पालघर रुग्णालय हल्ला प्रकरणी पोलिसांच्या कारभारावर उच्च न्यायालयाचे ताशेरे…

मुंबई: पालघर येथील एका खासगी रुग्णालयात तोडफोड आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या शिवसेना कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई न केल्याबद्दल, मुंबई उच्च न्यायालयाने पालघर पोलिसांवर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. हे अतिशय संवेदनशील प्रकरण असूनही पोलिसांनी या प्रकरणात अजिबात तपास केलेला नाही हे पूर्णपणे अयोग्य आणि अस्वीकारार्ह आहे, अशा शब्दांत न्यायालयाने पोलिसांच्या भोंगळ कारभारावर ताशेरे ओढले. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!