धक्कादायक! शरीरसुखाची मागणी करणाऱ्या आरोपीची फोनवरून विचित्र मागणी…
संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये भावकीतीलच विवाहीत महिलेकडे (वय ३६) शरीरसुखाची मागणी करणाऱ्या युवकाने (वय १९) कटरने वार केले. त्यामुळे तब्बल 280 टाके घालावे लागले आहेत. पीडित महिला एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. अभिषेक तात्याराव नवपुते असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेशही नव्हता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या […]
अधिक वाचा...मुंबई हादरली! जोगेश्वरीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; बसला मानसिक धक्का…
मुंबई: मुंबईतील जोगेश्वरी पूर्व परिसरात एका 12 वर्षीय मुलीवर पाच जणांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच आरोपींना अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पीडित मुलगी तिच्या काकांसोबत मुंबईतील जोगेश्वरी परिसरामध्ये राहते. 24 फेब्रुवारी रोजी शाळा सुटल्यानंतर ती बेपत्ता झाली होती. पीडित मुलीचे काका ड्रायव्हर […]
अधिक वाचा...विवाहित महिलेवर शेतात बलात्काराचा प्रयत्न; चेहऱ्यासह शरिरावर केले 15 पेक्षा जास्त वार…
संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये विवाहित महिलेने (वय ३६) बलात्काराला विरोध केल्यानंतर आरोपीने महिलेवर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेचा चेहरा विद्रूप करत तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. अभिषेक तात्याराव नवपुते (वय 19, रा. घारदोन) याला चिकलठाणा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा गेल्या अनेक दिवसांपासून पीडित महिलेचा पाठलाग करत होता. विवाहितेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! बहिणीच्या डोळ्यादेखत लहान भावाला ट्रकने चिरडलं…
पंढरपूर : पंढरपूर-सातारा मार्गावर भरधाव ट्रकने दोन विद्यार्थ्यांना चिरडल्याची घटना घडली आहे. इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या मुलाचा या घटनेत जागेवरच मृत्यू झाला आहे. तर, गंभीर जखमी झालेल्या सहावीतील मुलीला मिरज येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. पंढरपूर-सातारा रोडवर धोंडेवाडी पाटीजवळ हा अपघात घडला. अपघातातील दोघेही बहीण-भाऊ होते. […]
अधिक वाचा...नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर ढाबा मालकाला बंदुकीच्या धाकावर लुटले…
घाटंजी (यवतमाळ) : नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील निलजई गावाजवळील रामदेवबाबा ढाब्याच्या मालकाला बंदूक व चाकूचा धाक दाखवून त्याच्या गल्ल्यातील १५ हजार २०० रुपये काढून घेऊन तीन आरोपी पसार झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अवघ्या दोन तासात जेरबंद केले. करण संजय शिंदे (३०, रा. ताडउमरी), सुमित मोक्षवीर वानखेडे (२५, रा. लटारे […]
अधिक वाचा...पुणे जिल्हा हादरला! युवतीवर सामूहिक बलात्कार करून केले Video शुटिंग….
शिरूर, पुणे (तेजस फडके): शिरुर तालुक्यात एक युवती आणि तिचा मामेभाऊ रात्रीच्या वेळेस गप्पा मारत बसलेले असताना दोन व्यक्तींनी त्यांना चाकूचा धाक दाखवत लाथा बुक्क्यानी मारहाण केली. तसेच आळीपाळीने त्या युवतीवर बलात्कार करुन तिच्या अंगावरील सोनं काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत घडला आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ दखल घेत १२ तासाच्या […]
अधिक वाचा...संतापजनक! बापाने चार महिन्यांच्या चिमुकलीचा पाळण्यातच आवळला गळा…
मुंबईः घाटकोपरमध्ये बापाने मुलगी झाल्याच्या तिरस्कारातून अवघ्या चार महिन्यांच्या बाळाची पाळण्याची दोरीने गळा आवळून ठार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. संजय बाबू कोकरे या बापाला पंतनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मृत बाळाची आई कामानिमित्त घराबाहेर गेल्यानंतर नराधम बापाने पाळण्याच्या दोरीने निष्पाप 4 महिन्यांच्या मुलीचा गळा आवळून हत्या केली. घाटकोपरच्या कामराजनगर परिसरात या घटनेने मोठी खळबळ […]
अधिक वाचा...शेवग्याच्या शेंगा काढण्यावरून वाद आणि मारामारी मध्ये ज्येष्ठाचा मृत्यू…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथील शेतामध्ये (साबरे मळा) शेवग्याच्या शेंगा काढल्या बद्दल वाद होऊन झालेल्या मारामारी मध्ये चंद्रकांत सदाशिव चासकर (वय ६९) यांचा मृत्यू झाला आहे. सदर गुन्ह्याबाबत मिळालेली माहिती अशी की, २५/२/२०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता शेवगाच्या शेंगा काढल्याचा राग धरून २६/२/२०२५ रोजी सकाळी आठ वाजता जाब विचारण्यास गेले असताना […]
अधिक वाचा...पुणे शहरातील स्वारगेट डेपोत युवतीवर बलात्कार; अंधारात ताई-ताई बोलला…
पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका युवतीवर (वय २६) बलात्कार झाल्याची घटना आज (बुधवार) उघडकीस आली आहे. आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर या आधी गंभीर गुन्हे नोंद आहेत. चेन स्नॅचींग सारखे गुन्हे त्याच्यावरती आहेत. पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेतला जात आहे. स्वारगेट बस स्थानक परिसरातील या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज […]
अधिक वाचा...धक्कादायक! घटस्फोटीत जावयाने पत्नीवरचा राग काढला सासूवर; टेम्पोत बसवले अन् पुढे…
मुंबई: एका व्यक्तीने सासूच्या कट-कारस्थानांमुळे संसार मोडल्याच्या रागातून सासूला पेटवून देत तिची हत्या केली आहे. पोलिसांनी तपासावेळी जावई आणि सासूमधील वादामुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील मुलुंड परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. बाबी दाजी उसरे (वय 72) असे मृत महिलेचे नाव आहे. कृष्णा अटनकर (वय 59) हा बाबी उसरे यांचा […]
अधिक वाचा...
