हृदयद्रावक! क्रेनला बांधलेला तुटला दोर अन् युवकाचे पाय झाले धडावेगळे…
मुंबई: घाटकोपर येथील रमाबाई ब्रीजवर एका दुचाकीवर क्रेन उलटून झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचे पाय धडापासून वेगळे झाले आहेत. दुचाकी स्वाराची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताच्या घटनेनंतर घाटकोपर ब्रीज वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. अपघातग्रस्त क्रेन एका ट्रेलरवर लोड केला होता आणि हा ट्रेलर अलिबागवरून भांडूपच्या दिशेने जात होता. दरम्यान, हा ट्रेलर रमाबाई ब्रीज परिसरात आल्यानंतर अपघात […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! आईने पाण्याच्या टाकीत बुडवून मारलं चिमुकल्याला…
ठाणे: एका महिलेनं सासूसोबतच्या वादातून पोटच्या मुलाला पाण्याच्या टाकीत बुडवून मारले आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे. महिलेनं गुन्ह्याची कबुली दिली असून सासूच मुलावर जास्त हक्क दाखवते, या रागातून हत्या केल्याचे सांगितले. पोलिस पुढील तपास करत आहेत. आरोपी महिलेचा (वय २३) दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. ती आपला एक […]
अधिक वाचा...पुण्यात आलेल्या विद्यार्थ्याने दारूच्या नशेत महिला पोलिस कर्मचाऱ्याला उडवलं…
पुणे: पुणे शहरात नाकाबंदी दरम्यान भरधाव वेगाने आलेल्या चार चाकी कारने महिला पोलिस कर्मचाऱ्याला धडक दिली. पुणे स्टेशन परिसरात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातानंतर अज्ञात चार चाकी वाहनचालक घटनास्थळावरुन पळून गेला आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त स्मर्तना पाटील यांनी दिली. दिल्लीहून पुण्याला मित्राच्या बर्थडे पार्टीसाठी आलेल्या एका विद्यार्थ्याने दारूच्या नशेत एका महिला पोलिस […]
अधिक वाचा...सांगलीत दुचाकी अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू…
सांगली : सांगली शहरातील कुमठेफाटा जवळ झालेल्या अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. ओव्हरटेक करीत असताना वडापने दुचाकीला उडविल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातामध्ये दुचाकीचालक गंभीर जखमी झाला असून त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तासगाव-सांगली रोडवरील कुमठेफाटा येथे ओव्हरटेक करीत असताना वडापने समोरून येणार्या दुचाकीला उडविल्याने आईसह दोन […]
अधिक वाचा...भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा शेजाऱ्यानेच केला घात…
पुणे: भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या अपहरणानंतर हत्या झाली होती. सतीश वाघ यांची हत्या कुणी केली आणि कोणत्या कारणातून केली, याचा उलगडा होत नव्हता. अखेर पोलिसांनी हत्येचा उलगडा केला असून चार आरोपींना अटक केली आहे. सतीश वाघ यांच्या घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच ही हत्या केल्याचे समोर आले आहे. याबाबतचा खुलासा पुण्याचे पोलिस […]
अधिक वाचा...घाटंजी तालुक्यात अल्पवयीन युवतीवर अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल…
अयनुद्दीन सोलंकी/घाटंजी (यवतमाळ) : घाटंजी तालुक्यातील अंजी (नृसिंह) येथील एका 15 वर्षीय पिडीतेवर शेतात अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी विवेक ठाकरे विरुद्ध अपराध क्रंमाक 1053/2024 भारतीय न्याय संहिता कलम 65 (1) 69 सह कलम पोक्सो ॲक्ट नुसार घाटंजी पोलिस ठाण्यात ठाणेदार निलेश सुरडकर यांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी विवेक ठाकरे यांस घाटंजी पोलिसांनी अटक केली […]
अधिक वाचा...टेम्पोची विद्यार्थिनीला जोरात धडक; उपचारापूर्वीच मृत्यू…
सिंधुदुर्ग: दोडामार्ग झरेबांबर येथे दोडामार्ग ते बेळगाव मुख्य रस्त्यावर भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोने रस्ता ओलांडणाऱ्या विद्यार्थिनीला जोरात धडक दिली. या घटनेत श्रीया संदीप गवस (वय 7) हिचा मृत्यू झाला आहे. श्रीया संदीप गवस हिला टेम्पोने जोरदार धडक दिल्याने आणि चाक डोक्यावरून गेल्याने ती गंभीर जखमी झाली होती. त्या अवस्थेत तिला दोडामार्ग रुग्णालयात दाखल केले. मात्र, […]
अधिक वाचा...पंधरा वर्षापूर्वी प्रेमविवाह अन् पत्नीने केली पतीची हत्या…
सोलापूर : सोलापूरमधील तांदूळवाडी येथे पंधरा वर्षापूर्वी प्रेमविवाह केलेल्या पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे. पतीच्या हत्येनंतर पत्नीने स्वत:च पोलिसांना कॉल करून खून केल्याचे सांगितले. धुळप्पा नंदकुमार हेले असे हत्या झालेल्या पतीचं नाव आहे. धुळप्पा गेल्या १५ वर्षांपासून ट्रान्सपोर्टमध्ये वाहन चालक म्हणून काम करत होता. २०१२-१३ मध्ये त्याचे प्रगतीसोबत प्रेमविवाह झाला […]
अधिक वाचा...पुणे! वडिलांना ‘टकल्या’ म्हणाला म्हणून दगडाने ठेचून केला खून…
पुणे: वडिलांना ‘टकल्या’ म्हणल्याच्या राग आल्यानंतर अल्पवयीन मुलाने एका व्यक्तीचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना वाघोली परिसरात घडली आहे. राजू लोहार (वय 46) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी 16 वर्षीय अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी मुलगा आणि खून झालेली व्यक्ती हे दोघेही एकमेकांच्या ओळखीचे आहेत. वाघोलीतील दरेकर वस्ती परिसरातील राहिवासी […]
अधिक वाचा...पुणे! लिव्ह इनमधील प्रेयसीच्या खूनाचे कारण सांगितले आरोपीने…
पुणे : प्रियकराने प्रेयसीची हत्या करून मृतदेह पुणे-बेंगलोर महामार्गावरील खंबाटकी घाटात फेकून दिला. नंतर स्वतःचं पोलिस स्टेशनमध्ये जाऊन प्रेयसी हरवल्याची तक्रार दिली. मात्र, पोलिस तपासात प्रियकराचे बिंग फुटले आहे. दिनेश ठोंबरे (वय ३२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रियकराचे नाव आहे. जयश्री मोरे (वय २७) असे हत्या झालेल्या प्रेयसीचे नाव आहे. हत्येनंतर दिनेशने तीन वर्षीय […]
अधिक वाचा...
