संरक्षित: बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात गौप्यस्फोट; चॅट अन् डायरी…
उतारा नाही कारण ही पोस्ट संरक्षित आहे.
अधिक वाचा...शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला केले प्रपोज अन् म्हणाला…
सोलापूरः दोन वर्षांपूर्वी अल्पवयीन विद्यार्थिनीला शिक्षकाने प्रपोज करत मला सोडून जाऊ नकोस अन्यथा मी काहीतरी बरे वाईट करून घेईन अशी धमकी देत मानसिक त्रास दिला. विद्यार्थिनीने नकार दिल्यानंतरही हा शिक्षक तिचा सतत पाठलाग करत होता. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून शिक्षकाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरातील एका नामांकित शाळेतील शिक्षकानेच अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्याची […]
अधिक वाचा...तुळजापूरजवळ पुलाखाली एक महिला आणि दोन पुरुषांचे आढळले मृतदेह…
धाराशिव : एका पुलाखाली ३ मृतदेह आढळून आले असून, यामध्ये १ महिला आणि २ पुरुषांच्या मृतदेहाचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील बाभळगावमध्ये ही घटना समोर आली आहे. सोलापूर हैदराबाद महामार्ग क्रमांक 65 वर बाबळगाव गावाजवळ ही घटना घडली आहे. पुलाखाली ३ मृतदेह आढळून आले. […]
अधिक वाचा...सेवानिवृत्त उप विभागीय पोलिस अधिकारी विरोधात गुन्हा दाखल…
घाटंजी (यवतमाळ) : यवतमाळ जिल्हा पोलिस विभागातून सेवानिवृत्त झालेले उप विभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार (SDPO) व त्यांच्या पत्नीच्या विरोधात बेहिशोबी मालमत्ता जमविल्या प्रकरणी मुंबई येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नांदेड येथील भाग्यनगर पोलिस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायदा 13 (1) (ब), 13 (2), 12 नुसार अपसंपदेचा गुन्हा दाखल केला आहे. सदरची कार्यवाही लाच लुचपत […]
अधिक वाचा...बीड पोलिसांची आणखी एका गँगवर मकोका अंतर्गत कारवाई…
बीड : खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याला अटक केल्यानंतर त्याच्यावर मकोका अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा अलर्ट झाली असून बीडमधील आणखी एका गँगवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात गोळीबार करणाऱ्या आठवले गॅंगवर देखील पोलिसांनी आता मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी पोलिस अधिकारी शितल बल्लाळ यांच्यावर […]
अधिक वाचा...नांदेडमध्ये विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू…
नांदेडः नांदेडमध्ये एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली असून ही हत्या केली असल्याचा आरोप मृत महिलेच्या आईने केला आहे. भाग्यनगर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीवरुन सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियंका अभिजित अन्नपुरे असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. नांदेड शहरातील मालेगांव रोडवरच्या तुळशीराम नगर भागातील ही घटना आहे. महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला […]
अधिक वाचा...मुंबईत प्रेमी युगलाने घेतली रेल्वे एक्सप्रेससमोर उडी…
मुंबईः विक्रोळी येथे एका अल्पवयीन प्रेमियुगलाने धावत्या रेल्वे एक्सप्रेससमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुलीचे वय 15 असून मुलाचे वय 19 वर्ष असल्याची माहिती समोर आली आहे. लग्नासाठी घरच्यांचा विरोध असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. रविवारी (ता. 26) दुपार ही घटना […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये पत्नीसोबत प्रवास करणाऱ्या पतीची धावत्या रिक्षातून पुलावरून उडी…
नाशिक : नाशिक शहरातील कन्नमवार पुलावरुन पत्नीसोबत रिक्षातून प्रवास करत असताना पतीने उड्डाण पुलावरून उडी घेत स्वत:चं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी अधिक तपास आडगाव पोलिस करत आहेत. पत्नीसोबत रिक्षात प्रवास करणाऱ्या पतीने धावत्या रिक्षातून पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची […]
अधिक वाचा...तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराडच्या मर्जीतल्या पोलिसांची नावं केली जाहीर! पाहा यादी…
पुणे: मस्साजोग (ता. केज, जि. बीड) गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह अन्य आरोपी अटकेत आहेत. वाल्मिक कराड आणि इतरांवर मकोका अंतर्गत कारवाई झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण उघडकीस आल्यानंतर वाल्मिक कराड याच्यावर सातत्याने आरोप सुरू आहेत. वाल्मिक कराड हा राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जातो. विरोधकांनी अनेक आरोपही […]
अधिक वाचा...सांगली हादरली! मोबाईल दुकानदारावर सपासप केले तब्बल 25 वार…
सांगली : सांगली शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बसस्थानकासमोर एका मोबाईल दुकानदाराचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या ५० रुपयांच्या वादातून तीन ते चार जणांनी दुकानदारावर चाकुने सपासप २५ वार केले आहेत. दुकानदाराचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. विपूल अमृतपुरी गोस्वामी […]
अधिक वाचा...
