अभिनेत्री जया प्रदा पोलिसांसमोर अचानक राहिल्या हजर…
लखनौ (उत्तर प्रदेश) : अभिनेत्री आणि खासदार जया प्रदा मागील काही महिन्यांपासून गायब असल्यामुळे पोलिसांनी त्यांना फरार घोषित केले होते. आचार संहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर काही गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र अनेकदा समन्स बजावूनही त्या चौकशीसाठी हजर राहिल्या नाहीत. पण आचनक अभिनेत्री जया प्रदा पोलिसांसमोर हजर राहिल्या आहेत. जया प्रदा सोमवारी (ता. ४) रामपूर […]
अधिक वाचा...Video: मॉडेल पूनम पांडे जिवंत, मृ्त्यूची पोस्टचं सांगितलं कारण…
मुंबई : मॉडेल पूनम पांडे हिची इन्स्टाग्राम अकाउंटवर शुक्रवारी (ता. २) मृत्यू पोस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर खळबळ उडाली होती. पण आता तिने स्वत:च समोर येत आपण जिवंत असल्याचे सांगितले आहे. शिवाय, त्या पोस्टचे कारणही तिने शेअर केले आहे. मी जिवंत आहे आणि मला गर्भाशयाचा कर्करोग झालेला नाही. पण दुर्दैवाने या रोगाचा सामना करावा लागणाऱ्या हजारो महिलांचा […]
अधिक वाचा...मॉडेल पूनम पांडे हिचे निधन झाल्याचं वृत्ताने खळबळ….
मुंबई : प्रसिद्ध मॉडेल पूनम पांडे (वय ३२) हिचे सरव्हायकल कॅन्सरने निधन झाले आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे. इस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टनंतर खळबळ उडाली आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘आजची सकाळ आपल्या सर्वांसाठी धक्कादायक आहे. कॅन्सरशी झुंज देणारी आपली लाडकी पूनम पांडे आपल्याला […]
अधिक वाचा...अभिनेता अजय देवगण अपघातात जखमी…
मुंबई : अभिनेता अजय देवगण सिंघम 3 च्या सेटवर एक अॅक्शन सीन शूट करताना जखमी झाला आहे. अजय देवगण याच्या डोळ्याला दुखापत झाली असल्यामुळे डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिल्यामुळे सिंघम 3 चे शूट रद्द करण्यात आले आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण सगळे अॅक्शन सीन स्वतः करतो. त्याला त्यासाठी बॉडी डबल वापरणे […]
अधिक वाचा...ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर मेहमूद यांचे निधन; शेवटची इच्छा…
मुंबई : हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर मेहमूद यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले. कर्करोगाशी त्यांची झुंज अपयशी ठरली. ज्युनिअर मेहमूद यांचे मित्र सलाम काजी यांनी ज्युनिअर मेहमूद यांच्या निधनाची माहिती दिली. ज्युनिअर मेहमूद हे त्यांच्या निवासस्थानीच होते. ज्युनिअर मेहमूद ऊर्फ मोहम्मद नईम यांनी आपल्या अभिनयाने आणि विनोदाने ७० च्या दशकात प्रेक्षकांचे मनोरंजन […]
अधिक वाचा...‘बिग बॉस’ विजेता एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल; विषारी सापांचं विष…
मुंबईः ‘बिग बॉस ओटीटी’चा विजेता एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचे विष पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. एल्विशसह पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोएडामध्ये एल्विश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिग बॉस विजेता बनल्यानंतर चर्चेत आलेला युट्यूबर एल्विश यादव अडचणीत सापडला आहे. नोएडा पोलिसांनी त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केला […]
अधिक वाचा...बिग बॉस विजेता एल्विश यादवकडे खंडणीची मागणी…
मुंबईः बिग बॉस OTT 2 चा विजेता एल्विश यादव याच्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. एल्विश यादव यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एल्विश यादव याला एक निनावी फोन आला. हा फोन वजिराबाद गावाजवळून आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. एका निनावी फोनद्वारे एल्विश यादवकडून एक कोटी रुपये देण्याची मागणी करण्यात […]
अधिक वाचा...आम्ही वेगळे झालोय! अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्र याचे ट्विट…
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा सध्या चर्चेत आहेत. पण, राज कुंद्रा याने सोशल मीडियाच्या माध्यमातून विभक्त झाल्याचे जाहीर केले आहे. पण या पोस्टमध्ये अभिनेत्याने कोणाचं नाव घेतलेलं नाही. पण तरीही शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा विभक्त होणार का? असा प्रश्न चाहते उपस्थित करत आहेत. ‘यूटी 69’ या सिनेमाच्या माध्यमातून […]
अधिक वाचा...अभिनेता शाहरुख खानला सरकारने पुरवली Y+ स्कॉट सुरक्षा; कारण…
मुंबईः बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याला मिळालेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने त्याच्या सुरक्षेत वाढ केली असून, Y+ स्कॉट सुरक्षा पुरवली आहे. शाहरुख खानला याआधी दोन पोलिस हवालदारांची सुरक्षा पुरवण्यात आली होती. त्याशिवाय त्याच्यासोबत स्वत:चा सुरक्षा रक्षकही असायचा. मात्र आता उच्चाधिकार समितीच्या शिफारशीनंतर शाहरुख खानची सुरक्षा Y+ स्कोअरवर अपग्रेड करण्यात आली आहे. शाहरुख खान आता राज्याच्या […]
अधिक वाचा...अभिनेत्री अंकिता लोखंडे हिला पितृशोक…
मुंबई: ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचे वडील शशिकांत लोखंडे (वय ६८) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी आणि जावई असा परिवार आहे. शशिकांत लोखंडे यांच्या पार्थिवावर आज (रविवार) ओशिवरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचे वडिलांसोबत घट्ट नाते होते. वडिलांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ […]
अधिक वाचा...