Video: पोलिसकाकाने ‘ऑन द स्पॉट’ लावला चोरट्यांचा निकाल…

न्यूयॉर्क: सोशल मीडियावरअनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, त्यापैकी काही व्हिडिओंना नेटिझन्सची पसंती मिळते. एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स पोलिसांच्या शौर्याचं कौतुक करत आहेत. दोन चोरांनी रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीला लूटण्याचा प्रयत्न केला, त्याचवेळी आलेल्या पोलिसांनी चोरांवर गोळीबार केला. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, ‘एक व्यक्ती रात्रीच्या सुमारास रस्त्याने जात असताना, त्यावेळी दुचाकीवरुन दोन […]

अधिक वाचा...

विद्यार्थीनी 32 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या शिक्षकाच्या प्रेमात पडली अन्…

कराची (पाकिस्तान): पाकिस्तानमध्ये एक 20 वर्षांची विद्यार्थीनी तिच्यापेक्षा 32 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या शिक्षकाच्या प्रेमात पडली. तिने प्राध्यापकांना प्रपोज केले. पण त्यांनी त्यास नकार दिला. मात्र, नंतर ते प्राध्यापक देखील तरुणीच्या प्रेमात पडले व त्या दोघांनी लग्न केलं. दोघे मिळून आता लाखो रुपयांची कमाई करीत आहेत. झोया नूर असे या 20 वर्षीय युवतीचे नाव असून तिच्या […]

अधिक वाचा...

विवाहसोहळ्यादरम्यान समजले की होणारी नवरी आणि नवरदेव…

बीजिंगः चीनमधील एका लग्नात मुलाच्या आईला लग्नाच्या दिवशी समजले की आपली होणारी सून ही आपलीच हरवलेली मुलगी आहे. लग्नाच्या दिवशी ही घटना उघड झाल्यानंतर धक्क्याबरोबरच आनंद झाला. नवऱ्या मुलाची आई लग्नाची वरात घेऊन नवरीच्या घरी गेली होती. यावेळी नवरी वरातीच्या स्वागतासाठी दारामध्ये आल्यानंतर नवऱ्या मुलाच्या आईने नवरीच्या हातावर एक खूण पाहिली. त्यानंतर तिने मुलीची चौकशी […]

अधिक वाचा...

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा हल्ला…

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा गोळीबार झाला असून, सुदैवाने ट्रम्प या गोळीबारातून वाचले असून ते सुरक्षित आहेत. रविवारी दुपारी फ्लोरिडातल्या ट्रम्प इंटरनॅशनल गोल्फ कोर्सजवळ ही घटना घडली. ट्रम्प यांच्यावर जवळून गोळ्या झाडण्यात आल्या. एफबीआयने या घटनेचा तपास सुरू केला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जसजशी अंतिम टप्प्यात येत आहे तसतसे आरोप प्रत्यारोप […]

अधिक वाचा...

Video: कारमध्ये रोमान्स सुरु असतानाच गिअरला लागला धक्का अन्…

न्यूयॉर्क: अमेरिकेतील फिलाडेल्फियामधील एका जोडप्याचे पहाटेचा सुमारास कारमध्ये रोमान्स सुरु असताना कारमधील गिअरला धक्का लागल्याने पार्किगमधून कार थेट नदीत कोसळली. केवळ दैव बलवत्तर असल्याने दोघांनी कशीबशी सूटका करून घेतली, पण त्यांना विवस्त्रावस्थेत पळ काढावा लागला. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. संबंधित जोडप्याचा रेंज रोव्हर कारमधील मागील सीटवर रोमान्स सुरु होता. अचानक या […]

अधिक वाचा...

नेपाळमध्ये जळगावच्या पर्यटकांची बस नदीत कोसळली; पाहा अपघातग्रस्तांची नावे…

मुंबई : महाराष्ट्रातील यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस नेपाळमध्ये नदीत कोसळून भीषण झालेल्या भीषण अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. या बसमधून ४१ प्रवासी प्रवास करत होते. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा अकडा वाढण्याची शक्यता आहे. नेपाळला पर्यटनासाठी गेलेले महाराष्ट्रातील प्रवासी काठमांडूच्या दिशेने जात असताना बस नदीत कोसळली. या अपघातात बसचा चक्काचूर झाला आहे. […]

अधिक वाचा...

शिक्षिकेने विद्यार्थ्यांसोबत ठेवले शारीरिक संबंध अन् घडली अद्दल…

लंडनः विद्यार्थ्यांशी लैंगिक गैरवर्तन करण्याच्या आरोपावरून एका शिक्षिकेला सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. होली राउज स्विनी (वय ३७) असे त्या शिक्षिकेचे नाव आहे. शिक्षिका विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवल्यानंतर त्यांचे लैंगिक शोषण करत असे. शिवाय, तिने शिकवणीनंतर विद्यार्थ्याला आपल्या घरी बोलावले आणि त्याच्याशी अनेकदा लैंगिक संबंध प्रस्थापित केले. त्या विद्यार्थ्याचे वय लैंगिक संबंध ठेवण्याएवढं नाही हे […]

अधिक वाचा...

हनिमूनच्या रात्री इमारतीवरून नग्नावस्थेत पडून नवरीचा मृत्यू…

न्यूयॉर्क: विवाह सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर नवविवाहीत जोडपे हनिमूनची तयारी करत होते. पण, मध्यरात्रीच्या सुमारास नवरीचा इमारतीमधून खाली पडून मृत्यू झाला आहे. ती खाली पडली तेव्हा नग्नावस्थेत होती. सेंट पीटर्सबर्गमध्ये घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर नवरदेवाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सेनिया वोद्यानित्स्काया (वय २३) असे मृत्यू […]

अधिक वाचा...

Paris Olympic 2024 : पॅरिसमध्ये ऑस्ट्रेलियन महिलेवर सामूहिक बलात्कार…

पॅरीस (फ्रान्स) : फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये 26 जुलैपासून ऑलिम्पिकला सुरुवात झाली आहे. जगभरातील खेळाडू पॅरिसमध्ये दाखल झाले आहेत. पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहेत. पण ऑलिम्पिकच्या सुरुवातीआधीच म्हणजेच 20 जुलै रोजी मध्यरात्री पॅरिसमध्ये एका ऑस्ट्रेलियन महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे, ऑस्ट्रेलियन महिलेवर सामूहिक बलात्काराची ही घटना 20 जुलै रोजी घडली होती. […]

अधिक वाचा...

भारतातील युवतीचे पाकिस्तानी युवकासोबत ऑनलाइन लग्न; पुन्हा भारतात परतली अन्…

मुंबई : ठाण्यातील एका युवतीची सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानमधील युवकासोबत ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर तिने पाकिस्तान गाठले आणि युवकासोबत लग्न केले. १७ जुलै रोजी ती परत भारतात आली असून, ठाणे पोलीस तिची चौकशी करत आहेत. ठाण्यातील एका युवतीने ठाणे ते पाकिस्तान प्रवास करत पाकिस्तानातील एबोटाबाद येथे जावून लग्न केले. पाकिस्तान रावलपिंडी येथे […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!