Video: प्राचार्य आणि शिक्षिकेचा शाळेतच रोमान्स; व्हिडिओ व्हायरल…

लखनौ (उत्तर प्रदेश): जौनपूर येथील इंग्रजी शाळेचा प्राचार्य आणि शिक्षिकेच्या रोमान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, दोघांवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

प्राचार्य आणि महिला शिक्षिकेच्या प्रेमप्रकरणाची अनेकांना माहिती होती. अनेक दिवसांपासून त्यांचे प्रेमप्रकरण सुरू होते. प्राचार्याच्या कार्यालयामध्ये कोणीतरी गुपचूप कॅमेरा लावला होता. या कॅमेऱ्यामध्ये दोघांचा रोमान्स कैद झाला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली.

दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. तर पालकांनी दोघांवर कारवाईची मागणी केली आहे.

शाळेच्या सहलीदरम्यान विद्यार्थी आणि शिक्षिकेचा रोमान्स अन् पुढे…

महाराष्ट्र हादरला! शिक्षकाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या…

पवित्र नात्याला काळिमा! शिक्षकाच्या फोनमध्ये सापडले 45 अश्लील व्हिडीओ…

शिक्षकाचे 3-3 शिक्षिकांसोबत अश्लील चाळे; Video Viral…

शिक्षक बनवायचा अश्लील व्हिडिओ, पत्नीनेच केला भांडाफोड…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!