धक्कादायक! सावकाराने पतीसमोरच पत्नीवर केला बलात्कार…
पुणे: खाजगी सावकाराने पतीसमोरच पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी इम्तियाज हसीन शेख (वय 47) याच्याविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीला आरोपीने उसने पैसे दिले होते. उसने घेतलेले हे पैसे फिर्यादीचा पती परत करु शकला नाही. […]
अधिक वाचा...पोलिसकाकांनी आजीला काही मदत हवी आहे का? असे विचारले अन्…
पुणे (संदीप कर्दे): बिट मार्शलच्या कर्तव्य तत्परतेमुळे कसबापेठ परिसरात राहणारी आणि रस्ता चुकलेली ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेला कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे. संबंधित कुटुंबियांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. मुंढवा पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे २४/०७/२०२३ रोजी मुंढवा बिट मार्शल पोलिस अंमलदार, देवानंद खाडे व संदीप गर्जे हे गस्त घालत होते. एक वयोवृद्ध आजी वय अंदाजे […]
अधिक वाचा...Video: समाजसेवकाला महिलांची बेदम मारहाण…
छ. संभाजीनगर: समाजसेवकाने महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत समाजसेवकाची काही महिलांनी धुलाई केली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शासकीय योजनांमध्ये कागदपत्रांवर पतीला मृत का दाखवले? असा जाब महिलेने विचारला होता. यावर सामाजिक कार्यकर्त्याने महिलेला शिवीगाळ आणि मारहाण केली, असा आरोप महिलांनी केला आहे. यानंतर तीन महिला एका व्यक्तीला रस्त्यावर फिरवत मारहाण […]
अधिक वाचा...Video: पाकिस्तानात गेलेली भारतीय अंजू झाली फातिमा…
नवी दिल्ली: राजस्थानातून पाकिस्तानात गेलेली अंजू या भारतीय महिलेने इस्लाम धर्म स्विकारत पाकिस्तानी प्रियकरासोबत लग्न केल आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अंजू हिने आपण प्रियकराला फक्त भेटायला आलो आहोत आणि नंतर भारतात परतणार असल्याचे सांगितले होते. पण, अंजूने पाकिस्तानात जाऊन इस्लाम धर्म स्वीकारला असून नसरूल्लाहसोबत निकाह केला आहे. तिने स्वतःचं नाव आता […]
अधिक वाचा...युवकांचा ‘ड्रग्ज पार्टी’ व्हिडिओ पोलिस आयुक्तांनी पाहिला अन्…
औरंगाबादः औरंगाबादच्या युवकांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात एक पार्टी केली. पार्टीमध्ये युवक गांजा आणि चरसच्या माध्यमातून नशा करत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर औरंगाबादचे पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी सापळा लावला होता. युवकांना गांजा, चरस आणि एमडी सारखे नशेली पदार्थ पुरवणाऱ्या एकाला बेड्या ठोकल्या आहे. अनिल माळवे (वय 51) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. औरंगाबाद […]
अधिक वाचा...Video: नाशिक पोलिसांनी गुंडाची काढली धिंड…
नाशिकः नाशिकरोड परिसरात दुचाकी चारचाकी वाहनांची जाळपोळ, तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. नाशिक पोलिसांनी गुंडाची धिंड काढली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नाशिक पोलिसांनी जाळपोळ, तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळल्या आहेत. शिवाय, त्यांची नाशिकरोड परिसरातून धिंड काढली. नागरिकांकडून पोलिसांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झालेली गुन्हेगारांची […]
अधिक वाचा...पुण्यात सापडलेल्या दहशतवाद्यांबाबत एटीएसची धक्कादायक माहिती…
पुणे : कोथरुड पोलिसांनी पकडलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाने दिली आहे. एटीएसने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यात दुचाकी चोरी करणाऱ्यांना कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर जेव्हा आरोपींची चौकशी सुरू केली तेव्हा धक्कादायक अशी माहिती समोर आली. आरोपींनी ओळखीच्या लोकांची […]
अधिक वाचा...मुंबई पोलिस दलातील कंत्राटी भरतीचे वृत्त गृह विभागाने फेटाळले…
मुंबईः मुंबई पोलिस दलात कंत्राटी स्वरुपात पोलिस भरती होणार असल्याचे बातमी प्रसिद्ध झाली होती. पण, पोलिस दलामध्ये कोणत्याही प्रकारची कंत्राटी भरती होणार नाही. संबंधीत वृत्त गृह विभागाने फेटाळले आहे. शिवाय, कंत्राटी पद्धतीने भरतीच्या बातम्या चुकीच्या असल्याचे देखील सूत्रांनी म्हटले आहे. कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला असून, याची सुरुवात मुंबई पोलिस दलातून केली […]
अधिक वाचा...पैशासाठी आईचा खून करणाऱ्या आरोपी मुलास जन्मठेप…
बार्शी (आकाश वायचळ): आईचा खून केल्या प्रकरणी श्रीराम नागनाथ फावडे (रा. वाणी प्लॉट, बार्शी) याला बार्शी येथील सत्र न्यायाधीश एल. एस. चव्हाण यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. बार्शी शहर पोलिस स्टेशनचे हद्दीत आरोपी श्रीराम याने त्याची आई रुक्मिणी फावडे या पैसे देत नव्हत्या व पैशाच्या कारणावरून घरी सतत भांडणे होत होती, यामुळे आरोपीने रागाच्या भरात […]
अधिक वाचा...समृद्धी महामार्गावर मृत्यूमुखी पडलेल्या २५ प्रवाशांना श्रद्धांजली; गुन्हा दाखल…
बुलढाणा: समृद्धी महामार्गावर 1 जुलै रोजी खाजगी बसच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 25 प्रवाशांना अपघातस्थळीच श्रद्धांजली वाहण्यात आली. स्वामी समर्थ मंडळाकडून शेकडो भक्तांकडून अपघात स्थळी श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र त्याचे व्हिडिओ व्हायरल करून पूजा केल्याने अपघात होणार नसल्याचा दावा करणाऱ्या निलेश आढाव या युवकाविरुद्ध सिंदखेड राजा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जादूटोणा विरोधी कायद्याच्या कलम […]
अधिक वाचा...
