जम्मू-काश्मीरमध्ये नदी ओलांडताना दोन जवान गेले वाहून…

श्रीनगरः जम्मू-काश्मीरमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. पुंछमध्ये नदीचा प्रवाह ओलांडताना भारतीय लष्कराचे दोन जवान वाहून गेले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन जवान शनिवारी पुंछ परिसरात गस्त घालत होते. नदी ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना जोरदार प्रवाहाच्या तडाख्यात आल्याने दोन जवान वाहून गेले आहेत. पुंछ जिल्ह्यातील मुगल रोडलगत पोशाना भागात बचाव आणि […]

अधिक वाचा...

इतिहास पोलीस दल निर्मितीचा : अशोक इंदलकर

‘पोलीस’ हा शब्द उच्चारताच आपल्या नजरेसमोर उभा राहतो एका विशिष्ट वर्दीतील सरकारी अंमलदार! काही खास अधिकार असलेला, कायद्याची अंमलबजावणी करणारा, अरेरावी करणारा, उद्धट वाटणारा व समाजामधील लोकांची फारशी सहानुभूती नसलेला हा सरकारी अंमलदार ‘पोलीस’ म्हणून ओळखला जातो. सर्वसाधारणपणे जगभर पोलीस या शब्दाची खास ओळख (स्पेशल आयडेंटीटी) आहे. महसूल खाते, टेलिफोन खाते, विक्रीकर खाते किंवा इतर […]

अधिक वाचा...

धक्कादायक! वरिष्ठ IPS अधिकारी विजयकुमार यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या…

चेन्नई : तामिळनाडूचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी डीआयजी विजय कुमार यांनी आपल्या सर्व्हिस पिस्तुलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. 2009 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी विजयकुमार यांनी पोलिस अधीक्षक म्हणून काम केलं आहे. विजयकुमार यांनी कांचीपुरम, कुड्डालोर, नागापट्टिनम आणि तिरुवरूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून काम केले होते. शिवाय, या […]

अधिक वाचा...

समृद्धी महामार्गावर २५ होरपळून मृत्यू; चालकाबाबत धक्कादायक माहिती समोर…

बुलढाणाः समृद्धी महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला झालेल्या अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. अपघातावेळी बसचालक मद्यधुंद अवस्थेत होता, अशी माहिती फॉरेन्सिक अहवालात उघड झाली आहे. समृद्धी महामार्गावर 1 जुलै रोजी भीषण बस अपघात झाला. बसचालकाचा फॉरेन्सिक अहवाल समोर आला आहे. या अहवालात बसचालकाच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!