राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार…

सांगली: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) विधानपरिषदेतील आमदार इद्रिस नायकवडी यांना अज्ञाताने पत्र पाठवून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. समान नागरी कायद्याला विरोध केल्यास तुम्हाला खलास करू, अशी धमकी या पत्रात दिली असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. याप्रकरणी आमदार नायकवडी यांनी मिरज शहर पोलिसांत तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे आमदार नायकवाडी यांनी आपल्याच पक्षातील वरिष्ठांना […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!