अनैतिक संबंध! मध्यरात्री पत्नी बेपत्ता झाली अन् एका कॉल आला…
जयपूर (राजस्थान) : राजस्थानच्या डुंगरपूर येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
वीरपूर गावात अनैतिक संबंधाच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. आपल्या पत्नीचे कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय त्या व्यक्तीला होता. या वादातून त्याने पत्नीला बेदम मारहाण केली. पत्नीची हत्या करून आरोपी पती मनीष गुजरातला पळून गेला होता. मात्र पोलिसांनी आरोपीला पकडले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने सांगितले की, 27 जून रोजी रात्री रात्रीचे जेवण केल्यानंतर झोपी गेलो. जाग आल्यानंतर पाहिले तर पत्नी ललिता जागेवर नव्हती. एक तासानंतर पत्नी परत आली तेव्हा तिच्या मोबाईलवर एका व्यक्तीचा कॉल आला. त्यामुळे पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय आला होता.’
पती-पत्नीमध्ये भांडण सुरू होते. 28 जून रोजी दोघांमध्ये भांडण झाले, तेव्हा मनीषने ललिताला बेदम मारहाण केली. ललिता बेशुद्ध पडली आणि पुन्हा उठलीच नाही. मनीषने पत्नीचा मृतदेह कॉटवर ठेवला आणि त्याभोवती पाण्याने भरलेल्या प्लेट्स ठेवल्या. मृतदेह मुंग्यांपासून वाचवण्यासाठी मनीषने हे कृत्य केले होते. यानंतर तो आपल्या मुलाला त्याच्या बहिणीच्या घरी सोडून स्वतः पळून गेला होता. पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
अनैतिक संबंध! प्रियकराने केली प्रेयसीची दगडाने ठेचून हत्या…
विवाहित महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे पत्नीला समजले अन्…
आत्याने भाच्यासोबत ठेवले अनैतिक संबंध अन् गरोदरानंतर मिळाली मोठी शिक्षा…
पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशय अन् एक दिवस…
दिर आणि वहिणीचे अनैतिक संबंध अन् जीव गेला चिमुकल्याचा…
सूनेचे सासऱ्याशी होते अनैतिक संबंध अन् एक दिवस…