नितेश राणे यांनी भर सभेत दिली थेट पोलिसांना धमकी; म्हणाले…

सांगली : भाजप आमदार नितेश राणे यांनी भर सभेत थेट पोलिसांनाच धमकी दिली आहे. सरकार हिंदूंचे आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू की जिथून तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही, असे ते म्हणाले. राणे यांच्या वक्तव्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. सांगलीच्या पलूस येथे आयोजित शिवशक्ती-भिमशक्ती जनआक्रोश मोर्चा दरम्यान बोलताना नितेश […]

अधिक वाचा...

यशश्री शिंदे हिचा गहाळ मोबाईल सापडला; खळबळजनक खुलासे…

मुंबई : उरणमधील यशश्री शिंदे हिच्या हत्येनंतर खळबळ उडाली होती. पोलिसांनी सूत्रं वेगाने फिरवत कर्नाटकमधून दाऊद शेख या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आता या प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. यशश्रीच्या हत्येनंतर तिचा मोबाइल गहाळ झाला होता. अखेर मोबाईल पोलिसांच्या हाती लागला असून आता या प्रकरणात आणखी महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. यशश्री […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! अहमदनगर जिल्ह्यातील नवदाम्पत्याने संपवलं आयुष्य…

संगमनेर (अहमदनगर) : अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहित दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैभव आमले (वय 22) आणि स्नेहा आमले (वय 20) असे आत्महत्या करणाऱ्या नवविवाहित दाम्पत्याचे नाव आहे. संगमनेर तालुक्यातील साकुर या गावात ही घटना घडली असून, या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण समजलेले नाही. […]

अधिक वाचा...

Video: चंदू चव्हाण यांचे उपोषण तात्पुरते स्थगित; मदतीचे आवाहन…

मुंबई (संतोष धायबर): पाकिस्तानमधून परत आलेले आणि भारतीय लष्करात कार्यरत असलेले जवान चंदू चव्हाण यांना ३७ राष्ट्रीय रायफल्स दलातून नुकतेच बडतर्फ करण्यात आले आहे. चंदू चव्हाण यांनी आपल्याला सेवेत रुजू करावे अथवा जीवन जगण्यासाठी पेन्शन सुरू करावी, यामागणी साठी मुंबईमध्ये आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र, तीन दिवसांच्या आंदोलनानंतर शुक्रवारी (ता. ९) आंदोलन तात्पुरते मागे […]

अधिक वाचा...

Video: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा दुसरा व्हिडिओ आला समोर…

मुंबईः भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याची प्रकृती खालावली असून त्याला नीट चालता येत नसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर दुसरा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पहिला व्हिडिओः   Really feel sorry for our Vinod Kambli. @sachin_rt Need help here. pic.twitter.com/d8E4jYklFe — Vinod Authentic Hindu (@Vinod__71) August 5, 2024 Video: क्रिकेटपटू विनोद कांबळी याची […]

अधिक वाचा...

Video: जवान चंदू चव्हाण यांचे मुंबईत आमरण उपोषण; सरकारचे दुर्लक्ष…

मुंबईः पाकिस्तानमधून परत आलेले आणि भारतीय लष्करात कार्यरत असलेले जवान चंदू चव्हाण यांना ३७ राष्ट्रीय रायफल्स दलातून नुकतेच बडतर्फ करण्यात आले आहे. चंदू चव्हाण यांनी आपल्याला सेवेत रुजू करावे अथवा जीवन जगण्यासाठी पेन्शन सुरू करावी, यामागणी साठी मुंबईमध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी अन्नत्याग केला असून, रस्त्यावर त्यांची जीवन-मरणाची लढाई सुरू […]

अधिक वाचा...

Video: क्रिकेटपटू विनोद कांबळी याची दुरावस्था; चालताही येईना…

मुंबईः भारतीय संघाचा माजी खेळाडू विनोद कांबळी यांची स्थिती सध्या अतिशय खराब झाली आहे. एकेकाळी स्टार असणाऱ्या विनोद कांबळी याला आज चालताही येईना. विनोद कांबळी याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. विनोद कांबळी यांचा एक व्हिडीओ सध्या सोधल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये विनोद कांबळी […]

अधिक वाचा...

जवान चंदू चव्हाण करणार सहकुटुंब आत्मदहन!

पुणेः पाकिस्तानमधून परत आलेले आणि भारतीय लष्करात कार्यरत असलेले जवान चंदू चव्हाण यांना ३७ राष्ट्रीय रायफल्स दलातून नुकतेच बडतर्फ करण्यात आले आहे. चंदू चव्हाण यांनी आपल्याला सेवेत रुजू करावे अथवा आपलं १५ महिन्याचं बाळ आणि पत्नीसह सहकुटुंब दिल्लीतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जवान चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने पकडले होते. पाकिस्तानमध्ये ते ३ […]

अधिक वाचा...

कोल्हापुरातील जवानाची अखेर मृत्यूशी झुंज संपली; पत्नी, प्रियकरावर गुन्हा दाखल…

कोल्हापूर : जवानाची पत्नी आणि तिच्या प्रियकराने जवानाचे हात पाय बांधन विष पाजले होते. विष पाजण्यात आलेल्या जवानाचा अखेर मृत्यू झाला आहे. जवानाच्या मृत्यूनंतर आता पत्नी आणि तिच्या प्रियकरावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या जवानाचे नाव अमर देसाई असे असून गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. जवान अमर देसाई यांच्यावर 18 […]

अधिक वाचा...

सातारा जिल्ह्यातील महिलेचा मृतदेह 7 दिवसांनी सापडला…

सातारा : सातारा जिल्ह्यात माहेरी आलेल्या एका महिलाने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीसह कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. गेल्या आठवडाभरापासून या महिलेचा शोध घेण्यात येत होता. अखेर 7 दिवसांनी आत्महत्या केलेल्या महिलेचा मृतदेह घना घडलेल्या ठिकाणापासून 8 किमी दूरवर आढळून आला आहे. संचिता साळुखे (वय 22) असे या महिलेचे नाव असून 27 जुलै रोजी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!