भाऊ आणि वहिणीची हत्या करणारा चार तासात ताब्यात; हत्येचे कारण…
सातारा: आंधळी (ता. माण) गावात दाम्पत्याच्या हत्याकांड प्रकरणी दहिवडी पोलिसांनी फरारी आरोपीस अवघ्या चार तासात ताब्यात घेतले आहे. दादासो उर्फ बापूराव शहाजी पवार असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने आपला सख्खा चुलत भाऊ आणि वहिनीची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्याची माहिती चौकशीदरम्यान दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आरोपीच्या मुलीवर एक-दीड वर्षांपूर्वी अत्याचाराची घटना घडली होती. खून […]
अधिक वाचा...अभिनेता शाहरुख खानला सरकारने पुरवली Y+ स्कॉट सुरक्षा; कारण…
मुंबईः बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याला मिळालेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने त्याच्या सुरक्षेत वाढ केली असून, Y+ स्कॉट सुरक्षा पुरवली आहे. शाहरुख खानला याआधी दोन पोलिस हवालदारांची सुरक्षा पुरवण्यात आली होती. त्याशिवाय त्याच्यासोबत स्वत:चा सुरक्षा रक्षकही असायचा. मात्र आता उच्चाधिकार समितीच्या शिफारशीनंतर शाहरुख खानची सुरक्षा Y+ स्कोअरवर अपग्रेड करण्यात आली आहे. शाहरुख खान आता राज्याच्या […]
अधिक वाचा...पोलिसकाकाची घराच्या अंगणात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या…
सोलापूर: एका सहाय्यक पोलिस निरीक्षकानं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आनंद मळाळे असे आत्महत्या केलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे. आनंद मळाळे हे सध्या नांदेड येथे सेवा बजावत होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजलेले नाही. पण, कामाचा ताण […]
अधिक वाचा...मुंबई पोलिसांच्या नावे बनावट फेसबुक प्रोफाईल अन् पैसे…
मुंबईः मुंबई पोलिसांच्या नावाने बनावट फेसबुक प्रोफाईल तयार करून पैसे मागितल्या प्रकरणी चौघांविरुद्ध वरळी पोलिसांकडून प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिस दलाचे उपायुक्त डॉ. राजू भुजबळ यांच्या नावाने बनावट फेसबुक प्रोफाईल तयार करून पैसे मागितल्याप्रकरणी वरळी पोलिसांनी केला गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत चौघांनी मिळून एकूण दोन लाख 55 हजार रुपये लोकांकडून उकळल्याची […]
अधिक वाचा...एक किलो सोनं खोदकामात सापडल्याचे सांगितले अन् पुढे…
वर्धा : बनावट दागिने दाखवून फसवणूक करणाऱ्या एकाला वर्धा पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत अटक केली असून, त्याच्याकडून दहा लाख रुपयेही जप्त केले. पोलिस दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी नईमुद्दीन काजी यांच्याकडे दोन व्यक्ती आल्या होत्या. त्यांनी काजी यांना सोन्याचा एक तुकडा दाखवला. सुमारे एक किलोचा हा तुकडा खोदकामात सापडल्याचे […]
अधिक वाचा...पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्याने विधवा महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी…
पुणे : सफाई कामगार असलेल्या विधवा महिलेकडे शरीर सुखाची मागणी करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे महापालिकेच्या आरोग्य निरीक्षक, ठेकेदारासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आरोग्य निरीक्षक मंगलदास माने, ठेकेदार शिवाजी सुळ, आणि संजय वाघमारे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत बिबवेवाडीतील एका ४० वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलिस […]
अधिक वाचा...संतापजनक! अल्पवयीन गतीमंद मुलगी सहा महिन्यांची गरोदर…
पालघर: पालघरच्या मनोर पोलिस ठाणे हद्दीतील एक 14 वर्षाची गतीमंद अल्पवयीन मुलगी सहा महिन्यांची गरोदर राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादीनंतर मनोर पोलिस ठाण्यात दोन आरोपींविरोधात 376 आणि पोक्सोसह इतर विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगी गतीमंद असल्याचा फायदा घेऊन दोन्ही आरोपी पीडितेवर गेल्या अनेक महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत होते. अल्पवयीन […]
अधिक वाचा...Video: सर्कसमधील अपघात पाहून पोटात येईल गोळा…
बीजिंग (चीन) : एका सर्कसमधील अपघातात तिघे कलाकार जखमी झाले असून, संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चिलीचे ट्रॅपीझ कलाकार जॉर्ज अलारकॉन यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांना सुमारे आठ दिवस रुग्णालयात घालवावे लागले. सर्कसमधील एका शोदरम्यान एका कलाकाराने दोरी पकडण्यात यश मिळवले. मात्र, इतर दोन कलाकार खाली […]
अधिक वाचा...Video: विद्यार्थ्याने लाइव्ह क्लासमध्ये शिक्षकाला मारले चपलेने; पण का?
नवी दिल्ली : फिजिक्सवाला क्लासच्या लाइव्ह क्लासमध्ये एका विद्यार्थ्याने शिक्षकाला चपलेने मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडिओ पाहून अनेकांनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून आपले मत व्यक्त केले आहे. फिजिक्सच्या शिक्षकाला शिक्षकाला मारहाण करणारा त्यांच्याच वर्गातील विद्यार्थी आहे. शिक्षक ऑनलाईन क्लास घेत होते. त्याचवेळी त्याच्यासमोर काही विद्यार्थी होते. त्यापैकीच एक विद्यार्थी उठला आणि त्याने शिक्षकाला मारले. लाइव्ह […]
अधिक वाचा...ड्रग्स मफिया ललित पाटील याला मोटारीतून घेऊन जाणारा पोलिसांच्या ताब्यात…
पुणे : ससून रुग्णालयामधून पळून गेलेला ड्रग्स माफिया ललित पाटील याला मोटारीमधून रावेतपर्यंत सोडणाऱ्या एकाला पुणे पोलिसांनी हडपसर परिसरातून ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. दत्ता डोके असे या चालकाचं नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. ललित पाटील सोमवारी (ता. 2) ससून रुग्णालयातून रात्री एक्स रेचा बहाणा सांगून पळून गेला. […]
अधिक वाचा...
