आई-वडील झोपल्याची संधी साधून छत्रपती शिवाजी महाराज स्थानकातून चिमुकलीचे अपहरण; संशयित सीसीटीव्हीत कैद…

मुंबई: आई-वडिलांसोबत गावी जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर आलेल्या अवघ्या एक वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकावर आई-वडील झोपलेले असताना एका अज्ञात महिलेने चिमुकलीला उचलून नेल्याचा आरोप आहे. सकाळी जाग आल्यानंतर मुलगी जवळ नसल्याचे पाहून आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!