भारतीय महिलेच्या खूनाची माहिती देणाऱ्याला ऑस्ट्रेलियन पोलिसांकडून बक्षीसाच्या रकमेत वाढ…
सिडनी : ऑस्ट्रेलियामध्ये 2015 साली आयटीमध्ये काम करणाऱ्या भारतीय महिलेची हत्या झाली होती. भररस्त्यात एका अज्ञात मारेकऱ्यानं महिलेला भोसकले होते. पोलिसांनी हत्येबाबत माहिती देणाऱ्या व्यक्तीच्या बक्षीसाच्या रकमेत वाढ करुन ते एक मिलियन डॉलर म्हणजे सुमारे आठ कोटी रुपये केली आहे. बंगळुरूमधील प्रभा अरुण कुमार (वय ४१) या विवाहित महिलेचा ऑस्ट्रेलियात 2015 मध्ये खून झाला होता. […]
अधिक वाचा...ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थिनीला जमिनीत गाडले जिवंत; अन् पुढे…
सिडनीः ऑस्ट्रेलियात एका भारतीय विद्यार्थिनीला जिवंत गाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. नर्सिंग शिकणाऱ्या या तरुणीचे तिच्याच माजी प्रियकारने सूडापोटी मार्च 2021 मध्ये आधी अपहरण केले आणि नंतर जमिनीत जिवंत गाडले. जास्मीन कौर असे या पीडित युवतीचे नाव आहे. आरोपी तारीकजोत सिंग याने न्यायालयात आपला गुन्हा कबूल केला असून, न्यायालयाने त्याला जन्मठेपेची […]
अधिक वाचा...