ठाण्यातील हॉटेलवर छापा घालून टीव्ही अभिनेत्रीची सुटका; महिलांना वेश्याव्यवसायात ओढण्याचा कट…

ठाणेः जिल्ह्यात मानवी तस्करी आणि देहविक्रीच्या कथित रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत हिंदी दूरचित्रवाणी मालिका आणि वेब मालिकांमध्ये काम केलेल्या ३५ वर्षीय अभिनेत्रीची सुटका करण्यात आली आहे. मनोरंजन क्षेत्रात काम मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलांना या जाळ्यात ओढले जात असल्याचा आरोप आहे. एका स्वयंसेवी संस्थेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!