फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणातील PSI बदने याला जामीन; पाहा 3 अटी…
सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण येथे एका महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्येप्रकरणी गेल्या पाच महिन्यांपासून अटकेत असलेला निलंबित पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने याला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने त्याला 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. फलटणमधील 23 ऑक्टोबर 2025 रोजी एका हॉटेलमध्ये महिला डॉक्टरने गळफास घेऊन […]
अधिक वाचा...अशोक खरात याच्या फरार पत्नीविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी…
नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात अनेक पीडित महिला समोर येऊन गुन्हा नोंदवत असून काहींनी फसवणूक व आर्थिक व्यवहाराबाबतही तक्रारी दिल्या आहेत. विशेष म्हणजे, अशोक खरात हा सावकारकीचाही धंदा करायचा, त्यामध्ये त्याची पत्नी देखील भागिदार होती. त्यामुळे, त्याच्या पत्नीविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल होताच कल्पना खरात फरार झाली आहे. […]
अधिक वाचा...पुणे! आळंदीत चिमुकली आणि वृद्ध महिलेची निर्घृण हत्या…
पुणे : पुणे जिल्ह्यातील आळंदी जवळ असलेल्या केळगाव-हनुमानवाडी येथील ठाकरवाडी येथे एका सहा वर्षांच्या चिमुकलीची गळा आवळून, तर तिला सांभाळणाऱ्या वृद्ध महिलेची (वय ७९) डोक्यात वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. 1) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. हनुमानवाडी येथील रहिवासी संगीता दत्तात्रय गवारी […]
अधिक वाचा...अशोक खरात याला पुन्हा पोलिस कोठडी; वकिलांचा खळबळजनक युक्तिवाद…
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. पहिल्या गुन्ह्यातील कोठडी संपल्यानंतर, दुसऱ्या बलात्कार प्रकरणात त्याला आज (गुरुवार) न्यायालयाने 8 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव खरातला न्यायालयात प्रत्यक्ष हजर न करता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे हजर करण्यात आले होते. अशोक खरात याच्यावर असलेल्या जनक्षोभाचा विचार करता, SIT (विशेष तपास पथक) कडून त्याला […]
अधिक वाचा...पुणे! प्रियकर पतीला मारत असताना पत्नीने मोबाईल सुरू केला अन्…
पुणे: भोसरी येथे एका विवाहितेने प्रियकराच्या मदतीने पतीला रबरी पाईप आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, प्रियकर पतीला मारत असताना पत्नीने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अमोल संग्राम ढवळे (वय २८, रा. केळवडे, ता. भोर) असे […]
अधिक वाचा...अशोक खरात याच्या मुलाला पोलिसांनी केली सिनेस्टाईलने अटक…
नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याला न्यायालयाने आज (बुधवार) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महिलांवरील लैंगिक अत्याचार, फसवणूक, जादूटोणा अशा विविध कलमान्वये त्याच्यावर गुन्हे दाखल झाले असून विशेष पोलीस पथकाकडून त्याची चौकशी सुरू आहे. अशोक खरात याच्या मुलासंदर्भाने विशेष माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला सिनेस्टाईल पद्धतीने ताब्यात घेतले. अशोक खरात याने राजकीय नेते, दिग्गज मंत्री, […]
अधिक वाचा...समृद्धी महामार्गावर बाजूला काम करत असलेल्या 6 महिलांना ट्रकने चिरडलं…
जालना : समृद्धी महामार्गावर एक भरधाव ट्रकने मजुरांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात 5 ते 6 महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ६ ते ७ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहे. समृद्धी महामार्ग […]
अधिक वाचा...पुणे शहरात मराठी व्यावसायिक समूहाची एक कोटी 75 लाख रुपयांची फसवणूक…
पुणे : ज्येष्ठ नागरिकांसाठी निवास आणि उपचार व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या मराठी व्यावसायिकांच्या समूहाला एका पंजाबी कुटुंबाने खोटी माहिती देऊन बेकायदेशीर बांधलेली इमारत नोंदणीकृत करार करून भाड्याने दिली. व्यावसायिकांनी व्यवसायासाठी इमारतीमध्ये फर्निचर, अंतर्गत व्यवस्थेकरिता तब्बल एक कोटी ७५ लाख रुपये गुंतवले. त्यानंतर विविध प्रकारच्या व्यावसायिक परवान्यासाठी इमारतीची आवश्यक कागदपत्रे मागितल्यानंतर गुंडांना आणून जागेचा ताबा घेतला. […]
अधिक वाचा...अशोक खरातच्या अनेक ठिकाणी प्रॉपर्टी; मुलगी निघाली कोट्याधीश…
पुणे: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या नावावर आणि त्याच्या कुटूंबियांच्या नावावर अनेक ठिकाणी प्रॉप्रर्टी असल्याचे समोर आले आहे. शिवाय, त्याच्या सीएच्या नावावर कोरेगाव पार्कमध्ये अनेक प्रॉपर्टी असल्याची माहिती समोर आली होती. मुलीच्या नावावरही प्रॉपर्टी समोर आली आहे. अशोक खरात याला उद्या पुन्हा दुसऱ्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात ताब्यात घेणार आहे. अशोक खरातच्या मुलीच्या नावावर पुण्यातील मॉडेल […]
अधिक वाचा...भोंदू अशोक खरात याचा आणखी एक कारनामा, महिलांशी लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी…
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अशोक खरात याने भविष्य सांगण्याच्या बहाण्याखाली अनेक महिलांसोबत शरीरसंबंध ठेवले आहेत. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता त्याचा नवा कारनामा समोर आला आहे. पीडित महिलांशी शरीरसंबंध ठेवत असताना अशोक खरात त्यांना नकळत नको तेच औषध देत होता, अशी माहिती एसआयटी […]
अधिक वाचा...
