नाशिकमधील अजमेरी बेकरीवर एफडीएचा छापा; १५१ निकृष्ट केक आणि कप केकचा साठा जप्त…
नाशिकः अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नाशिकमधील अजमेरी बेकरीवर छापा घालून, १५१ किलो निकृष्ट दर्जाचे केक आणि कप केकचा साठा जप्त केला आहे. भारतनगर, वडाळा रोड परिसरात ही बेकर आहे. एफडीएने बेकरीला व्यवसाय त्वरित बंद करण्याची नोटीसही बजावली आहे. जप्त अन्नपदार्थांची किंमत ३७ हजार ९९० रुपये इतकी आहे. सणासुदीच्या काळात फेस्टिव्हल ड्राइव्ह २०२६ अंतर्गत एफडीएकडून […]
अधिक वाचा...
