PNB बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियमध्ये अटक…
बेल्जियम : भारतातील पंजाब नॅशनल बँक म्हणजेच पीएनबी (PNB) घोटाळ्यातील फरार आरोपी आणि आर्थिक गुन्हेगार असलेल्या मेहुल चोक्सी (वय ६५) याला बेल्जियममध्ये पोलिसांनी अटक केली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)च्या अपीलवरून चोक्सी याला शनिवारी (ता. 12) अटक करण्यात आली आहे. मेहुल चोक्सीने पंजाब नॅशनल बँकेकडून 13, 500 कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केला होता आणि अटक […]
अधिक वाचा...
