एमपीएससी पेपरफुटीत प्रेयसी ऋतुजा पाटीलही पोलिसांच्या ताब्यात; नंदूरबारमध्ये कारवाई

नंदुरबार: राज्यातील एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात प्रेमाचा अँगल असल्याचे सांगण्यात येत होते. त्याच प्रेमप्रकरणातून हा पेपर फुटल्याचा दावाही करण्यात आला. मात्र, केवळ प्रेमाचा अँगल दाखवून प्रकरण दाबण्याचा हा प्रकार असल्याचे पेपरफुटी प्रकरणाची तक्रार करणाऱ्या ऋषिकेश गांगुर्डे यांनी सांगितले. यासंदर्भात तक्रार देणाऱ्या गौरव पाटील यांनाच पोलिसांनी अटक केल्याचेही त्यांनी सांगितले. आता, पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी तक्रारदार प्रवीण पाटील […]

अधिक वाचा...

रिक्षाचालकाचा रत्नागिरीत नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्कार; आरोपी फरार…

रत्नागिरीः नर्सिंग महाविद्यालयातील एका १९ वर्षे वयाच्या प्रशिक्षणार्थीवर एका रिक्षा चालकाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे, असे रत्नागिरी पोलिसांनी येथे सांगितले. त्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित मुलगी रिक्षाने घरी जात असताना, रिक्षा चालकाने तिला पाणी पिण्यास दिले. पाण्यात गुंगीचे औषध मिसळले असावे. कारण पाणी प्यायल्यानंतर ही तरुणी बेशुद्ध झाली. नंतर चालकाने तिला एका निर्जन […]

अधिक वाचा...

ब्लिंकइटच्या मुंबईतील गोदामात झुरळे व मुदतसमाप्ती झालेला माल व कीड लागलेली मिठाई…

मुंबई: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) राज्यभरात ठिकठिकाणी छापे घालण्याचे सत्र चालूच असून, मुंबईत आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. एफडीएने मुंबईतील ब्लिंकइटच्या एका युनिटचा अन्न परवाना निलंबित केला असून, रिलायन्स रिटेलच्या एका आउटलेटचीही चौकशी चालू आहे. एफडीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांना अस्वच्छता आणि झुरळांचा प्रादुर्भाव आढळून आल्यामुळे ही कारवाई करण्यात […]

अधिक वाचा...

मॅगी, लेज आणि कुरकुऱ्यांच्या पाकिटांवरील मुदत समाप्तीची तारीख बदलणाऱ्या टोळीला एफडीएचा बडगा…

मुंबई: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) उत्पादन आणि मुदत समाप्तीची तारीख बदलून नव्याने खाद्यपदार्थांची पुनर्विक्री करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. एफडीए आणि नवी मुंबई पोलिस गुन्हे शाखेने केलेल्या या संयुक्त कारवाईत जप्त केलेल्या मालामध्ये, देशातील काही सर्वांत मोठ्या लोकप्रिय खाद्य आणि पेय उत्पादकांचा समावेश आहे. जप्त केलेल्या साठ्यात लेज, कुरकुरे, मॅगी, नॉर, रसोई, […]

अधिक वाचा...

अकोल्यात विश्वासू हमालानेच मालकाला बांधून लुटले ५४ लाख…

अकोलाः सुमारे पाच वर्षांपूर्वी कामावर ठेवलेल्या एका हमालांनीच विश्वासघात करून दरोडा घातला. वरच्या मजल्यावर असलेल्या घरातून खाली दुकानात कामगारांना सूचना देण्यासाठी येण्याच्या तयारीत असतानाच, या हमालांनी घरात घुसून मालकाचे हात-पाय बांधले आणि सुमारे ५० लाख रुपये किंमतीचे दागिने आणि ४ लाख रुपये रोख रुपये लुटून पलायन केले. दरोड्याच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अकोल्यातील […]

अधिक वाचा...

चिंतामणी’च्या आगमन सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ

मुंबईः चिंचपोकळी चिंतामणी गणपतीच्या आगमन मिरवणुकीसाठी शनिवारी जमलेल्या प्रचंड गर्दीचा चोरट्यांनी गैरफायदा घेतला. या गर्दीत अनेक भाविकांचे सोन्याचे दागिने आणि महागडे मोबाईल फोन चोरीला गेले आहेत. या प्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या घटनेत करी रोड येथील ज्योती निखिल राणे या आपल्या बहिणीसोबत गणपतीच्या सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी लालबाग परिसरात […]

अधिक वाचा...

महापौरांचा पती असल्याचे भासवून शिक्षकाच्या फोटोचा गैरवापर; बदनामीकारक व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल…

मुंबई: मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा पती असल्याचा दावा करत, एका फोटोग्राफी शिक्षकाच्या छायाचित्राचा गैरवापर करून, युट्यूबवर टाकून बदनामी केल्याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केला आहे. शिक्षक राजेश वासुदेव तावडे यांना २६ ऑगस्ट रोजी या व्हीडिओची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली. २३ ऑगस्टला प्रसारित करण्यात आलेल्या या व्हिडीओद्वारे आपली बदनामी करण्याचा प्रयत्न […]

अधिक वाचा...

मुंबई पोलिसांच्या घोडदळ पथकासाठी १.२७ कोटींचा निधी; ३८ पोलिसांचे पथक तयार…

मुंबईः शहराच्या कायदा व सुव्यवस्थेच्या पायाभूत सुविधांना मोठा दिलासा देत महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने, मुंबई पोलिसांच्या विशेष ‘माऊंटेड पोलिस युनिट’ (घोडदळ पथक) पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी १.२७ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. या उपक्रमाची सुरवात २८ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या शासन निर्णयाने झाली होती, त्यात ३० घोड्यांचा समावेश असलेले घोडदळ पथका स्थापन करण्यासाठी मान्यता देण्यात […]

अधिक वाचा...

मुंबई विमानतळावर डीआरआयच्या कारवाईत १०.७५ कोटींचे सोने जप्त

मुंबईः मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले आहे. महसूल संचालनालयाच्या गुप्तचर खात्यातर्फे (डीआरआय) राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन मिडनाईट गोल्डस्ट्राईक’ अंतर्गत मोठी कारवाई करत २४ कॅरेट शुद्धतेची सोन्याची धूळ मेणाच्या स्वरूपातील ६.८५९ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. या सोन्याची किंमत अंदाजे १०.७५ कोटी रुपये इतकी […]

अधिक वाचा...

प्रेयसीच्या शीतपेयात टाकल्या डांबर गोळ्या आणि संपवले…

मुंबईः प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेऊन, सुमारे दोन ते अडीच महिन्यांची गरोदर असलेल्या प्रेयसीची हत्या तिच्याच प्रियकराने केली आहे. तिची हत्या करण्यासाठी त्याने शीतपेयात डांबराच्या गोळ्या टाकल्या होत्या. या घटनेमुळे चेंबूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, आरोपी प्रियकराला आरसीएफ (राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स) ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी, की २५ ऑगस्ट रोजी ही […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!