IPS जालिंदर सुपेकर यांच्याबाबत सुरेश धस यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणेः पोलिस अधिकारी IPS जालिंदर सुपेकर यांच्यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केले आहेत. जालिंदर सुपेकर यांनी तुरुंगातील कैद्यांकडून 300 कोटी रुपयांची मागणी केल्याची तक्रार आपल्यापर्यंत आल्याचा दावा धस यांनी केला आहे.

‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणापूर्वी जालिंदर सुपेकर हे विशेष महानिरीक्षक (कारागृह) या पदावर कार्यरत होते. मात्र, त्यांच्यावर हगवणे बंधुंना अवैध पद्धतीने शस्त्र परवाना देणे आणि वैष्णवी हगवणे हिच्या तक्रारीवर कारवाई करु नये, यासाठी पोलिस खात्याच्या कारभारात हस्तक्षेप केल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे जालिंदर सुपेकर यांना पदनावती करण्यात आली होती. यानंतर आता सुरेश धस यांनी जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी वाढवणारे वक्तव्य केले आहे.

आयजी पोस्टवर असलेला माणूस 1 लाख रुपये रोख घेतो आणि 50 हजाराचा मोबाईल घेतो यापेक्षा दुर्दैव काय असावे. सुपेकरबाबत अनेक तक्रारी माझ्यापर्यंत आल्या आहेत. जेलमध्ये आरोपींना 300 कोटी रुपये दे, म्हटल्याची तक्रार माझ्याकडे आली आहे. नातेवाईकाच्या सुनेकडून पैसे मागता, याचा अर्थ सुपेकर हा 100 टक्के फॉल्टी आहे. नैतिकता नावाची गोष्ट राहिलेली नाही. गोष्ट किती खालच्या थराला गेल्यात याचं हे उदाहरण आहे. हगवणे कुटुंबाची 150 कोटींची मालमत्ता आहे. ही प्रॉपर्टी आता जाळायची की पेटवायची. असे लोक तुरुंगातून किती वर्षांनीही बाहेर आले तरी त्यांच्यावर शेण फेकलं पाहिजे, असे सुरेश धस यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आमदार सुरेश धसांनी केलेल्या आरोपांवर बोलण्यास IPS जालींदर सुपेकर यांनी नकार दिला आहे. आमदार धस यांनी केलेल्या आरोपांबाबत आपणाला माहिती नसल्याचे ते म्हणाले. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाशी संबंध आढळून आल्यानंतर गृह विभागाने जालिंदर सुपेकर यांच्यावर कारवाई केली होती. जालिंदर सुपेकर हे सध्या विशेष पोलिस महानिरिक्षक कारागृह व सुधार सेवा या पदावर कार्यरत होते. आता तिथुन त्यांची बदली पदावनती करुन उप महासमादेशक होमगार्ड या पदावर पाठवण्यात आले आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरणात सर्वात महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती…

वैष्णवी हगवणे प्रकरण! IPS जालिंदर सुपेकर यांची पुण्यातून उचलबांगडी…

वैष्णवी हगवणे प्रकरण! निलेश चव्हणला नेपाळमधून अटक; प्रवास पाहा…

हृदयद्रावक! बापाने वाढदिवशी दिला वैष्णवीच्या चितेला अग्नी…

हगवणे कुटुंबियांविरोधात आणखी एक गुन्हा दाखल; पिस्तुल दाखवले अन् म्हणाले…

मोठी बातमी! कारागृहाचे महानिरिक्षक IPS जालिंदर सुपेकर यांच्यावर मोठी कारवाई…

वैष्णवी हगवणे प्रकरण! पोलिस अधिकारी येणार अडचणीत…

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण! काळी जादू, अश्लील व्हिडीओ अन् पत्नीचा छळ…

वैष्णवी हगवणे प्रकरण! पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर म्हणाले…

राजेंद्र हगवणे अटकेपूर्वी कुठे-कुठे फिरला; धक्कादायक माहिती समोर…

राजेंद्र हगवणे याला पहाटे अटक; हॉटेलमध्ये मारत होता तांबडा-पांढरा रस्स्यावर ताव…

वैष्णवीचं 9 महिन्याचं बाळ मिळालं; नातवाला जवळ घेताच आजोबांच्या डोळ्यात आलं पाणी…

वैष्णवीचं 9 महिन्याचं बाळ मिळालं; नातवाला जवळ घेताच आजोबांच्या डोळ्यात आलं पाणी…

पुणे! वैष्णवीचा मृत्युपूर्वी मैत्रिणीसोबत संवाद; ऑडिओ क्लिप व्हायरल…

पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी वडीलांचा धक्कादायक खुलासा…

पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी तिघांना अटक तर दोघे फरार…

पुणे! बिबवेवाडी पोलिसांनी आरोपींना सापळा रचून पकडले अन् काढली वरात; पाहा Video…

पुणे! मैत्रिणीच्या व्हिडीओची क्लीप दिसली वेबसाईटवर अन् बसला धक्का…

पुणे! चाकण अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक; कबुली देताना निर्लज्यपणे म्हणाला…

पुणे! MBBSच्या विद्यार्थ्याने चिठ्ठी लिहून घेतला जगाचा निरोप; भावनिक चिठ्ठी..

पुणे! नवऱ्याच्या अनैतिक संबंध अन् त्याच्या मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!