अभिनेता इम्रान खानची उच्च न्यायालयात धाव; ‘भारत सोडा’ नोटिसला आव्हान

मुंबई: अभिनेता इम्रान खान याला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे निर्देश देणाऱ्या ‘भारत सोडा’ नोटिशीला त्याने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (ओसीआय) कार्डधारकांना शांततापूर्ण आंदोलनात सहभागी होण्यास प्रतिबंध करणारी कोणतीही स्पष्ट तरतूद कायद्यात नसल्याचा युक्तिवाद, त्याच्या वकिलांतर्फे करण्यात आला आहे. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या राजकीय आंदोलनात सहभागी झाल्यामुळे इम्रानला ही […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!