हृदयद्रावक! गतीमंद मुलीला वेदना असह्य होत असल्याने गुंगीच्या गोळ्या देऊन मारलं अन्…
ठाणे: ठाण्यात एका गतीमंद मुलीला वेदना असह्य होत असल्याने तिची आई आणि आजीने खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यशस्वी पवार (वय १७) असे मृत मुलीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. यशस्वी हिचा आई आणि आजी सांभाळ करत होत्या. यशस्वी जन्मत:च अपंग आणि गतीमंद होती. गेल्या काही दिवसांपासून तिला प्रचंड शारीरिक यातना […]
अधिक वाचा...गज्या मारणे टोळीकडून मंत्री मोहोळ यांच्या कर्मचार्याला बेदम मारहाण…
पुणे: पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे टोळीतील काही गुंडांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला भर रस्त्यात लाथा-बुक्क्यांनी आणि पट्ट्याने बेदम मारहाण केल्याची घटना कोथरूड परिसरात घडली होती. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन जणांना अटक करण्यात आली तर चौथा आरोपी गजा मारणेचा भाचा फरार आहे, […]
अधिक वाचा...आईशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाला समजलं अन्…
सांगली: आईशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाने मित्रांसोबत एकाला दगडाने ठेचून मारल्याची घटना सांगलीवाडी ते कदमवाडी रस्त्यावर घडली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, तीन जणांना ताब्यात घेतले आहे. सांगलीवाडीहून नदीकाठाने कदमवाडीकडे जाणार्या रस्त्यावर दत्ता सुतार (वय 35 रा. इंदिरानगर, सांगली) या कामगार खून झाल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली होती. […]
अधिक वाचा...पुणे शहरात चुलत भावाला पाचव्या मजल्यावरुन ढकलून दिल्याने झाला मृत्यू…
पुणे: पुणे शहरात कौटुंबिक वादातून पत्नीला शिव्या दिल्याच्या कारणावरून दोन चुलत भावांमध्ये वाद झाल्यानंतर भावाने दुसऱ्या भावाला पाचव्या मजल्यावरून खाली ढकलून दिल्याची धक्कादायक घटना नांदेड सिटीजवळ घडली आहे. पाचव्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली पडलेला गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. कौटुंबिक वादातून पत्नीला शिव्या देत असल्याच्या कारणावरून दोन चुलत भावांमध्ये […]
अधिक वाचा...संतापजनक! बापाने ३ महिन्यांच्या चिमुकलीला फरशीवर आपटून घेतला जीव…
मुंबई: मुंबईच्या कुर्ला परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीचे पत्नीसोबत झालेल्या वादानंतर आपल्याच ३ महिन्यांच्या चिमुकलीला फरशीवर आदळले. चिमुकली रक्तबंबाळ अवस्थेत निपचित पडली. मुलीच्या आईनं तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु, अंतर्गत रक्तस्त्राव होऊन मुलीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे. परवेझ फकरुद्दीन सिद्दीकी (वय ३६) असे अटक केलेल्या आरोपी बापाचे नाव आहे. […]
अधिक वाचा...धक्कादायक! पुणे शहराजवळ अंगावर कंटेनर घालत सहकाऱ्याचा घेतला जीव…
पुणे: एका ट्रक चालकाने जेवणाच्या बिलावरून झालेल्या वादानंतर आपल्या सहकाऱ्याची गाडीखाली चिरडून हत्या केल्याची धक्कादायक घटना वाघोली परिसरात घडली आहे. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी खूनासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. राम दत्ता पुरी (वय २५) असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. परमेश्वर बालाजी देवराये असे हत्या झालेल्या सहकारी […]
अधिक वाचा...धक्कादायक! दाजीसोबत अल्पवयीन मेहुणीला शरीरसंबंध ठेवण्यास पाडलं भाग…
सोलापूर: एका युवतीचं लग्न झाल्यानंतर तिने सातच दिवसांत सासरच्या त्रासाला कंटाळून घर सोडले होते. या प्रकारानंतर सासरच्या मंडळींनी पीडित युवतीच्या अल्पवयीन बहिणीचा जबरदस्तीने विवाह लावत तिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले आहे. याप्रकरणी पाच जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पीडित मुलगी सोलापूर शहाराच्या फौजदारी चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी सराईत गुन्हेगारांचा गोळीबार, एकाचा मृत्यू…
पुणे: पुणे जिल्ह्यातील देहूरोडच्या गांधीनगर परिसरात जुन्या भांडणाच्या वादातून गोळीबाराची घटना घडली आहे. देहूरोड येथे वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना सराईत गुन्हेगाराकडून गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत विक्रम गुरुस्वामी रेड्डी या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. चाकण एमआयडीसीमध्ये काही दिवसांपुर्वी गोळीबार झाला होता. चुलत भावाने भावाची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर […]
अधिक वाचा...शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर केला वारंवार अत्याचार अन् गर्भपातही…
नांदेड: नांदेड जिल्ह्यात शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना हदगाव तालुक्यातील तामसा येथे घडली आहे. नांदेड येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र दाखवण्याचा बहाणा करत अल्पवयीन विद्यार्थिनीला स्वतःच्या चारचाकी वाहनातून नेत असताना तिला पाण्यातून शिक्षकाने गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. दहावीमध्ये शिकणारी विद्यार्थींनी गरोदर राहिली असता तिचा […]
अधिक वाचा...विवाहित महिलेचा खून केल्यावर प्रियकराने केला मृतदेहावर बलात्कार…
नागपूर: नागपूर हुडकेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपीने मृतदेहावर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विवाहित प्रेयसीने शारीरिक संबंधास नकार दिल्यामुळे प्रियकराने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहावर बलात्कार केला. महिलेची मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर हे अमानवीय कृत्य उघडकीस आले. पोलिसांनी रोहित गणेश टेकाम (वय २५) या आरोपीला अटक […]
अधिक वाचा...
