नसरापूरची पुनरावृत्ती! पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत…
पुणे : पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर (वय ९) लैंगिक अत्याचार आणि त्यानंतर हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात मंगळवारी (ता. १८) दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी नराधमाला बेड्या ठोकण्यात आल्या असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. एका युवकाने सायकलवरून मुलीला उसाच्या शेताच्या परिसरात नेले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार […]
अधिक वाचा...नाशिक! कायमचा वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् झाडल्या पोटात गोळ्या…
नाशिक : गोसावीवाडी परिसरात जुन्या वादातून एका युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सुमित अरुण पगारे असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमित भाटिया यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास सुमित पगारे, सुमित भाटिया आणि आकाश […]
अधिक वाचा...पोलिस मुख्यालयात जाताना अपघातात महिला पोलिसाचा मृत्यू…
चंद्रपूर : चंद्रपूर-मूल मार्गावर दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात विशाखा बनसोड या महिला पोलिस शिपायाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पोलिस कर्मचारी वर्तुळात शोककळा पसरली आहे. तर बनसोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल मार्गावरच्या वलनी- बोर्डा वळणावर ही दोन कारची समोरासमोर धडक झाली […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! नाशिकमध्ये पाण्याच्या टाकीत पडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू…
नाशिक : नाशिक शहरातील रासबिहारी मेरी लिंकरोडवरील मानेनगर येथील शुभम कॉलनीत शनिवारी (ता. १५) रात्री घरातील गॅलरीत असलेल्या पाण्याच्या टाकीत पडून दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तृप्ती विशाल सोनवणे (वय 8) आणि स्वस्ति विशाल सोनवणे (वय 6) अशी मृत मुलींची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून शोककळा […]
अधिक वाचा...पुणे! ‘अरे तू, पोरींना काय बोलला. आमच्याबरोबर चल…’, रिल स्टार अटकेत…
पुणे: पुणे शहरातील डेक्कन जिमखाना परिसरातील फ्लाईंग जिप्सी हॉटेलसमोर शनिवारी पहाटे युवकाच्या डोक्यात शस्त्राने वार करुन त्याला मारहाण केल्याची घटना समोर आली होती. शिरोळे रोडवरील एका कॅफेमध्ये, जुन्हा वादातून झालेल्या कोयत्याच्या हल्ल्यात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व जगताप गंभीर जखमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. डेक्कन पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून, ‘रील’ स्टार […]
अधिक वाचा...श्रावणी सोमवारी महादेवाचे दर्शन अन् अफवेमुळे गेला ७ महिला भाविकांचा जीव…
पाटणा (बिहार): श्रावणातील सोमवारी बिहारमधील लखीसराय येथील प्रसिद्ध अशोक धाम मंदिरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. आज (सोमवार) सकाळी सुमारे ६ वाजून ४० मिनिटांनी मंदिर परिसर आणि अशोकधाम हॉल्टजवळ अचानक चेंगराचेंगरी झाली. यात ७ महिला भाविकांचा मृत्यू झाला, तर १२ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. […]
अधिक वाचा...मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं अन्…
मुंबई: कुलाबा येथील ‘नेव्ही नगर’ परिसरात राहात असलेल्या आणि नौदलात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीसह दोन मुलांची हत्या करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या दुर्दैवी घटनेत दोन महिन्यांच्या चिमुकल्या बाळाचा आणि तीन वर्षांच्या मुलाचाही समावेश असल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी (ता. १५) रात्री ११:३० […]
अधिक वाचा...स्वातंत्र्यदिनाच्या भीषण अपघातात तीन विद्यार्थिनींचा मृत्यू…
वर्धा : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंगणघाट शहरातील आंबेडकर शाळेजवळ ट्रॅव्हल्सने दुचाकीला पाठी मागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील तीन शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण हिंगणघाट शहरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आज (शनिवार) 15 ऑगस्ट रोजी तिन्ही विद्यार्थिनी दुचाकीवरून जात होत्या. याचवेळी आंबेडकर शाळेजवळ त्यांच्या दुचाकीला […]
अधिक वाचा...पुणे! मोशी येथील सोनाली मृत्यू प्रकरणात आला नवा ट्विस्ट…
पुणे: पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपोतील दुर्दैवी अपघातात नागेश गायकवाड यांचा मृत्यू झाला होता. मृत नागेश यांच्या पत्नी सोनाली गायकवाड (वय २८) यांनी बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोनाली गायकवाड आत्महत्या प्रकरणात आता नव वळण येण्याची चिन्हे आहेत. पोलिसांनी सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मोशीतील कचरा डेपो […]
अधिक वाचा...पुणे! भोंदूबाबावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप; मुलींना मांडीवर बसवतो…
पुणे : श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धा आणि कांड असा एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वतःला ‘गुरुवर्य’ म्हणवून घेणाऱ्या एका भोंदूबाबाने दैवी शक्ती प्राप्त असल्याचा आव आणून लोकांच्या अंधश्रद्धेचा भयंकर गैरफायदा घेतला. एका अल्पवयीन चिमुकलीचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप या नराधमावर करण्यात आल्यानंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्वप्नील लांडे असे […]
अधिक वाचा...
