दौंडच्या कचराकुंडीत सापडलेल्या बरण्यामधील अर्भक अन् अवयवांबद्दलची माहिती समोर…
पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड शहरातील बोरावके नगरमध्ये प्राइम टाऊन हॉटेलच्या मागे असणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये एका बरणीमध्ये एक मृत अर्भक आणि अवयवांच्या बरण्या एका नागरिकाला आढळल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना संबंधित माहिती दिली आहे. पोलिसांनी पंचनामा करत रुग्णालय प्रशासनाची चौकशी करून अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. कचराकुंडीत बॉक्समध्ये एका बाटलीत एक पुरुष जातीचे अर्भक होते, तर अन्य […]
अधिक वाचा...खोक्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देणं पोलिस कर्मचाऱ्यांना भोवलं; तडकाफडकी निलंबन…
बीड: बीडमधील भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या याला वन्यजीवांची शिकार आणि दोन व्यक्तींना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. खोक्या भाईला पोलिसांकडून व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जात असल्याची माहिती समोर आल्यानंतर दोन पोलिसांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. बीड पोलिसांकडून खोक्याची शाही बडदास्त राखली जात असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर […]
अधिक वाचा...नागपुरात स्वारगेटची पुनरावृत्ती, बसचालकाचा प्रवासी युवतीवर अत्याचार…
नागपूर: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानक परिसरात प्रवासी युवतीवर लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असताना नागपुरात या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. एका बस चालकाने अकरावीत शिकणाऱ्या 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पोक्सोसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. संदीप कदम (वय ४०) असे अटक केलेल्या आरोपीचे […]
अधिक वाचा...सावत्र बापाच्या गुप्तांगावर शारिरीक संबंधादरम्यान केले वार; घटना कॅमेऱ्यात कैद…
मुंबई : सावत्र वडिलांकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून युवतीने शारिरीक संबंधादरम्यान गुप्तांगावर वार केल्याची घटना नालासोपारा येथे घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थली धाव घेतली आणि युवतीला ताब्यात घेतले. सध्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून, पुढील कारवाई केली जात आहे. सावत्र बापाकडून वारंवार होणारे अत्याचाराला कंटाळून युवतीने सावत्र बापावर चाकूने हल्ला करत त्याला […]
अधिक वाचा...पत्नीने बुलेट नेल्यामुळे दोघांमध्ये पुन्हा वाद झाला अन् नको ते घडलं…
मुंबई: नवी मुंबईतील आग्रोळी येथील वैभव पाटील (वय 30) यांनी पत्नीसोबत झालेल्या वादानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. वैभव पाटील आणि पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कलह सुरू होता. या वादातूनच दोघांनी विभक्त राहण्याचा निर्णय […]
अधिक वाचा...पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) किरणकुमार चव्हाण हे गेल्या १७ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. वडील पोलिस दलात असल्यामुळे लहानपणापासूनच पोलिस दलाची आवड निर्माण झाली होती. अभ्यासामध्ये उत्तम असल्यामुळे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून होमियोपॅथिक डॉक्टर झाले. पोलिस अधिकारी व्हावी, अशी वडिलांची इच्छा असल्यामुळे नियोजनबद्ध स्पर्धा परीक्षाचा अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात डीवायएसपी परिक्षा उत्तीर्ण झाले. शिवाय, राज्यात […]
अधिक वाचा...शिरूर येथून अपहरण केलेल्या चिमुकलीची मुंबईतून सुखरूप सुटका…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर शहराच्या जोशीवाडी येथून एका १० वर्षीय चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीस अटक करून, बालिकेची मुंबईतून सुखरूप सुटका करण्यात शिरूर पोलिस स्टेशनच्या तपास पथकाला यश आले आहे. त्यामुळे शिरूर पोलिसांवर कौतूकाचा वर्षाव होत आहे. जोशी वाडी (ता. शिरूर) येथून गुरूवारी (ता. १३) सकाळी ८ ते १ वाजण्याच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता […]
अधिक वाचा...पुणे! सराईत गुन्हेगार व तडीपार आरोपीकडून चार पिस्टल व आठ जिवंत काडतुसे जप्त…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहर पोलिस दलाच्या खंडणी विरोधी पथक ०२ पथकाने सराईत गुन्हेगार व तडीपार आरोपी यांच्याकडून चार पिस्टल व आठ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. खंडणी विरोधी पथकास नेमणुकीस असलेले पोलिस उप-निरीक्षक गौरव देव व पोलिस हवालदार १०१५ अनिल कुसाळकर यांना मिळालेल्या गोपनिय बातमीचे आधारे व तांत्रीक विश्लेषणाच्या […]
अधिक वाचा...भाजप नेत्याने अनैतिक संबंधाच्या संशयावरून कुटुंबावर केला गोळीबार, तिघांचा मृत्यू…
लखनौ (उत्तर प्रदेश): भाजपच्या एका नेत्याने आपल्याच पत्नीसह तीन मुलांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात तीन मुलांचा मृत्यू झाला असून, पत्नी गंभीर जखमी झाली आहे. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास आरोपीने आपल्या परवानाधारक बंदुकीतून हा गोळीबार केला आहे. आरोपीने स्वत: पोलिस ठाण्यात फोन करून गोळीबार केल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पोलिस […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यातील पोलिसाचा धक्कादायक Video Viral…
पुणे: पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील एका पोलिस कर्मचाऱ्याने वर्दीचा धाक दाखवत मेसचे डब्बे पोहोचवणाऱ्या महिलेकडं शरीरसुखाची मागणी केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आरोपी पोलिस हा दारुच्या नशेत एका हॉटेलवर गेला होता. मेसचे डब्बे पोहोच करणाऱ्या महिलेसोबत जवळीक साधत त्याने शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप आहे. महिलेनं विरोध करताच आरोपी पोलिसाने आपला पवित्रा बदलला. […]
अधिक वाचा...
