पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा!

पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील ‘पोलिसकाका’च्या वतीने गणपती मंडळाची सर्व माहिती एकत्र करून www.puneganpati.com या वेबसाईटवर दिली जात असून, ‘पुणे गणपती (२०२५-२६)’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहेत. शिवाय, पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी व ई-पेपरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या इतिहासात प्रथमच १) www.puneganpati.com ही वेबसाईट, २) ‘पुणे गणपती […]

अधिक वाचा...

लष्करातील बडतर्फ जवान चंदू चव्हाण यांच्या मागण्यात आहेत तरी काय?

(संतोष धायबर santosh.dhaybar@gmail.com) पुणे : पाकिस्तानातून भारतात परतलेले आणि भारतीय लष्करातून बडतर्फ केलेले जवान चंदू चव्हाण हे गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी आंदोलन करत असून, त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. व्हिडिओमधून चंदू चव्हाण यांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया नोंदवत आहेत. पण, त्यांच्या नेमक्या मागण्या आहेत तरी […]

अधिक वाचा...

नामांकित कंपनीत नोकरी पाहिजे? अशी जाहिरात पाहिली असेल तर थांबा…

(संतोष धायबर santosh.dhaybar@gmail.com) पुणे : पुण्यातील नामांकित कंपनीमध्ये मुलांची डायरेक्ट परमनंट भरती. पगार १६,५०० ते ६०,००० आणि भरपूर प्रलोभणे असणारी जाहिरात परराज्यात, परजिल्ह्यात केली जाते. बेरोजगार युवकांची मानसिक, शारिरीक आणि आर्थिक फसवणूक होत असल्याचा प्रकार सध्या पुणे जिल्ह्यातील Ranjangaon Midc मध्ये होत आहे. परराज्यात, परजिल्ह्यात अथवा सोशल मीडियावरून नोकरीची जाहिरात व्हायरल केली जाते. अनेक बेरोजगार […]

अधिक वाचा...

वाहनाच्या Number Plate वरून कशी मिळवाल मालकाची माहिती…

पुणे : सरकारने संपूर्ण राज्यात HSRP नंबर प्लेट असणे अनिवार्य केले आहे. हा निर्णय वाहनांच्या सुरक्षिततेबाबत घेण्यात आला आहे. जर तुम्हाला एखाद्याच्या वाहनाची माहिती हवी असेल तर तुम्ही ती ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या मिळवू शकता. mParivahan वेबसाइट आणि मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने, वाहन क्रमांक टाकून काही मिनिटांत ऑनलाइन डिटेल्स मिळवता येतात. mParivahan व्यतिरिक्त, अनेक थर्ड पार्टी अ‍ॅप्सद्वारे […]

अधिक वाचा...

IPS सत्य साई कार्तिक! पोलिस दलाच्या माध्यमातून देश सेवा करणारा अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) महाराष्ट्र पोलिस दलात पोलिस अधिकारी म्हणून सत्य साई कार्तिक हे कार्यरत आहेत. आयपीएस अधिकारी होण्यापूर्वी हातामध्ये तीन वेगवेगळ्या क्षेत्रातील संधी त्यांना खुणावत होत्या. क्रिकेटच्या माध्यमातून रणजीपर्यंत मजल मारली. बी. टेक (कॉम्प्यटर सायन्स) होऊन आयटी क्षेत्र खुणावत होते. परदेशात जाऊन एमएस करायचे होते. पण, लहानपणापासून लष्करात दाखल होऊन देशसेवा करण्याचे पाहिलेले स्वप्न आयपीएस […]

अधिक वाचा...

गणेश कोंडे : पोलिस दलातील श्वान पथकावर नितांत प्रेम!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) गणेश अशोक कोंडे यांना लहानपणापासून श्वानाची आवड. वडील पोलिस दलातील श्वान पथकात कार्यरत होते. गणेशसुद्धा श्वानाच्या आवडीनेच पोलिस दलाकडे आकर्षित झाले आणि वयाच्या १८व्या वर्षी ते पोलिस दलात भरती झाले. गेल्या १६ वर्षांपासून ते पोलिस दलात असून, ११ वर्षांपासून श्वान पथकात कार्यरत आहेत. श्वानावर त्यांचे नितांत प्रेम. ‘गुगल’ या श्वानाला लहानपणापासून त्यांनी […]

अधिक वाचा...

अश्विनी देवरे-शेवाळे : पोलिस दलातील जिद्दी आयर्नमॅन!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) अश्विनी देवरे या पोलिस दलामध्ये गेल्या २४ वर्षांपासून कार्यरत आहेत. महाराष्ट्र पोलिस दलात कर्तव्य बजावत असताना कझाकिस्तानमध्ये झालेल्या अत्यंत आव्हानात्मक आणि खडतर आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करून महाराष्ट्र पोलिस दलातील पहिल्या महिला आयर्नमॅन होण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. शिवाय, सातासमुद्रापार तिरंगा मानाने फडकाविला आहे. लहानपणापासून अत्यंत खडतर प्रवासातून जिद्दीने त्या पुढे जात आहेत. […]

अधिक वाचा...

वैशाली घरटे-गवळी : पोलिस दलामुळे अश्रू पुसण्याचे भाग्य!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) वैशाली केशवराव घरटे या लहानपणापासून अभ्यासात प्रचंड हुशार. शाळेमध्ये असताना दहावीत त्या प्रथम आल्या होत्या. शिक्षिका होण्याचे स्वप्न होते. पण, डीएडला प्रवेशासाठी पैसे नसल्यामुळे शिक्षिकेचे स्वप्न अपूर्ण राहिले. १२वी नंतर लग्न झाल्यानंतर पतीची साथ मिळाली आणि पोलिस दलात भरती झाल्या. शिवाय, पदवीपर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले. पोलिस दलात गेल्या १४ वर्षांपासून काम करत […]

अधिक वाचा...

राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलिस पाटील दत्ता पायगुडे…

दत्ता पायगुडे हे गेल्या पाच वर्षांपासून कुडजे (पुणे) गावचे पोलिस पाटील म्हणून काम पाहत आहेत. अल्प कालावधीत त्यांच्या कामाची ख्याती संपूर्ण राज्यात पोहोचली आहे. पोलिस स्टेशन मध्ये नियमित जाणारे ते राज्यातील एकमेव पोलिस पाटील आहेत. नुकतेच पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि राज्य महीला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिस पाटील दत्ता पायगुडे यांच्या कामाचे […]

अधिक वाचा...

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नितीन धोंडगे: मदतीसाठी सदैव तत्पर असणारा सहकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) नितीन धोंडगे हे गेल्या २४ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. वडील श्रावण धोंडगे हे पोलिस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले. कुटुंबाचा पोलिस दलाचा वारसा त्यांनी पुढे चालू ठेवला असून, पोलिस पाल्य म्हणून वयाच्या १८व्या वर्षी भरती झाले आणि सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारली. पोलिस मोटार परिवहन विभागासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. शिवाय, […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!