नागपुरात स्वारगेटची पुनरावृत्ती, बसचालकाचा प्रवासी युवतीवर अत्याचार…
नागपूर: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानक परिसरात प्रवासी युवतीवर लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असताना नागपुरात या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. एका बस चालकाने अकरावीत शिकणाऱ्या 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पोक्सोसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. संदीप कदम (वय ४०) असे अटक केलेल्या आरोपीचे […]
अधिक वाचा...
