राजस्थानच्या अलवरमध्ये कात्रीच्या साह्याने स्वतःच्या दोन मुलांची हत्या करून महिलेची आत्महत्या…

अलवर: राजस्थानच्या दतिया गावात रविवारी एका महिलेने आपल्या दोन मुलांवर कात्रीच्या साह्याने हल्ला करून त्यांचा जीव घेतला आणि नंतर स्वतः त्याच कात्रीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गंभीर जखमी अवस्थेत महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. मृत व्यक्तीची ओळख उषा शर्मा अशी पटली असून, तिच्या मानेवर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!