सैफ अली खान हल्ला प्रकरणी आरोपीचा अखेर कबुलीजबाब…
मुंबईः बॉलिवुडचा आघाडीचा नायक खान सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या शरीफुल इस्लाम याने पोलिसांशी सहकार्य करून संपूर्ण माहिती देण्याची तयारी दर्शविली आहे. गेल्या वर्षी जानेवारी २०२५ मध्ये शरीफुलने सैफ अली खानच्या घरात घूसून हल्ला केला होता. त्यात सैफ अली खान जखमी झाला होता. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. या घटनेनंतर पोलिसांनी […]
अधिक वाचा...शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू – मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
पुणे: शिल्पा गवारे यांचा हुंड्यासाठी बळी गेल्याचा आरोप कुटुंबीयांकडून होत आहे. शिल्पाच्या मृत्यूच्या घटनेने कलाटे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या जाण्याने आणि पतीच्या अटकेनंतर त्यांच्या दोन मुलांचे भविष्य अंधारात गेले आहे. याप्रकरणी, शिल्पाच्या नंदणेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. त्यावेळी, शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले […]
अधिक वाचा...अमेरिकेत तरुणीच्या हत्येप्रकरणी हैदराबाद पोलिसांकडून आग्र्यामध्ये अटक
हैदराबादः भारतीय वंशाच्या तरुणीच्या अमेरिकेत झालेल्या हत्याप्रकरणातील संशयित आरोपीला, हैदराबाद पोलिसांनी शोध घेऊन आग्रा येथे अटक केली आहे. या संदर्भात पोलिसांनी सांगितले, की निकिता गोडीशाला (वय २७) हत्येप्रकरणी हवा असलेला अर्जुन शर्मा (वय २६), याला अटक करण्यात आली आहे. तिच्या वडिलांनी याबाबत लालगुडा पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी सांगितले, की शर्मा हा […]
अधिक वाचा...गोरक्षकांकडून जालन्यात दलित तरुणाला मारहाणीचा आरोप; अद्याप अटक नाही
जालनाः कसायाकडून विकत घेतलेला बैल विकण्याचा कट रचल्याच्या आरोपावरून, एका दलित व्यक्तीला मारहाण करणे आणि त्याला शेण खाण्यास भाग पाडल्याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी (ता.२७) सहा ‘गोरक्षकां’विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मे महिन्यात घडली असली तरी, कथित हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्यानंतर पीडित व्यक्तीने पोलिसांशी संपर्क साधला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तक्रारदार परमेश्वर सुहास […]
अधिक वाचा...पुणे रेल्वे स्थानकावर मिझोरममधील महिलेकडून साडेतीन कोटींचे ड्रग्ज जप्त…
पुणेः दिल्लीहून पुण्याला आलेल्या मिझोरम राज्यातील एका महिलेकडून तब्बल तीन कोटी ४१ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेकडून (डीआरआय) पुणे रेल्वे स्थानकात ही कारवाई करण्यात आली. यामुळे अमली पदार्थ तस्करीचे आंतरराज्य जाळे उघडकीस येण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. लालरे मलियानी (वय ३२, रा. ऐझॉल, मिझोरम) असे या महिलेचे नाव […]
अधिक वाचा...प्रियकरासोबत फिरायला गेली, परंतु मृतदेह घरी आला…
पालघरः प्रियकरा सोबत फिरण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचा (वय १७) थेट मृतदेहच घरी परतल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ही मुलगी गेल्या आठवड्यात आपल्या प्रियकरासोबत फिरण्यासाठी गेली होती. मात्र दोन दिवसांनी ती मरण पावल्याचा भ्रमणध्वनी तिच्या कुटुंबीयांना आला. तिच्या प्रियकरानेच ही हत्या केल्याचा आरोप, मुलीच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला. मात्र या मृत्यूमागचं गूढ अद्याप कायम असून, […]
अधिक वाचा...मुंबईच्या आलिशान हॉटेलात वेश्याव्यवसाय, पोलिसांकडून दोन अभिनेत्रींची सुटका…
मुंबई: मुंबई पोलिसांनी शहराच्या दक्षिण भागातील एका आलिशान हॉटेलमध्ये चालणाऱ्या एका हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईदरम्यान, पोलिसांनी चित्रपट आणि टीव्ही उद्योगातील दोन अभिनेत्रींची सुटका केली. हे संपूर्ण रॅकेट चालवल्याच्या आरोपाखाली एका महिला मेकअप आर्टिस्टला अटक करण्यात आली आहे. ही घटना मुंबईतील गिरगाव भागातील आहे, एका आलिशान हॉटेलमध्ये बऱ्याच काळापासून वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालवले […]
अधिक वाचा...खवड्या डोंगर प्रकरण! कुणाल याने आयफोनसाठी पाऊल उचललेच नाही; बहिणीने सांगितले…
छत्रपती संभाजीनगर: खवड्या डोंगर घटनेनंतर सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये कुणाल, त्याची आई संगीता आणि वडील मुरली काका यांच्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्या आणि सोशल मीडियावरील प्रतिक्रियांवर कुणालच्या मावस बहिणीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. कुणालच्या बहिणीने स्पष्ट केले की, कुणाल याने पैशांसाठी किंवा आयफोनसाठी हे पाऊल उचलल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे. त्याच्याकडे स्वतःचा आयफोन 15 […]
अधिक वाचा...धारदार शस्त्रांसह दहशत माजविणाऱ्या चौघांना अटक…
अहिल्यानगरः चाकू, कोयता यांसारखी धारदार शस्त्रे हातात नाचवत परिसरात दहशत माजविणाऱ्या चौघांना, एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. अहिल्यानगर-मनमाड रस्त्यावरील हॉटेल साईदीपच्या पाठीमागील भागात कोयता, कत्ती आणि सुरे घेतलेले हे गुंड दहशत माजवत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून शस्त्रे आणि दोन दुचाकींसह १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई संपत नवनाथ खेडकर […]
अधिक वाचा...अडीच लाखांचे दागिने चोरून कामगार पसार…
पुणे : मालकाची नजर चुकवून सराफीच्या दुकानातून सुमारे अडीच लाख रूपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि मूर्ती चोरून कामगार फरार झाला आहे. दाखल गुन्ह्यात फरासखाना पोलिसांकडून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. याबाबत मालकाने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे शुक्रवार पेठेतील सोन्या मारूती चौकात मेसर्स चिमणलाल बभूतमल अॅण्ड कंपनी नावाचे सोन्याच्या दागिन्यांचे दुकान […]
अधिक वाचा...
