ऑडिओ क्लिपवरुन ब्लॅकमेलिंग अन् अल्पवयीन मुलीवर अत्याचार…

मुंबईः मोबाईलमधील ऑडिओ क्लिपवरून ब्लॅकमेल करत ५६ वर्षीय व्यक्तीने १४ वर्षांच्या मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अत्याचार करणाऱ्या अंधेरी येथील डीएन पोलिसांनी अटक केली असून त्याला मदत करणाऱ्या साथीदारालाही ताब्यात घेतले आहे. याप्रकारणी पोक्सो कायद्याअंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित्रांसोबतच्या संवादाचे चित्रिकरण करून कुटुंबियांना दाखवण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर वारंवार […]

अधिक वाचा...

अहिल्यानगरमध्ये दोन मित्रांमधील चेष्टा मस्करी बेतली मित्राच्या जीवावर…

अहिल्यानगरः अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात दोन युवकांमध्ये झालेल्या चेष्टामस्करीत एका युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात असलेल्या एका मेडिकलमध्ये शुक्रवारी (ता. २९) रात्री दोन युवक एकमेकांची चेष्टा करत उभे होते. शमसुद्दीन खान या आरोपीला चेष्टा सहन न झाल्याने त्याने जीशान […]

अधिक वाचा...

हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आलेल्या युवतीचा डॉक्टरने केला विनयभंग…

बीड: परळी शहरातील एका डॉक्टराकडे तपासणीसाठी गेलेल्या युवतीची छेड काढली आहे. यानंतर डॉक्टर विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. परळी शहरातील डॉक्टर यशवंत देशमुख यांचे जनरल फिजिशियन हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेल्यानंतर डॉक्टरने विनयभंग केल्याचा आरोप युवतीने केला आहे. पोलिसांनी तपास करून डॉक्टर यशवंत देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल […]

अधिक वाचा...

ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्याला धुतले…

धुळेः ग्रामसेविकेकडेच शरीर सुखाची मागणी करणाऱ्या विस्तार अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी कार्यालयात जावून चोप दिला आहे. शिवाय, त्याच्या तोंडाला काळं फासलं. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा पंचायत समितीत हा प्रकार झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. शिंदखेडा पंचायत समितीमध्ये असलेल्या विस्तार अधिकाऱ्यावर शिंदखेडा तालुक्यातील ग्रामसेविकेने गंभीर आरोप केले आहेत. या महिलेने अधिकाऱ्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. शिवाय, 2020 पासून तो […]

अधिक वाचा...

जळगावमध्ये संशयावरून चिमुकल्यांची कुऱ्हाडीने वार करून हत्या; पुत्नीची मृत्यूशी झुंज सुरू…

जळगाव : एका नवऱ्याने आपल्या पत्नीसह दोन चिमुकल्यावर कुऱ्हाडीने वार करुन हल्ला केल्याची धक्कादायक घटना देवळी गावी घडली आहे. या घटनेत दोन्ही चिमुकल्यांनी जागीच मृत्यू झाला आहे, तर पत्नी या हल्ल्यातून थोडक्यात बचावली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील गौऱ्यापाडा येथील आरोपी संजय पावरा यांचे काही वर्षापुर्वीच लग्न झाले होते. त्यांना […]

अधिक वाचा...

अनैतिक संबंधाच्या संशयावरून चिमुकल्यासमोरच पत्नीचा दाबला गळा…

मुंबई : अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका व्यक्तीने आपल्या 5 वर्षांच्या मुलासमोर पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना मलाबार हिल परिसरात घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. योगिता वेदवंशी असे मृत महिलेचे नाव आहे. योगिता वेदवंशी तिचा पती सुमित आणि 5 वर्षांच्या मुलासोबत मुंबईच्या शिवाजीनगर परिसरात राहत होती. योगिताचे लग्न हे 6 […]

अधिक वाचा...

पुणे शहरात वर्गातच विद्यार्थ्याने चिरला काचेच्या तुकड्याने गळा…

पुणे : शाळेतील वार्षिक समारंभावरुन वादावादी झाल्यानंतर नववीतील विद्यार्थ्याचा वर्गातच काचेच्या तुकड्याने गळा चिरण्याची धक्कादायक घटना हडपसर भागातील मांजरी भागतील एका शाळेत घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. १५ वर्षीय मुलगा जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी १४ वर्षीय मुलावर हडपसर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा […]

अधिक वाचा...

वडापाव पाहून चिडले अन् काचेची बरणी मारली फेकून…

पुणे: बालेवाडी परिसरातील एका स्नॅक्स सेंटरमध्ये वडापाव विक्रेत्याने गार वडापाव दिल्यामुळे चिडलेल्या ग्राहकाने आणि त्याच्या दोन मित्रांनी थेट स्नॅक्स सेंटर मधील विक्रेत्याला मारहाण केली. तिघांनी विक्रेत्याला काचेची बरणी फेकून मारत तोडफोड केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात प्रकाशचंद्र शंकरलाल जोशी (वय 45, रा. बालेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अंकुश कोंडिबा ढेबे (वय 23) […]

अधिक वाचा...

संतापजनक! 2 वर्षीय मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लाटणं घुसवलं अन् मारलं…

मुंबई : सावत्र बापाने दोन वर्षांच्या मुलीवर अमानुष अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना संतापजनक घटना मानखुर्द येथे घडली आहे. पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे. नराधम बापाने दोन वर्षीय चिमुकलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लाटणं घुसवलं आणि त्यानंतर चिमुकलीचा गळा दाबून हत्या केली आहे. चिमुकलीच्या आईचा पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाला आहे. त्यानंतर चिमुकलीसह ती आरोपीसोबत राहत […]

अधिक वाचा...

धक्कादायक! मूल होत नसल्याने भोंदूबाबासह दिराने केला सामूहिक बलात्कार…

सांगली : मूल होत नसल्यामुळे अंधश्रद्धेतून सासरच्या मंडळींनी विवाहितेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुद्धीकरणाच्या नावाखाली पती, दीरासह एका भोंदूबाबाने सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी काशीनाथ रामा उगारे या भोंदूबाबासह पीडितेचा पती आणि दिराला सामूहिक बलात्कार प्रकरणी अटक केली […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!