राज्य पोलिस दलातील 28 एसीपींच्या बदल्या; पाहा नावे…

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य पोलिस दलातील 28 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यात मुंबई पोलिस दलातील सतरा पोलिस अधिकार्‍यांचा समावेश आहे. या बदल्यांचे आदेश बुधवारी सायंकाळी गृहविभागाचे अवर सचिव संदीप ढाकणे यांनी जारी केले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काही वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या पोलिस अधिकार्‍यांच्या बदलीचे आदेश निवडणूक अधिकार्‍यांनी दिले होते. या आदेशानंतर राज्यातील पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या काही अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे.

नवी मुंबईतील सहाय्यक पोलिस आयुक्त योगेश अशोकराव गावडे यांची मुंबई,
दहिसर विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त किशोर विश्‍वनाथ गायके यांची नवी मुंबई,
खेरवाडी विभागाचे सुहास पांडुरंग कांबळे यांची नाशिक महाराष्ट्र पोलिस अकादमीचे पोलिस उपअधिक्षक,
मुलुंड विभागाचे रविंद्र शंकरराव दळवी यांची मरोळ, पोलिस प्रशिक्षण विभागाच्या पोलिस उपाधीक्षक,
देवनार विभागाचे संजय दामोदर डहाके यांची खंडाळा पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या पोलिस उपाधीक्षक,
सांताक्रुज विभागाचे महेश नारायण मुगुटराव यांची नाशिक गुन्हे प्रकटीकरण प्रशिक्षण केंद्राच्या पोलिस अधिक्षक,
भोईवाडा विभागाच्या कुमुद जगन्नाथ कदम यांची नाशिक महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलिस उपअधिक्षक,
वरळी विभागाचे अविनाश प्रल्हाद पालवे यांची पुणे महामार्ग पथकाच्या पोलिस उपअधिक्षक,
पायधुनी विभागाच्या ज्योत्सना रासम यांची रायगडच्या महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलिस अधिक्षक,
साकिनाका विभागाचे सूर्यकांत गणपत बांगर यांची छत्रपती संभाजीनगर मनमाड लोहमार्ग उपविभाग,
उपविभागीय पोलिस अधिकारी, पुणे महामार्ग सुरक्षा पथकाचे गजानन बाळासाहेब टोम्पे यांची रायगड पेण उपविभाग, उपविभागीय पोलिस अधिकारी,
माटुंगा विभागाचे मृत्यूंजय धनजय हिरेमठ यांची कोल्हापूर पोलिस मुख्यालयाच्या पोलिस उपअधिक्षक,
चेंबूर विभागाच्या रेणुका शुभराज बुवा होनप यांची नाशिकच्या विशेष महानिरीक्षकाचे वाचक,
दादर विभागाचे शशिकांत शंकर माने यांची नवी मुंबईतील कोकण भवन,
गुन्हे अन्वेषण विभागाच्या अप्पर पोलिस अधिक्षक, खंडाळा पोलिस प्रशिक्षण विभाागच्या प्रेरणा कट्टे, मरोळ पोलिस प्रशिक्षण केंद्राचे भानुदास विश्‍वनाथ खटावकर, नाशिक गुन्हे प्रकटीकरण प्रशिक्षण केंद्राचे पोलिस उपअधिक्षक, छत्रपती संभाजीनगर, मनमाड लोहमार्ग उपविभाग, उपविभागीय पोलिस अधिकारी मारुती शंकर पंडित, नाशिक महामार्ग सुरक्षा पथकाचे प्रदीप भिवसेन मैराळे, ठाणे महामार्ग सुरक्षा पथकाचे विजय चिंतामण डोळस, रायगड महामार्ग सुरक्षा पथकाचे धनश्याम विजय पलंगे, कोल्हापूर मुख्यालयाचे प्रिया नानासाहेब पाटील, नाशिक महाराष्ट्र पोलिस अकादमीचे संदीप दौलत मोरे, नवी मुंबईतील कोकन भवन, गुन्हे अन्वेषण विभागाचे तन्वीर अहमद अब्दुल समद शेख, नाशिकचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांचे रामराव त्र्यंबक ढिकले यांची मुंबई शहरात बदली करण्यात आली. तर आग्रीपाडा विभागाचे राजू लक्ष्मण कसबे, विक्रोळी विभागचे दिनकर गंगाधर शिलवटे यांची स्वतंत्र बदलीचे ठिकाण दाखविण्यात येणार असल्याचे सांगणयत आले.

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!