पुणे! चेंजिंग रूममध्ये CCTV कॅमेरा; महिलेचा कपडे बदलताना Video काढला अन्…
पुणे: कामशेत परिसरात असलेल्या एका दुकानामध्ये कपडे बदलण्यासाठी गेलेल्या महिलेचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साहाय्याने चित्रीकरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कामशेत पोलिसांनी दुकान मालकावर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. मुकेश मुथा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित महिला मुकेश फॅन्सी कॉर्नर या दुकानात खरेदीसाठी गेली होती. यावेळी दुकान मालक मुकेश […]
अधिक वाचा...पोलिस बेपत्ता मुलीचा शोध घेऊन पुण्याहून आले अन् घेतला गळफास…
बीड: माजलगाव शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. बाळकृष्ण जायभाये (वय ३५) असे या मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. माजलगाव शहरातील एक मुलगी बेपत्ता झाली होती, तिच्या शोधासाठी जायभाये हे पुणे […]
अधिक वाचा...अशोक खरात प्रकरणातील व्हिडिओंबाबत आला नवा ट्विस्ट…
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अशोक खरात याचे एकूण १७ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून ते अवघ्या २० ते ५० रुपयांसाठी व्हायरल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलने आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. […]
अधिक वाचा...पोलिस कर्मचाऱ्याने घरात घेतला गळफास; पोलिस दलात खळबळ…
मुंबई : आझाद मैदान पोलिस ठाण्यात सेवा बजावणाऱ्या एका पोलिस शिपायाने स्वत:चे आयुष्य संपवले आहे. किशोर म्हस्के असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांनी मंगळवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. किशोर म्हस्के हे घाटकोपर शहरातील पोलिस ठाण्याच्या जवळच असलेल्या सरकारी पोलिस वसाहतीत गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास […]
अधिक वाचा...IPS तेजस्वी सातपुते यांनी मांडली अशोक खरात याची ‘कुंडली’…
नाशिक : महिला लैंगिक अत्याचारातील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी स्थापन केलेल्या एसआयटीची पाहिली पत्रकार परिषद आज (मंगळवार) IPS तेजस्वी सातपुते यांनी घेतली. अशोक खरातवर एकूण 12 गुन्हे दाखल करुन, महिला अत्याचाराचे 8 आणि आर्थिक फसवणुकीचे 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तेजस्वी सातपुतेः संघर्ष व जिद्द समोर ठेवून झाल्या आयपीएस… तेजस्वी सातपुते म्हणाल्या, ‘अशोक खरात […]
अधिक वाचा...DCP आणि ACP दर्जाच्या दोन महिला पोलिस अधिकारी अशोक खरातच्या संपर्कात…
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी एका IAS अधिकाऱ्यापाठोपाठ दोन वरिष्ठ पोलिस अधिकारी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. दोन महिला पोलिस अधिकारी खरातच्या संपर्कात होत्या, अशी सूत्रांची माहिती आहे. यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. अशोक खरात याच्या संपर्कात एक DCP तर दुसऱ्या ACP दर्जाच्या अधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे. आवडती पोस्टिंग मिळावी म्हणून त्यांनी अशोक […]
अधिक वाचा...महाराष्ट्रातील आणखी एका भोंदूचा महिलेसोबत किळसवाणा प्रकार…
नागपूर: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे प्रकरण सध्या राज्यभर गाजत असतानाच आता नागपूरमध्ये देखील असाच प्रकार उघडकीस आला आहे. एका भोंदूबाबाने विवाहितेच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला आहे. या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी आरोपी भोंदूला बेड्या ठोकल्या आहेत. ताहीर बेग (वय ६५) असे अटक केलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. त्याने पीडित विवाहितेवर पूजा करण्याच्या आणि आशीर्वाद देण्याच्या […]
अधिक वाचा...अशोक खरात याची मोठी कबुली; महिलांचे शोषणा अन् म्हणाला झुकती है दुनिया, बस झुकानेवाला चाहिए…
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात याची सध्या एसआयटीकडून चौकशी सुरु असून, चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिलांचे लैंगिक शोषण केल्याची कबुली अशोक खरात याने केली आहे. महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेल्या ट्रिक्सला विज्ञानानाचे नाव दिल्याचे समोर आले आहे. या काळया कारनाम्यात खरातला अन्य कुणाची मदत होती का? याचा तपास सुरू आहे. भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण […]
अधिक वाचा...नांदेड! गँगवारमध्ये पाच जणांचा मृत्यू; पोलिसांनी नेम धरून झाडली गोळी…
नांदेड : नांदेडमध्ये ४८ तासांत पाच खून पडले आहेत. सोनू कल्याणकर याच्या खून प्रकरणातील आरोपी पळून जात असताना पोलिसांनी त्याच्या पायावर गोळी झाडली. पोलिसांनी मारलेली गोळी बरोबर आरोपीच्या पायाला लागली आणि घायाळ होऊन तो पडला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. नांदेड शहरात शुक्रवारी रात्री गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू झाला. अनिल पंजाबी […]
अधिक वाचा...अशोक खरात प्रकरणी नृत्यांगना गौतमी पाटील म्हणाली…
नाशिकः भोंदूबाबा अशोक खरात याचे अनेक काळे कारनामे बाहेर येत असून महिला लैंगिक शोषणासोबतच आर्थिक फसवणुकीचे देखील गुन्हे आता समोर येत आहे. प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. गौतमी पाटील म्हणाली, ‘भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर योग्य ती कठोर कारवाई झाली पाहीजे. यावर लक्ष द्यायला पाहीजे. परत आपल्याकडे अशा घटनाच घडल्या […]
अधिक वाचा...
