चारित्र्यावरून संशय! संसाराचा रक्तरंजित शेवट; मुलं झाली पोरकी…

कोल्हापूर: इचलकरंजी शहरात एकाने चारित्र्यावरून संशय आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवऱ्याने आठ वार करत १५ वर्षांच्या संसाराचा रक्तरंजित शेवट केला आहे. घाव वर्मी लागल्याने पीडित महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. दिलीप मनोहर […]

अधिक वाचा...

कराड-मुंडेंच्या बातम्या का बघतो? म्हणून बेदम मारहाण; आरोपी कर्नाटकमधून ताब्यात…

बीड : वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या बातम्या बघतो म्हणून मारहाण करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी कर्नाटकमधून ताब्यात घेतले आहे. वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघा युवकांची नावे आहेत. धारूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या बातम्या मोबाईलमध्ये का पाहतो? म्हणून […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! आई रक्ताच्या थारोळ्यात अन् चिमुकला मृतदेहाला बिलगलेला…

यवतमाळः एकाने दारुच्या नशेत पत्नीची निर्घृण हत्या केली. आई रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडलेली असतानाही चिमुकला तिला बिलगून राहिल्याची हृदयद्रावक घटना तेंभुरदरा येथे घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. पतीने दारुच्या नशेत पत्नीची हत्या केल्यानंतरचा संबंधित व्हिडीओ नातेवाईकांना पाठवला. हा सगळा प्रकार बघून नातेवाईक हादरले, त्यांनी तातडीने या घटनेची माहिती स्थानिक […]

अधिक वाचा...

नाशिक हादरलं! मुलीनं लव्ह मॅरेज केलं म्हणून वडिलांनी आईला संपवलं…

नाशिक: मुलीने प्रेम विवाह केल्याने गेल्या काही दिवसांपासून पती आणि पत्नीमध्ये वाद सुरु होते. याच वादातून पतीने कोयता आणि कुकरच्या झाकणाने वार करत पत्नीचा खून केल्याची घटना गंगापूर रोड परिसरात घडली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगापूर रोडवरील डी. के. नगर भागात असलेल्या स्वास्तिक निवास (बी-विंग) सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरील […]

अधिक वाचा...

गडचिरोलीत माजी पंचायत समितीच्या सभापतीची नक्षलवाद्यांनी केली निर्दयीपणे हत्या…

गडचिरोलीः गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा थरार माजवत भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुकराम महागु मडावी (वय 46) यांची शनिवारी (ता. १) रात्री निर्दयीपणे हत्या केली. घरातून उचलून गावालगत असणाऱ्या मैदानावर त्यांची हत्या केल्याचे उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा माजी सभापतीची हत्या करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मृतदेहाजवळ पत्रक […]

अधिक वाचा...

फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर केला अत्याचार…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील कोंढवा भागातील एका महिलेला सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पीडित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. जुझर बद्री जसदेनवाला (रा. कोंढवा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गेल्या चार वर्षापासून आपल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन एका […]

अधिक वाचा...

राजकीय पदाधिकारी महिलेला म्हणाला; तू खूप सुंदर दिसतेस अन्…

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन जणांनी एका मेडिकल चालवणाऱ्या महिलेचा पाठलाग करून तिची छेड काढत शरीर सुखाची मागणी केली आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अशोक पवार पाटील आणि रवींद्र एकनाथ गायकवाड असे गुन्हा दाखल झालेल्या दोन आरोपींची नावे आहेत. तिसरा आरोपी अज्ञात असून त्याच्यावरही पोलिसांनी […]

अधिक वाचा...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल…

घाटंजी (यवतमाळ) : घाटंजी तालुक्यातील मानोली येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी अपराध क्रंमाक ५३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ६४, ७८ सह कलम ४, १२ अंतर्गत करण पांडुरंग सोनुले विरुद्ध घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलिस उप निरीक्षक राजेश पंडीत करीत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानोली […]

अधिक वाचा...

नाशिकमध्ये भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू; 3 गंभीर जखमी…

नाशिक : कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. नांदगाव-चाळीसगाव रस्त्यावरील पिंपरखेड टोल नाका परिसरात हा अपघात झाला. जखमींना ग्रामीण रुग्णालय नांदगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. भाऊसाहेब माळी, लंकाबाई माळी (रा.नाग्या-साक्या) असे अपघातातील मृत पती-पत्नीचे नाव आहे. अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजुला असलेल्या नाल्यात […]

अधिक वाचा...

अल्पवयीन मुलीला बाजूच्या गल्लीत ये असे हाताने इशारा करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल…

घाटंजी (यवतमाळ) : घाटंजी येथील विवेक उर्फ विकास देविदास चारमोडे (वय ३६, दुर्गामाता वार्ड) याच्या विरुद्ध पोक्सो सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरुन अपराध क्रंमाक ५२/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ७८, ३५२, ३५१ (२) (३) सह कलम पोक्सो (३) (२) (V) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!