IPS तेजस्वी सातपुते यांनी मांडली अशोक खरात याची ‘कुंडली’…

नाशिक : महिला लैंगिक अत्याचारातील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी स्थापन केलेल्या एसआयटीची पाहिली पत्रकार परिषद आज (मंगळवार) IPS तेजस्वी सातपुते यांनी घेतली. अशोक खरातवर एकूण 12 गुन्हे दाखल करुन, महिला अत्याचाराचे 8 आणि आर्थिक फसवणुकीचे 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तेजस्वी सातपुतेः संघर्ष व जिद्द समोर ठेवून झाल्या आयपीएस… तेजस्वी सातपुते म्हणाल्या, ‘अशोक खरात […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!