बिश्नोई टोळीच्या गोळीबारात अभिनेता टायगर श्रॉफ बचावला; सलमान खानसोबत काम करणाऱ्यांना संपवण्याचा इशारा…
मुंबई: मुंबईच्या जुहू परिसरात आज (ता. १८) संध्याकाळी मोटारसायकलवरून आलेल्या तीन जणांनी केलेल्या गोळीबारात, अभिनेता टायगर श्रॉफ सुखरूप बचावला, मात्र त्याच्या वाहन चालकाच्या हाताला दुखापत झाली आहे. या घटनेनंतर समोर आलेल्या एका ऑडिओ फाईलमध्ये, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा प्रतिनिधी असल्याचा दावा करणारा एक व्यक्ती, या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारताना आणि सलमान खानसोबत काम करणाऱ्या मुंबई चित्रपटसृष्टीतील इतरांना […]
अधिक वाचा...
