खळबळजनक! कारागृहात शरीर संबंध ठेवतानाच व्हिडिओ व्हायरल…

लंडनः महिला तुरुंग अधिकाऱ्याचा कैद्यासोबत शरीर संबंध ठेवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. लिंडा डे सोसा अब्य्रु असे त्या महिला अधिकारीचे नाव असून ती लंडनधील एचएमपी वाँडसवर्थ तुरुंगाची तुरुंग अधिकारी होती. लिंडा हिने ड्युटीवर असताना एका कैद्यासोबत शरीर संबंध ठेवले. संबंधित व्हिडीओ व्हायरल […]

अधिक वाचा...

Video: वाळवंटात तहानेने बेशुद्ध पडलेल्या जोडप्याचा पोलिसांनी हेलिटकॉप्टरद्वारे वाचवला जीव…

कॅलिफोर्निया: कॅलिफोर्नियाच्या वाळवंटात तहानेने बेशुद्ध पडलेल्या जोडप्याचा पोलिसांनी जीव वाचवला आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दक्षिण कॅलिफोर्नियातील जोशुआ ट्री नॅशनल पार्कच्या वाळवंटात ट्रेकिंगसाठी गेलेले एक जोडपे वाळवंटात वाट चुकले होते. वाळवंटादरम्यान जवळचे पाणी संपल्यानंतर तहानलेली महिला बेशुद्ध पडते. मैत्रिणीला उन्हापासून वाचवण्याच्या प्रयत्नात मित्र सावलीच्या रूपात झोपलेला दिसत आहे. रिव्हरसाइड काउंटी शेरीफ […]

अधिक वाचा...

कुवेतमध्ये इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 41 भारतीयांचा मृत्यू…

कुवेतः कुवेतच्या मंगाफ येथे आज (बुधवार) सकाळी एका उंच इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 43 जणांचा मृ्त्यू झाला असून, 30 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 41 भारतीय नागरिक असल्याचे समजते. कुवेतमधील भारतीय दुतावासाने याबाबत माहिती देताना म्हटले की, या दुर्घटनेत 30 पेक्षा जास्त कामगार जखमी झाले आहेत. येथील मंगाफ शहरात सकाळी 6 वाजताच्या सुमारास ही आग […]

अधिक वाचा...

इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू…

तेहरान (इराण) : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्रीही अपघातात ठार झाले. अजरबैजानमधील घनदाट आणि पर्वतीय भागात रविवारी हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. या हेलिकॉप्टरमधून इब्राहिम रईसी, परराष्ट्र मंत्र्यांसह इतर अधिकारी जात होते. इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यात तीन हेलिकॉप्टरचा समावेश होता, त्यापैकी दोन सुरक्षितपणे त्यांच्या ठरलेल्या ठिकाणावर पोहोचले, परंतु एकासोबत […]

अधिक वाचा...

विकृती! रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या वेटरचे संतापजनक कृत्य…

न्यूयॉर्क : अमेरिकेच्या हेअरफोर्ट हाऊस स्टीकहाउस रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या जेस क्रिश्चियन हॅनसन (वय २१) नावाच्या एका कर्मचाऱ्याने कबूल केलं की त्याने सॅल्मन फिशवर त्याचा प्रायव्हेट पार्ट घासला आणि सॉस तसंच लोणच्यामध्ये लघवी केली. एका रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या एक वेटरचे घाणेरडं कृत्य उघड झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. जेस क्रिश्चियन हॅनसन याने जवळपास 20 वेळा […]

अधिक वाचा...

श्रीलंकेत रेसिंगवेळी कार घुसली गर्दीत, 7 जणांचा मृत्यू तर…

कोलंबो (श्रीलंका): श्रीलंकेतील सेंट्रल हिल्समध्ये कार रेसिंगवेळी एक कार ट्रॅकवरून बाजूला जात गर्दीत घुसल्यानंतर झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू तर २२ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये रेस मार्शल आणि एका ८ वर्षांच्या एका मुलीचा सुद्धा समावेश आहे. राष्ट्रीय नववर्षाच्या निमित्त श्रीलंकेच्या लष्कराने फॉक्सहिलसुपर क्रॉस २०२४ रेसचे आयोजन केले होते. ही रेस पाहण्यासाठी एक लाखांहून अधिक […]

अधिक वाचा...

Video: रशियामध्ये दहशतवादी हल्यात 70 जण ठार…

मॉस्को (रशिया): मॉस्कोमध्ये दहशतवादी हल्यात 70 जण ठार झाले असून, दीडशे जण जखमी झाले आहेत. मॉस्को प्रांतातील क्रॅस्नोगोर्स्क येथील क्रोकस सिटी हॉलमध्ये (कॉन्सर्ट हॉल) शुक्रवारी (ता. २२) संध्याकाळी गोळीबार आणि स्फोट घडवून आणला. या हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन हे पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर हा मोठा हल्ला घडला […]

अधिक वाचा...

Video: रशियन लष्करी विमानाला आग, 15 जणांचा जागीच मृत्यू…

मॉस्कोः रशियन लष्करी विमान आज (मंगळवार) कोसळले असून, या अपघातात विमानातून प्रवास करणाऱ्या लष्करातील सर्व 15 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या विमान अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. रशियन लष्कराचे IL-76 विमान जमिनीच्या दिशेने उतरताना त्याच्या एका इंजिनला आग लागल्याने हा अपघात झाला आणि त्यानंतर विमान कोसळले. या विमान अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला असून फुटेजमध्ये क्रॅश […]

अधिक वाचा...

हॉटेलमध्ये ग्राहकाच्या प्रायव्हेट पार्टला चावला विंचू तब्बल चार वेळा…

न्यूयॉर्क : एका ग्राहकाने राहण्यासाठी हॉटेलमधील रुममध्ये बुक केली होती. हॉटेलमधील रुममध्ये झोपल्यानंतर त्या व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला विंचू चावला. व्यक्तीला प्रचंड वेदना होऊ लागल्यानंतर हॉटेलमध्ये एकच खळबळ उडाली. रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर आराम मिळाला. या घटनेची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. संबंधित घटना कॅलिफोर्नियातील एका हॉटेलमध्ये घडली आहे. मायकल फार्ची नावाच्या व्यक्तीने सांगितले […]

अधिक वाचा...

बांगलादेशमध्ये भीषण आगीत ४३ जणांचा होरपरळून मृत्यू…

ढाका (बांगलादेश): ढाक्यामध्ये गुरुवारी (ता. २९) रात्री एका सात मजली इमारतीला आग लागली. या भीषण आगीमध्ये 43 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. आरोग्यमंत्री डॉ. सामंत लाल सेन यांनी या घटनेबाबत अधिकृत माहिती दिली. जखमींची प्रकृती गंभीर असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. बांगलादेशच्या अग्निशमन दलाच्या एका […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!