मैत्रिणीला रंग लावला म्हणून प्रियकराने मित्राला रेल्वे रुळांवर जिवंत बांधलं अन्…
पाणीपत (हरियाणा): होळीच्या दिवशी प्रेयसीला रंग लावल्याच्या क्षुल्लक वादातून युवकाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने मित्राला रेल्वे रुळाला जिवंत बांधले आणि त्यानंतर अंगावरून रेल्वे गेल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला, मात्र पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे या खुनाचा छडा लावला आहे. […]
अधिक वाचा...मैत्रिणीने लग्नाची पत्रिका अ्न साडी दाखवताच प्रियकराने घेतला जगाचा निरोप…
बंगळुरु : मैत्रिणीने लग्नाची पत्रिका आणि साडी दाखवताच प्रियकराने जगाचा निरोप घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. बंगळुरुत राहणारा जिम ट्रेनर-बॉडीबिल्डर किरण (वय २६) हा तीन वर्षांपासून एका युवतीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने १४ फेब्रुवारी रोजी तिला सरप्राईज गिफ्ट देण्याचेही किरण याने ठरवले होते. मात्र, माझा एका […]
अधिक वाचा...नागपूर! प्रेयसीचा OYO हॉटेलमध्ये गळा चिरून हत्या…
नागपूर : नागपूरच्या फेटरी परिसरात असलेल्या एका OYO हॉटेलमध्ये प्रेयसीचा गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे नागपूरसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. रुचिता भांगे (वय 22) असे मृत युवतीचे नाव आहे. आरोपी प्रियकराचे नाव सौरव जामगडे असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुचिता आणि सौरव हे […]
अधिक वाचा...अक्कलकोट येथे स्वामींच्या दर्शनासाठी गेलेल्या युवतीची प्रियकराने केली हत्या…
सोलापूर : अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दर्शनासाठी गेलेल्या युवतीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी 10.30 ते 11.45 च्या सुमारास बासलेगाव रोडवरील एका घरात घडली आहे. युवतीवर वार केल्यानंतर संबंधित युवकाने स्वतःच्या गळ्यावरही धारदार शस्त्राने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून, सध्या तो गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे. पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर! […]
अधिक वाचा...मुंबईतील प्रेयसीने घरी बोलवून विवाहित प्रियकराचं कापलं गुप्तांग…
मुंबई: पत्नीला सोडून नवा संसार थाटण्यासाठी तगादा लावत प्रेयसीनेच प्रियकराचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना सांताक्रुझच्या कालिना येथील जांभळीपाडा भागात घडली आहे. जोगिंदर महतो (वय 44) असे गंभीर जखमी झालेल्या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी प्रेयसी कंचनदेवी (वय २५) हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोगिंदर महतो हा विवाहित असून त्याला दोन मुलं आहेत. त्याचे कंचनदेवी […]
अधिक वाचा...नवऱ्याची क्रूरपणे हत्या करणारीने दिला कारागृहात मुलीला जन्म अन् इच्छा प्रियकराला…
लखनौ (उत्तर प्रदेश): मेरठमध्ये घडलेल्या सौरभ हत्याकांडात मुख्य आरोपी ठरलेल्या मुस्कानने आपल्या नवजात मुलीचा चेहरा प्रियकरला दाखवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी तिने कारागृह प्रशासनाकडे विशेष परवानगीची विनंती केली होती; मात्र तुरुंग नियमांनुसार अशा प्रकारची प्रत्यक्ष भेट घेण्याची तरतूद नसल्याने प्रशासनाने तिचा प्रस्ताव फेटाळून लावला. सौरभची पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल या दोघांनी इंदिरानगर […]
अधिक वाचा...पुणे! विवाहित प्रेयसीला गावी फिरायला जाऊ म्हणून कारमध्ये बसवले अन्…
पुणे: धाराशिव येथे एका विवाहित प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनिकेत महादेव कांबळे (वय 33) याने राणी गायकवाड (वय 26) हिचा गळा दाबून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. राणी सतत अनिकेतसोबत राहण्याचा आणि लग्न करण्याचा आग्रह धरत असल्याने कंटाळून त्याने हा कट आखला […]
अधिक वाचा...विवाहित महिलेशी प्रेमसंबंध अन् आत्महत्या; पाहा WhatsApp स्टेटस मेसेज…
परभणी: सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे प्रेमसंबंधातून आलेल्या नैराश्यातून एका युवकाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी उशिरा रात्री घडली आहे. विराट खोसे (वय २५) असे या मृत युवकाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या व्हॉट्सॲप (WhatsApp) स्टेटसवर (Status) भावनिक संदेश ठेवून नातेवाईकांना पाठवला आणि रात्री 10:30 वाजता रेल्वेखाली मारली उडी मारली. माणिक याचे गावातील […]
अधिक वाचा...पुणे! प्रेयसीचा वाढदिवस लॉजवर साजरा केला अन् केली निर्घृण हत्या…
पुणे: एक युवक प्रेयसीला घेऊन वाकड परिसरातील एका लॉजवर गेला होता. लॉजवर प्रेयसीचा वाढदिवस साजरा केला आणि त्याने चाकू आणि ब्लेडने प्रेयसीवर वार केले. या घटनेत युवतीचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. प्रेयसीची हत्या केल्यानंतर आरोपी स्वत: कोंढवा पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने पोलिसांकडे आत्मसमर्पण केले. पोलिसांनी आरोपी प्रियकराविरोधात खुनाचा गुन्हा […]
अधिक वाचा...पुणे ! प्रेयसीच्या मानलेल्या भावाचा कात्रज घाटात केला खून…
पुणे: प्रेम प्रकरणात अडथळा ठरत असल्याच्या कारणातून एका युवकाची कात्रज घाटात हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रायगड पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, इतर तिघांना अटक केली आहे. पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा! सौरभ स्वामी आठवले (वय २५, रा. मांगडेवाडी, कात्रज, पुणे) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव […]
अधिक वाचा...
