कौतुकास्पद! कोल्हापूर परिक्षेत्रात सोलापूर ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी…

सोलापूर (प्रतिक भोसले): कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलिस कर्तव्य मेळावा – २०२३ हा पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालयात पार पडला. सोलापूर ग्रामीण संघाने या मेळाव्यात तीन सुवर्ण, तीन रौप्य व सहा कांस्य पदके पटकावून कोल्हापूर परिक्षेत्रात घवघवीत यश संपादित केले. सोलापूर ग्रामीण पोलिस संघाचे नेतृत्व पोलिस निरीक्षक तय्युब मुजावर यांनी केले. बार्शी शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक […]

अधिक वाचा...

कंत्राटी पोलिस भरतीबाबत गृहमंत्र्यांनी विधानपरिषदेत सांगितलं की…

मुंबई : महाराष्ट्रातील पोलिस भरती कंत्राटी स्वरुपाची करण्यात येणार वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर विरोधकांनी पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारवर निशाणा साधला. या वादावर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये निवेदन दिले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मुंबई पोलिस दलातील 10 हजार शिपायांची पदं रिक्त आहेत. सेवानिवृत्ती, आंतर जिल्हा बदली, दरवर्षी 1500 पोलिस निवृत्त होतात पण 2019,2020,2021 मध्ये […]

अधिक वाचा...

मुंबई पोलिस दलातील कंत्राटी भरतीचे वृत्त गृह विभागाने फेटाळले…

मुंबईः मुंबई पोलिस दलात कंत्राटी स्वरुपात पोलिस भरती होणार असल्याचे बातमी प्रसिद्ध झाली होती. पण, पोलिस दलामध्ये कोणत्याही प्रकारची कंत्राटी भरती होणार नाही. संबंधीत वृत्त गृह विभागाने फेटाळले आहे. शिवाय, कंत्राटी पद्धतीने भरतीच्या बातम्या चुकीच्या असल्याचे देखील सूत्रांनी म्हटले आहे. कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला असून, याची सुरुवात मुंबई पोलिस दलातून केली […]

अधिक वाचा...

मुंबईत होणार कंत्राटी पोलिसांची भरती; सरकारच्या निर्णयाला विरोध…

मुंबईः कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला असून, याची सुरुवात मुंबई पोलिस दलातून केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती केली जाणार आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयाला विरोध होताना दिसत आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कंत्राटी पोलिस भरतीला विरोध केला आहे. गृह विभागाने कंत्राटी पद्धतीने पोलिस भरतीत सहाय्यक […]

अधिक वाचा...

पुणे शहरात पोलिस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची हत्या करत संपवलं जीवन…

पुणे: अमरावती पोलिस दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त भारत गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्याची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस आयुक्त भारत गायकवाड, पत्नी मोनी गायकवाड (वय 44), पुतण्या दीपक गायकवाड (वय 35) अशी मृतांची नावे आहेत. भारत […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील १४ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा यादी…

पुणे: पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील १४ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी सोमवारी (ता. १९) रात्री जारी केले. पोलिस निरीक्षकाचे नाव आणि कंसात बदलीचे ठिकाण पुढीलप्रमाणेः – सुनील माने, वरिष्ठ निरीक्षक, विश्रामबाग (वरिष्ठ निरीक्षक, खडक) – अशोक इंदलकर, वरिष्ठ निरीक्षक स्वारगेट (वाहतूक शाखा), – संगीता जाधव, वरिष्ठ निरीक्षक, […]

अधिक वाचा...

पुणे पोलिस आयुक्तांनी केली सात जणांवर निलंबणाची कारवाई…

पुणे: पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी सहकार नगर तोडफोड प्रकरणी निलंबनाची कारवाई केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर, पोलिस निरीक्षक मनोज शेंडगे आणि पाच कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. सदाशिव पेठेत युवतीवर झालेल्या हल्ल्यानंतर सदाशिव पेठेतील पेरूगेट पोलिस चौकीच्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता पोलिस आयुक्तांनी पुण्यातील सहकार नगर […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील पोलिसकाकाची आत्महत्या; चिठ्ठीमध्ये लिहीले की…

पुणे : पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या पोलिस शिपायाने घराच्या टेरेसवरील झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वैभव दिलीप शिंदे (वय २९, रा. खेरे कॉलनी, लोहगाव) असे या पोलिस शिपायाचे नाव आहे. वैभव शिंदे यांच्या मागे आई, पत्नी कांचन, भाऊ विजय आणि चार वर्षाचा मुलगा आहे. वैभव शिंदे हे […]

अधिक वाचा...

पुणे ग्रामीण पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या…

पुणे (तेजस फडके): पुणे ग्रामीण पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी दोन वर्ष कालावधी केलेला आहे, अशा अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणावरून बदला करण्यात आल्या आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक पदाच्या या बदल्या असून नारायणगाव पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांची बारामती शहर पोलिस ठाण्यामध्ये बदली करण्यात आली आहे. यवत पोलिस ठाण्यामध्ये असलेले केशव […]

अधिक वाचा...

धक्कादायक! वरिष्ठ IPS अधिकारी विजयकुमार यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या…

चेन्नई : तामिळनाडूचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी डीआयजी विजय कुमार यांनी आपल्या सर्व्हिस पिस्तुलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. 2009 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी विजयकुमार यांनी पोलिस अधीक्षक म्हणून काम केलं आहे. विजयकुमार यांनी कांचीपुरम, कुड्डालोर, नागापट्टिनम आणि तिरुवरूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून काम केले होते. शिवाय, या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!