पिंपरी-चिंचवडमध्ये मैत्रिणीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या अंगावर घातली कार…
पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेम प्रकरणातून एका युवकाने दुसऱ्या युवकाला चार चाकी गाडीने उडवल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमध्ये निलेश शिंदे हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. पिंपरी पोलिसांनी सुशील भास्कर काळे या आरोपीला अटक केली आहे. पिंपरी पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल […]
अधिक वाचा...अधिकाऱ्याने चारित्र्याच्या संशयावरून अधिकारी पत्नीची केली हत्या…
अमरावती : अमरावतीमधील पशुधन विकास अधिकाऱ्याने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना अर्जुननगर येथील स्नेहा कॉलरीमध्ये घडली आहे. चेतन सोळंके असे आरोपीचे नाव आहे तर दीप्ती चेतन सोळंके (वय 35) असे मृत महिलेचे नाव आहे. दीप्ती या देखील बँक अधिकारी होत्या. चारित्र्यावर संशय घेत चेतनने आपल्या पत्नीची हत्या केली. या प्रकरणात आरोपी पती […]
अधिक वाचा...बायको अन् तिचा प्रियकर खोलीत एकत्र आणि नवरा घराबाहेर….
रांची (झारखंड) : एका विवाहित महिला प्रियकरासोबतच खोलीत झोपली होती तर पती पतीचा घराबाहेर पलंग ठेवला होता. पतीने विरोध केला असता महिला आणि तिच्या प्रियकराने त्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. जखमी पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. घाटशिला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पावडा गावात ही घटना घडली आहे. दोघांच्या […]
अधिक वाचा...महिला डॉक्टर म्हणाली; माझ्या नवऱ्याच्या मोबाईलवर मॅसेज का करतेस…
अहमदनगर : एका महिला डॉक्टरने परिचारिकेला घरात घुसून लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पीडित परिचारिकेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. परिचारिकेच्या फिर्यादीवरून डॉ. माधुरी जगताप यांच्या विरोधात बेलवंडी (ता. श्रीगोंदा) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेलवंडी येथे एका महिला डॉक्टरने परिचारिकेला घरात घुसून लोखंडी गजाने मारहाण केली. […]
अधिक वाचा...प्रियकरासोबत बायको पळाली; दुसरी आणल्यावर पहिली आली माघारी अन्…
पाटणा (बिहार) : एक विवाहित महिला नवऱ्याला सोडून प्रियकराकडे निघून गेल्यानंतर नवऱ्याने दुसरा विवाह केला. नवऱ्याने दुसरा विवाह केल्याचे समजताच पहिली पत्नी परत आली आणि पोटगीची मागणी करू लागली आहे. बिहारमधली एक विवाहित आणि दोन मुलांची आई असलेली महिला ऑनलाइन ल्युडो खेळत असताना गेम पार्टनरच्या प्रेमात पडली आणि पतीला सोडून प्रियकराकडे निघून गेली. पतीनेदेखील पहिल्या […]
अधिक वाचा...जावई म्हणतो सासूला; मला तुझ्याशीच लग्न करायचेय…
पाटणा (बिहार) : दहा वर्षांपूर्वी विवाह झालेल्या दांपत्याला दोन मुली आहेत. पण, जावई आता सासूच्या प्रेमात पडला असून, सासूसोबत लग्न करायचे म्हणून त्याने तगादा लावल्याची घटना भागलपूरमध्ये घडली आहे. पत्नीने न्याय मिळण्यासाठी पोलिस स्टेशन गाठले आहे. बांका जिल्ह्यातील रहिवासी असलेली दोन मुलांच्या आईने न्याय मिळवण्यासाठी आपल्या आईसह डीआयजी कार्यालय भागलपूर गाठले आहे. महिलेने सांगितले की,, […]
अधिक वाचा...मामाच्या मुलीसाठी सख्ख्या भावांची हाणामारी; पण तिचं प्रेम…
जळगाव : भावाच्या मुलीला सून म्हणून घरात आणण्यासाठी महिलेनं आपल्या दोन्ही मुलांना घेऊन जामनेर येथील भावाच्या घरी गेली. मामाची मुलगी पसंत असल्याचे मोठ्या मुलाने सांगितले. पण, लहान भावाने सुद्धा आपल्यालाही मुलगी पसंत असल्याचे सांगितले. मी लग्न करेन तर तिच्याशीच, असे लहान भाऊ म्हटल्यानंतर दोन्ही भाऊ आपसात भिडले. एकमेकांचे कपडे फाटेपर्यंत हाणामारी केली. आत्याच्या दोन्ही भावांची […]
अधिक वाचा...चिमुकलीने चुलतीला नको त्या अवस्थेत पाहिलं अन् नको ते घडलं…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका पाच वर्षाच्या चिमुकलीने चुलतीला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर दोघांनी मिळून चिमुकलीचा खून केल्याची धक्कादायक घटना सहारनपूरमध्ये समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीची चुलती आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. आरोपी चुलतीने मुलीचा मृतदेह स्वयंपाकघरात लपवून ठेवला होता. दुसऱ्या दिवशी मृतदेह पोत्यात भरून किचनच्या ग्रीलमधून बाहेर फेकून दिला होता. […]
अधिक वाचा...गिरीशचे अंजलीवर प्रेम अन् पहाटेच्या सुमारास घरात घुसला…
हुबळी (कर्नाटक): कर्नाटकात नेहा हिरेमठ हत्या प्रकरणानंतर आणखी एका युवतीची प्रेम प्रकरणातून चाकूने भोसकून हत्या झाल्यानं खळबळ उडाली आहे. बेंडिगेरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत वीरपुरा ओनी भागात ही घटना घडली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. अंजली अंबीगेरा (वय २१) असे हत्या झालेल्या युवतीचे नाव आहे. तर खून करणाऱ्या युवकाचे नाव विश्वा असून त्याला गिरीश नावानेही […]
अधिक वाचा...डॉक्टर पत्नीला दोन युवकांसोबत नको त्या अवस्थेत रंगेहात पकडले…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एका डॉक्टरने आपल्या डॉक्टर पत्नीला तिच्या दोन प्रियकरांसोबत हॉटेलमधील रूममध्ये नको त्या अवस्थेत रंगेहात पकडले. या घटनेनंतर डॉक्टर पती आणि त्याच्या कुटुंबीयांनी पत्नी आणि तिच्या दोन प्रियकरांना बेदम मारहाण केल्याची घटना कासगंज जिल्ह्यात घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत महिला […]
अधिक वाचा...
