घेऊन गेले अन्…
पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी पुणे पोलिसांनी तपास आता अधिक वेगाने सुरू झाला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्धचे सर्व पुरावे गोळा गेले असून आता फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण सादर केले जाणार आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री आरोपीला घटनेचे […]
अधिक वाचा...
