सांगलीमध्ये सराईत गुंड सच्या टारझनचा निर्घृण खून; हल्लेखोर…

सांगली: सांगलीमधील पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार गुंड सचिन ऊर्फ सच्या टारझनचा डोक्यात कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे. सचिन ऊर्फ सच्या टारझन याला गंभीर जखमी अवस्थेत सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. गुंड सच्या टारझन हा अनैतिक संबंध असलेल्या अहिल्यानागरमधील महिलेच्या घरी रात्री […]

अधिक वाचा...

पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिने विचारला थेट राष्ट्रपतींनाच प्रश्न…

नवी दिल्ली: पाकिस्तानातून पळून नेपाळ मार्गे बेकायदेशीर रित्या भारतात दाखल झालेली सीमा हैदर हिने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करताना थेट त्यांनाच प्रश्न विचारला आहे. या याचिकेत तिला भारताचे नागरिकत्व देण्यात यावे याविषयी सीमा बोलली आहे. अक्षय कुमार आणि आलिया भट्ट या देशात कसे राहू शकतात तर मी का नाही? असा प्रश्न तिने विचारला आहे. सीमा […]

अधिक वाचा...

पुणे शहरात पोलिस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची हत्या करत संपवलं जीवन…

पुणे: अमरावती पोलिस दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त भारत गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्याची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस आयुक्त भारत गायकवाड, पत्नी मोनी गायकवाड (वय 44), पुतण्या दीपक गायकवाड (वय 35) अशी मृतांची नावे आहेत. भारत […]

अधिक वाचा...

मालेगावमध्ये गुप्तधनासाठी मुलाचा नरबळी, गळा चिरलेला अन्…

मालेगाव : गुप्तधनासाठी नऊ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून त्याचा बळी देण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलाचा नरबळी दिल्याच्या आरोपावरून बापलेक, मेहुणा आणि भोंदुबाबा यांना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी अद्याप फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. कृष्णा सोनवणे हा रविवारी (ता. १६) शेतात जातो म्हणून घरातून बाहेर पडला होता. पण, सायंकाळी […]

अधिक वाचा...

Video: कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्याला अनोखा पद्धतीने निरोप…

जयपूर (राजस्थान) : एका कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्याला चक्क घोड्यावर बसवून, फुलांचे हार घालून निरोप देण्यात आला. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डूंगरपुर जिल्ह्यातील ओबरी ठाण्याचे प्रभारी देंवेंद्र सिंह राव यांची उदयपूर जिल्ह्यात बदली झाल्यामुळे त्यांना घोड्यावर बसवून निरोप देण्यात आला. त्यांच्या गळ्यात फुलहार घालून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यांनी चांगल्या पद्धतीने […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! गरम पाणी अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू…

औरंगाबाद: बहिणींसोबत खेळत असताना गॅसवरील गरम पाणी अंगावर पडून भाजलेल्या दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पडेगाव परिसरात घडली आहे. शिद्रा हारून शेख (2 वर्षे) असे चिमुकलीचं नाव आहे. वडिलांच्या आंघोळीसाठी आईने गरम पाणी ठेवल्यानंतर ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वडीलांना अंघोळीसाठी गरम करुन ठेवलेले पाणी दोन वर्षीय […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! आश्रम शाळेच्या बाथरूममध्ये आढळला चिमुकल्याचा मृतदेह…

धाराशिव : यमगरवाडी (ता. तुळजापूर) येथील एकलव्य आश्रम शाळेत इयत्ता पहिली वर्गात शिकत असलेल्या सात वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संस्कार राठोड असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. आश्रम शाळेच्या बाथरूममध्ये संस्कार राठोड या मुलाचा मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मुलाचा मृत्यू संशयास्पद रित्या […]

अधिक वाचा...

पुणे महानगरपालिकेजवळ महिलेचा विनयभंग करणारा ताब्यात…

पुणेः महिलेचा विनयभंग करणा-या अनोळखी आरोपीस पकडण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे. शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. शिवाजीनगर पोलिस स्टेशन गुन्हा रजि नं १३१/२०२३ भादवि क-३५४ मधील पीडित महिला या ०२/०७/२०२३ रोजी रात्री २२/०० वाजेच्या सुमारास तिचे घरी शिवाजीनगर मनपा ब्रिजचे खालून बावधन बसचे स्टॉपकडे […]

अधिक वाचा...

पुणे पोलिस आयुक्तांकडून एम.पी.डी.ए. कायद्यान्वये २६वी कारवाई…

पुणेः विमानतळ पोलिस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एम.पी.डी.ए. कायद्यान्वये २६ वी स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पुणे पोलिस आयुक्तालयातील विमानतळ पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार ऋतिक गौतम अवधूत (वय १९, रा. संजयपार्क झोपडपट्टी, न्यु एअरपोर्ट रोड,विमाननगर, पुणे) हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह विमानतळ पोलिस […]

अधिक वाचा...

टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दोन बाऊन्सर तैनात; Video Viral…

वाराणसी (उत्तर प्रदेश): टोमॅटोचे दर गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले आहेत. वाराणसीमध्ये एका दुकानदाराने टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दोन बाऊन्सर ठेवले आहेत. संबंधित व्हिडिओ आणि छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी संबंधित व्हिडिओ शेअर केला आहे. वाराणसीच्या लंका भागातील हा व्हिडीओ आहे. एका भाजी विक्रेत्याने टोमॅटोचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी दोन बाऊन्सर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!